काँग्रेस

डान्सबार बंदीसाठी काँग्रेसचं आंदोलन

डान्सबार बंदीसाठी काँग्रेसचं आंदोलन

Dec 16, 2015, 04:29 PM IST

स्मार्ट सिटीला शिवसेनाचा विरोध आत्ताच का? - काँग्रेस

स्मार्ट सिटीला शिवसेनाचा विरोध आत्ताच का? - काँग्रेस

Dec 15, 2015, 05:17 PM IST

मोदींच्या पुतळ्याला आग लावणारे काँग्रेस कार्यकर्ते भाजले

हिमाचल प्रदेशमधील शिमलामध्ये काँग्रेस कार्यकर्ते आगीने भाजून जखमी झाले आहेत. काँग्रेसने राज्यात सर्व जिल्हा मुख्यालयांवर आंदोलन छेडलं आहे. 

Dec 14, 2015, 05:10 PM IST

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्याच नगरसेविकेला बदडलं!

पिंपरी चिंचवडमध्ये क्षेत्रीय सभेदरम्यान काँग्रेस नगरसेविकेला काँग्रेस नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी बदल्याची धक्कादायक घटना घडलीय. यामुळे शहरात एकच खळबळ उडालीय. दुसरीकड आधीच विविध गटा-तटामुळे अडचणीत आलेल्या काँग्रेसला या हाणामारीच्या प्रकरणामुळे आणखीन मोठा धक्का बसलाय!

Dec 11, 2015, 05:22 PM IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसचे नागपुरात आंदोलन

दुसरीकडे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसनंही विधानभवनाच्या पाय-यांवर आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसने ही निदर्शने केलीत.पहिले तीन दिवस विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाज होऊ शकलं नाही. तर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची अनुपस्थिती आणि काँग्रेस आमदारांनी कामकाजावर टाकलेला बहिष्कार त्यामुळे सत्ताधारी पक्षाने विरोधकांशिवाय कामकाज रेटून नेले. 

Dec 11, 2015, 03:32 PM IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचा गोंधळ

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचा गोंधळ

Dec 9, 2015, 04:44 PM IST

सरकार पडेल असं वाटत नाही - चव्हाण

सरकार पडेल असं वाटत नाही - चव्हाण

Dec 8, 2015, 09:42 PM IST

नॅशनल हेरॉल्ड : सोनिया, राहुल गांधींना दिलासा

नॅशनल हेरॉल्ड : सोनिया, राहुल गांधींना दिलासा 

Dec 8, 2015, 05:32 PM IST