काँग्रेस

एमआयएमच्या एन्ट्रीने काँग्रेस, सपाला धसका

एमआयएमच्या एन्ट्रीने काँग्रेस, सपाला धसका 

Jan 27, 2017, 09:52 PM IST

काँग्रेसचे माजी मंत्री भाजपच्या वाटेवर, माणिकराव ठाकरेंवर टीका

भाजपमध्ये सध्या इनकमिंग सुरू आहे. माजी मंत्री संजय देशमुख यांनी काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तसे त्यांनी जाहीर केलेय.

Jan 26, 2017, 02:52 PM IST

...ही तर काँग्रेसची इच्छा! - तटकरे

मुंबईत आघाडी करण्यास काँग्रेसनेच टाळाटाळ केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केलाय... ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

Jan 25, 2017, 10:30 AM IST

पुण्यात होणार आघाडी, अजित पवारांनी दिले संकेत

मुंबई महानगरपालिकेत युतीचं घोडं पुढे सरकत नसताना पुण्यात आघाडीचा निर्णय येत्या दोन दिवसात होईल असे स्पष्ट संकेत अजित पवारांनी दिलेत. 

Jan 24, 2017, 07:33 PM IST

प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या रायबरेली मतदारसंघातून त्यांच्या कन्या प्रियंका गांधी निवडणूक लढण्याची शक्यता आहे.  

Jan 24, 2017, 10:24 AM IST

मुंबई काँग्रेसला सर्वात मोठा धक्का

हा मुंबई महापालिका निवडणुकीआधी काँग्रेससाठी मोठा धक्का असल्याचं सांगण्यात येत आहे.

Jan 23, 2017, 11:33 AM IST

राष्ट्रपती कार्यालयाचा काँग्रेसच्या होर्डिंगवर प्रणव मुखर्जींच्या फोटोवर आक्षेप

राष्ट्रपती भवनाने मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवलं आहे. राष्ट्रपती भवनाने पंजाबमध्ये काँग्रेसच्या होर्डिंग्सवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा फोटो लावल्याविषयी आक्षेप घेतला आहे. राष्ट्रपती कार्यालयाच्या निष्पक्षतेची खात्री करण्याची मागणी या पत्रामध्ये करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Jan 22, 2017, 12:44 PM IST

उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची युती

उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची युती होणार आहे. काँग्रेस 105 जागांवर लढणार आहे. 

Jan 22, 2017, 12:27 PM IST

समाजवादी पार्टी-काँग्रेसचं महायुतीचं स्वप्न भंगलं

उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचं महायुतीचं स्वप्न भंगलं आहे.

Jan 21, 2017, 10:53 PM IST