हाफिज सईद बरळला, पाक सैन्याच्या मदतीनं घाटीत जिहादची धमकी
दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदनं भारताविरुद्ध पुन्हा एकदा गरळ ओकलीय. एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये हाफिज सईदनं पाकिस्तान सरकार आणि सैन्य काश्मीरात फुटीरवाद्यांची मदत करत असल्याचा खुलासा त्यानं केला. काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी पाकिस्तानच्या मदतीनं जिहाद केला जातोय.
Apr 19, 2015, 04:06 PM ISTबारामुल्लामध्ये अतिरेकी-सुरक्षा दलात चकमक सुरू
बारामुल्लामध्ये अतिरेकी-सुरक्षा दलात चकमक सुरू
Apr 2, 2015, 01:38 PM ISTस्वर्गात हाहा:कार; मोदींच्या आदेशानंतर मुख्तार अब्बास नक्वी दाखल
कार; मोदींच्या आदेशानंतर मुख्तार अब्बास नक्वी दाखल
Mar 30, 2015, 01:04 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये पूर परिस्थिती; मोदींनी नक्वींना घटनास्थळी धाडलं
श्रीनगर आणि दक्षिण कश्मीरच्या बहुतांशी भागात अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे या भागातील झेलम नदी धोक्याची पातळी गाठलीय. त्यामुळे, या भागात अलर्ट जाहीर करण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या हालचालींना वेग आलाय.
Mar 30, 2015, 12:37 PM ISTकाश्मीरमधील अतिरेकी हल्ल्यात तीन जवान शहीद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2015, 12:26 PM IST'तर जम्मू काश्मीरमध्ये सत्ता सोडून देऊ'
काश्मीर मुद्द्यावर आम्ही तोडगा काढण्यात यशस्वी होऊ असा, विश्वास भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजपा राष्ट्रहितासाठी कधीच तडजोड करणार नाही, काश्मीर मुद्द्यावर तोडगा निघाला नाही तर पीडीपीसोबतची युतीही तोडून देऊ असंही अमित शहा यांनी म्हटलंय.
Mar 19, 2015, 07:43 PM ISTनाशिकमध्ये काश्मीरची सृष्टी, गारपीठची चादर
Mar 13, 2015, 11:40 PM ISTकाश्मीरच्या जेलमधून आणखी १५ दहशतवाद्यांना सोडलं जाणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2015, 02:04 PM ISTकाश्मीरात पाकिस्तानची सत्ता आहे का? - शिवसेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2015, 10:02 PM IST'भाजपाच्या बेरजेच्या राजकारणामुळे भारत संकटात'
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपवर तोफ डागली आहे, भाजपाने मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याशी हातमिळवणी करुन जम्मू काश्मीरमध्ये सत्ता काबीज असली तरी हे बेरजेचे राजकारण भाजपासोबतच देशालाही संकटात नेईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
Mar 8, 2015, 09:30 AM ISTजम्मू-काश्मीरमध्ये 'भाजपा' आणि 'पीडीपी'ची 'युती'
जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदा भाजपा आणि पीडीपीचं सरकार स्थापन करण्यात आलं आहे. मुफ्ती मोहम्मद सईद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ७९ मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यासह २४ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.
Mar 1, 2015, 04:17 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये 'भाजपा' आणि 'पीडीपी'ची 'युती'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2015, 03:25 PM ISTजम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी - भाजपचे सरकार
जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी आणि भाजपचं यांच्यात सरकार बनवण्यावरून सूत जळलंय. पीडीपीच्या नेते मुफ्ती मोहमद सईद जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री बनण्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Feb 22, 2015, 12:01 PM IST