SPG : सुरक्षा सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर
सुरक्षा सुधारणा विधेयक (एसपीजी विधेयक) (SPG (Amendment) Bill) राज्यसभेत (Rajya Sabha) मंजूर करण्यात आले आहे.
Dec 3, 2019, 05:32 PM ISTउद्धव ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप आजही लांबणीवर?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप आजही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
Dec 3, 2019, 04:47 PM ISTउद्धव ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे वाटप
नव्या मंत्र्यांच्या बंगले वाटपानंतर आता मंत्रालयातील दालनांचेही वाटप करण्यात आले आहे.
Dec 3, 2019, 03:51 PM ISTप्रियंका गांधींऐवजी काँग्रेस नेत्याकडून प्रियांका चोप्राच्या नावाची घोषणाबाजी
घोषणाबाजी करताच उपस्थितांची प्रतिक्रिया पाहण्याजोगी...
Dec 2, 2019, 02:41 PM ISTस्थानापन्न होताच नाना पटोले म्हणतात, 'मी सांगतो तेवढंच ऐकायचं'
त्यांनी पदभार स्वीकारला आणि ....
Dec 1, 2019, 11:42 AM ISTविधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोलेंची बिनविरोध निवड
भाजपकडून विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीतून माघार
Dec 1, 2019, 10:36 AM ISTविधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे साऱ्यांचं लक्ष
आमदारांकडून सभागृहात गदारोळ करण्यात आला आणि...
Dec 1, 2019, 08:24 AM ISTसत्तासंघर्षाची इनसाईड स्टोरी... अशी लिहिली गेली स्क्रीप्ट
गेल्या महिन्याभर राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाचा द एण्ड झाला आहे.
Nov 30, 2019, 05:27 PM ISTफुले, आंबेडकर, छत्रपती शाहू महाराजांबद्दल भाजपला असूया - जयंत पाटील
'भाजपला राग का यावा?'
Nov 30, 2019, 03:53 PM ISTभाजपची सत्ता गेल्याने ते रडीचा डाव खेळत आहेत - एकनाथ शिंदे
महाराष्ट्र विकासआघाडीचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शिवाजी पार्कवर घेतलेली शपथ ही प्रोटोकॉलला धरून नसल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केला आहे.
Nov 30, 2019, 02:03 PM IST'भाजप रिकामा होईल, तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल'
'भाजपने फोडाफोडीचे राजकारण करु नये. आम्ही मनावर घेतले तर भाजपच रिकामा होईल'
Nov 30, 2019, 12:21 PM ISTउद्धव ठाकरेंचा शपथविधी बेकायदा, भाजपचा आरोप
उद्धव ठाकरे यांचा शपथविधी बेकायदा
Nov 30, 2019, 11:46 AM IST'बहुमत असेल तर गुप्त मतदान घ्या'; भाजपचं महाविकासआघाडीला आव्हान
महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज पहिली परीक्षा आहे.
Nov 30, 2019, 11:30 AM IST