काँग्रेस

केसरकरांच्या विरोधात राणेंचं जोरदार आंदोलन

केसरकरांच्या विरोधात राणेंचं जोरदार आंदोलन

Jan 19, 2016, 02:24 PM IST

राणे - केसरकर वाद पुन्हा पेटला, जमावबंदीचे आदेश

सिंधुदुर्गामध्ये राणे विरुद्ध केसरकर संघर्ष शिगेला पोहोचलाय. पालकमंत्री असलेल्या दीपक केसरकर यांच्या विरोधात काँग्रेसनं आंदोलन छेडलंय. 

Jan 19, 2016, 02:05 PM IST

राहुल गांधींच्या पदयात्रेत खिसेकापूंचा फायदा

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काल निघालेल्या पदयात्रेत कुणाचा होवो न होवो पण खिसेकापूंचा चांगलाच फायदा झालाय.

Jan 17, 2016, 01:56 PM IST

नंदूरबारमधील मोहन भागवतांचे भाषण

 मुंबई : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आज जोरदार शक्तीप्रदर्शन केलं... 
 
 सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत सातपुडा हिंदु मेळावा घेण्यात आलाय. यामध्ये सुमारे 40 हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी भागवत यांनी पुन्हा एकदा भारतीयत्व हेच हिंदुत्व असल्याचं सांगितलं. 
 

Jan 14, 2016, 06:55 PM IST

स्थानिक निवडणुकीत भाजपची 'पंचाईत'

महाराष्ट्रात काल लागलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एकूण ३३१ जागांपैकी काँग्रेसने १०४ जागा जिंकून पहिला क्रमांक मिळविला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीने ७८ जागावर बाजी मारली आहे. 

Jan 12, 2016, 06:07 PM IST

राम मंदिराबाबत दोन दिवशीय शिबीर, काँग्रेसचा विरोध

दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये राम मंदिराबाबतच्या दोन दिवसीय शिबिराला सुरुवात झालीय. मात्र शिबिराचं उदघाटन होण्याआधीच युथ काँग्रेस आणि डाव्याच्या विद्यार्थी संघटनांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली.

Jan 10, 2016, 12:23 PM IST

सनातनवरुन भाजपला नारायण राणेंचा जोरदार टोला

सनातन हे आरएसएस आणि भाजपचं पिल्लू असल्याची टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली आहे. 

Jan 10, 2016, 11:46 AM IST

राहुल गांधी होणार काँग्रेसचे नवे अध्यक्ष?

राष्ट्रीय काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा राहुल गांधी यांचे नाव पुढे आले आहे. राहुल गांधी परदेश दौऱ्यावर आहेत. ते आल्यानंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Jan 1, 2016, 11:33 PM IST