काँग्रेस

काँग्रेसकडून 'दादा'ना नाही, 'भाईं'ना तिकीट

येत्या २७ तारखेला होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी आज शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी अर्ज भरला. अर्ज भरते वेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते,  अनिल परब, सुनील प्रभू यांच्या सेनेचे अनेक पदाधिकारी कदमांसोबत हजर होते. तर दुपारनंतर काँग्रेसकडून भाई जगताप यांनी अर्ज भरला.

Dec 7, 2015, 11:03 PM IST

'भाजपने नाही तर काँग्रेसने पाडली बाबरी मस्जिद'

बाबरी मस्जिद पाडण्याच्या घटनेला आज 23 वर्ष पूर्ण झाले. त्यावरूनच आता राजकीय वक्तव्य आता नेत्यांकडून येण्यास सुरुवात झाली आहे.

Dec 6, 2015, 02:43 PM IST

राणे संतापले : केला काँग्रेसवर 'प्रहार', बातम्या हेच पसरवतात

मी कोणाकडे तिकिट मागायला गेलेलो नाही. मी आमदार असलो काय आणि नसलो तरी 'रुबाबात' राहणार असे सांगत आमचेच नेते माध्यमांमध्ये बातम्या पेरत आहेत, असा 'प्रहार' काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी स्वकीयांवर केला.

Dec 5, 2015, 08:04 PM IST

विधान परिषद निवडणूक : राणे रिंगणात उतरण्याची शक्यता, हायकमांडची घेतली भेट

विधान परिषद निवडणुकीबाबत राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. दरम्यान, ज्येष्ठ नेते नारायण राणे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांनी हायकमांडची भेट घेतल्याची माहिती मिळतेय.

Dec 5, 2015, 06:31 PM IST

आठशे वर्षांनंतर भारताला हिंदू शासक मिळाला... संसदेत गदारोळ

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत मोठा गदारोळ झाला. गेल्या आठशे वर्षानंतर भारताला हिंदू शासक मिळाल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केल्याचा आरोप सीपीएमचे खासदार मोहम्मद सलिम यांनी केला.

Nov 30, 2015, 03:57 PM IST

विधानपरिषदेत भाजपला शह देण्यासाठी दोन्ही काँग्रेस एकत्र

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढवल्याने मिळालेल्या यशानंतर आता विधानपरिषदेत भाजपला शह देण्यासाठी दोन्ही काँग्रेस पुन्हा एकत्र येणार आहेत. 

Nov 28, 2015, 08:47 PM IST

काँग्रेससमोर झुकले पंतप्रधान नरेंद्र मोदी

विरोधकांवर टीका करत पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी आज त्याच विरोधकांपुढे झुकतांना दिसले. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत येताच जीएसटी बिल मंजूर व्हावं यासाठी विरोधकांपुढे झुकतांना दिसले.

Nov 27, 2015, 07:22 PM IST

असहिष्णूतावर आमिर खानला दिले राजनाथ सिंहांनी सडेतोड उत्तर

असहिष्णुता प्रकरणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बॉलिवूड अभिनेता आमिर खान याला सडेतोड उत्तर दिले आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर गुरूवारी लोकसभेत राजनाथ सिंह यांनी म्हटले की अपमान झाला तरी बाबासाहेब आंबेडकर हे देशातच राहिले, कधी देश सोडला नाही. भारताच्या मूळ स्वभावात लोकशाही आहे. 

Nov 26, 2015, 03:02 PM IST

राहुल गांधींच्या 'त्या' दीर्घ सुट्टीचे गुपित उघडले

फेब्रुवारीमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दोन महिन्यांच्या दीर्घ सुट्टीवर गेले होते. ते नेमके कुठे गेले होते याची माहिती मात्र कोणालाच नव्हती. फेब्रुवारी महिन्यात संसदेचे अधिवेशन सुरु असतानाच राहुल गांधी सुट्टीवर गेले होते. अधिवेशनादरम्यान राहुल यांच्या अनुपस्थितीवर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात सवाल उपस्थित केले होते.

Nov 26, 2015, 11:28 AM IST

जीएसटी विधेयकासाठी भाजपाला हवाय काँग्रेसचा पाठिंबा

जीएसटी विधेयकासाठी भाजपाला हवाय काँग्रेसचा पाठिंबा

Nov 26, 2015, 10:35 AM IST

नगराध्यक्ष निवडणूक : सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपला काँग्रेसचा दे धक्का

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग आणि वैभववाडी नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान काँग्रेसला मिळाला. काँग्रेसनं शिवसेना आणि भाजपला जबरदस्त धक्का देत या दोन्ही नगरपंचायती आपल्याकडे राखल्या.

Nov 24, 2015, 07:21 PM IST