काश्मीर

काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा

शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या हौतात्माला कारणीभूत असणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलंय. 

Nov 24, 2015, 04:04 PM IST

पाकिस्ताननं पहिले दहशतवाद संपवावा, शरीफांच्या आरोपावर भारताचं प्रत्युत्तर

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी यूएनच्या बैठकीत उकरलेल्या काश्मीर मुद्द्यावर भारतानं प्रतिक्रिया दिलीय. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी शरीफ यांच्या वक्तव्यावर ट्विटरवरू प्रतिक्रिया दिली. भारतानं शेजारी देश पाकिस्तानला दहशतवादाचा सर्वात मोठा स्पॉन्सर म्हणत त्यांच्या ताब्यातील काश्मीर भारताला परत करण्यास सांगितलंय.

Oct 1, 2015, 09:44 AM IST

आता भारत पाकव्याप्त काश्मीरबद्दल विचार करतोय, पाकिस्तानला सडेतोड प्रत्यूत्तर

पाकिस्तानकडून वारंवार दिली जाणारी धमकी आणि दर्पोक्तीच्या पार्श्वभूमीवर आता भारतानही याला जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. 

Sep 8, 2015, 01:38 PM IST

पाकिस्तानच्या उलड्या बोंबा, कोणत्याही अटी शिवाय चर्चा करु : अझीज

पाकिस्तान भारताशी सुरक्षा सल्लागार स्तरावर बोलणी करण्यास तयार आहे. मात्र, आम्हाला कोणत्याही अटी मान्य नाहीत. अटींशिवाय चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, परंतु भारताला चर्चा करायची नाही, असा उलटा आरोप पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी पत्रकार परिषदेत केला.

Aug 22, 2015, 02:36 PM IST

काश्मीरात पकडलेल्या जिवंत दहशतवाद्याचा कबूलनामा

जम्मू-काश्मीरमध्ये उधमपूरमध्ये कासिम हा जिवंत अतिरेकी पकडण्यात आला आहे. कासिम या दहशतवाद्याने मोठी कबुली दिली आहे. पुँछ जवळ सिमा ओलांडून, तो पाकिस्तानातून भारतात आला आहे. यातील एका अतिरेक्याला बीएसएफने ठार मारलंय. 

Aug 5, 2015, 11:11 PM IST

होय, मी टायगरला पाकिस्तानात भेटलो होतो; काँग्रेस आमदाराचा खुलासा

होय, मी टायगरला पाकिस्तानात भेटलो होतो; काँग्रेस आमदाराचा खुलासा

Aug 1, 2015, 10:20 AM IST

होय, मी टायगरला पाकिस्तानात भेटलो होतो; काँग्रेस आमदाराचा खुलासा

होय, मी टायगरला पाकिस्तानात भेटलो होतो; काँग्रेस आमदाराचा खुलासा

Jul 31, 2015, 04:07 PM IST

होय, मी टायगरला पाकिस्तानात भेटलो होतो; काँग्रेस आमदाराचा खुलासा

पूर्वाश्रमी अतिरेकी असलेले काश्मीरमधले काँग्रेस आमदार उस्मान माजिद यांनी टायगर मेमनचे पाकिस्तानशी किती घनिष्ट संबंध आहेत, यावर प्रकाश टाकलाय.

Jul 31, 2015, 11:05 AM IST

सुंदर किस्सा | डॉ. कलामांनी जेव्हा मुशर्रफना गप्प केलं

जनरल पर्वेज मुशर्रफ हे २००५ साली भारतात आले होते, तेव्हा त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह तत्कालीन राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी देखील बातचीत केली होती.

Jul 28, 2015, 06:34 PM IST

काश्मीरमधील बोगदा सर्वाधिक लांब

देशातील सर्वाधिक लांब असणाऱ बोगदा काश्मीरमध्ये पूर्णत्वास येत आहे. यामुळे जम्मू ते श्रीनगर हा प्रवास कमी वेळात पू्र्ण होऊ शकेल.  

Jul 14, 2015, 05:47 PM IST

काश्मीरमधल्या सुंदर वातावरणात सल्लूला आली कॅटची आठवण

'हिट अॅन्ड रन' प्रकरणात थोडा हायकोर्टाकडून थोडा दिलासा मिळाल्यानंतर अभिनेता दबंग सलमान खाननं सध्या काश्मीरमध्ये आपल्या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये स्वत:ला गुंतवून घेतलंय. पण, इथल्या आल्हाददायक वातावरणातही सलमानला कतरीनाला काही विसरता आलं नाही.

May 19, 2015, 04:58 PM IST

'भारताच्या नकाशात काश्‍मीर दाखवा, झुकेरबर्ग '

 काश्‍मीरचा भाग समाविष्ट नसलेल्या भारताच्या नकाशाचे चित्र, फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी आपल्या टाईमलाईनवरील एका पोस्टमध्ये वापरले आहे. यावर नेटिझन्सकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काश्‍मीरला भारताच्या नकाशात दाखविण्याची सूचना झुकेरबर्ग यांना करण्यात आली आहे.

May 14, 2015, 09:13 PM IST