ठाकरे सरकारचं खातेवाटप अखेर जाहीर
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अखेर दोन आठवड्यानंतर सरकारचा खातेवाटप जाहीर झालं आहे.
Dec 12, 2019, 05:26 PM ISTशिवसेना-काँग्रेस-भाजपची हातमिळवणी, मालेगावात सत्तेचा नवा पॅटर्न
काँग्रेस, शिवसेना आघाडीच्या ताहेरा शेख यांची महापौरपदी निवड
Dec 12, 2019, 12:23 PM ISTमुंबई । समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव - शिंदे
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे (Mumbai - Nagpur Samruddhi Mahamarg) काम जलदगती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त ३५०० कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याचवेळी भाजप-शिवसेना युतीच्या काळात सुरु करण्यात आलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
Dec 11, 2019, 07:00 PM ISTनवी दिल्ली । नागरिकत्व विधेयकावर विरोधकांचा हल्लाबोल
नागरिकत्व विधेयकावर विरोधकांचा हल्लाबोल, राज्यसभेत मोदी सरकारवर जोरदार टीका
Dec 11, 2019, 06:50 PM ISTमुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव, कॅबिनेटचा निर्णय
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे काम जलदगती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे.
Dec 11, 2019, 05:31 PM ISTनागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन जोरदार गदारोळ, काँग्रेसचा तीव्र विरोध
नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले.
Dec 11, 2019, 01:23 PM ISTठाकरे सरकार : ...असं असू शकेल महाराष्ट्र विकास आघाडीचं खातेवाटप
खातेवाटपाची प्राथमिक माहिती 'झी २४ तास'च्या हाती
Dec 11, 2019, 10:17 AM ISTनागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन काँग्रेस शिवसेनेवर नाराज
नागरिकत्व सुधारणा विधेयक काल लोकसभेमध्ये मंजूर झालं.
Dec 10, 2019, 09:02 PM ISTसरकार वाचवण्यासाठी काँग्रेसने दबाव टाकला का? फडणवीसांचा उद्धवना टोला
देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Dec 10, 2019, 08:28 PM ISTमहाविकासआघाडीचं खातेवाटप अखेर ठरलं
महाविकासआघाडीचं सरकार राज्यात येऊन १३ दिवस झाले आहेत
Dec 10, 2019, 07:39 PM ISTखडसेंमुळे काँग्रेसला बळकटी मिळेल - बाळासाहेब थोरात
खडसेंमुळे काँग्रेसला बळकटी मिळेल - बाळासाहेब थोरात
Dec 10, 2019, 03:55 PM ISTया ३ मंत्रिपदांवरून महाविकासआघाडीचं खातेवाटप अडलं
महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडीचं सरकार येऊन १३ दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे.
Dec 10, 2019, 03:26 PM ISTनाराज एकनाथ खडसेंवर काँग्रेसचीही नजर?
नाराज एकनाथ खडसेंवर काँग्रेसचीही नजर?
Dec 10, 2019, 03:25 PM ISTमुंबई । एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आले तर आनंद - थोरात
भाजपचे ज्येष्ठ नेते नाथाभाऊ काँग्रेसमध्ये आले तर उत्तमच होईल, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. भाजपने त्यांचे आमदार कुठे जातील याची काळजी करावी, असा टोला थोरात यांनी लगावला आहे. दरम्यान, दिल्लीत गेलेले खडसे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.
Dec 10, 2019, 01:20 PM IST