मोदींच्या 'रेनकोट' टिप्पणीवरून काँग्रेस संतप्त
मोदींच्या 'रेनकोट' टिप्पणीवरून काँग्रेस संतप्त
Feb 10, 2017, 03:27 PM ISTनाशिकमध्ये मनसेची खेळी, शिवसेना-भाजपला शह देण्यासाठी अशी युती
महापालिकेची निवडणूक गाजतेय ती राजकीय पक्षांच्या महाआघाड्यांनी. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच या उद्देशाने मनसेने काही प्रभागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बरोबर घेऊन तर कुठे अपक्षांच्या साथीने आपले उमेदवार रिंगणात उतरविलेय. त्यामुळे या राजकीय खिचडीची सर्वत्र खमंग चर्चा सुरु आहे.
Feb 9, 2017, 06:40 PM ISTकाँग्रेस प्रभाऱ्यांसमोरच कार्यकर्त्यांचा गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 06:32 PM ISTशेलारांच्या आरोपाची शिवसेना-काँग्रेसकडून खिल्ली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 06:31 PM ISTया दिग्गजांचे उमेदवारी अर्ज झाले बाद...
ठाणे, पुणे आणि उल्हासनगर येथे अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. अनेकांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने घऱी बसावे लागणार आहे. तर काही जणांचा एबी फॉर्म नामंजूर झाल्याने त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागणार आहे.
Feb 6, 2017, 06:21 PM ISTमुंबई काँग्रेसमधील गटबाजीचे ग्रहण सुटेना
"सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही" ही म्हण सध्या मुंबई काँग्रेसला तंतोतंत लागू होते. 1985 साली मुंबई काँग्रेसची स्थापना झाली, त्याच मुंबईत आज काँग्रेसची अवस्था दयनीय आहे. एकेकाळी मुंबईवर याच काँग्रेसने राज्य केले. काँग्रेसने मुंबईला अनेक महापौर दिले. मात्र मागील 20 वर्ष काँग्रेसची मुंबईत सत्तेत येऊ शकलेला नाही आणि काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष बघता या निवडणुकीतही येण्याची शक्यता दिसत नाही.
Feb 6, 2017, 05:08 PM ISTसंजय निरुपमांची आशिष शेलांरांवर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 03:12 PM ISTनाशिकमध्ये तिकीटासाठी खुलेआम बोली?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 03:10 PM ISTनाशिकमध्ये चाललंय तरी काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 03:09 PM ISTसंभाजी पाटलांचा काँग्रेसवर हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 03:08 PM ISTमुलायमसिंह आघाडीच्या प्रचारासाठी मैदानात
समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष आणि सध्या केवळ मार्गदर्शक म्हणून उरलेल्या मुलायमसिंह यादव यांनी अखेर पुत्र अखिलेश यादवांसमोर गुडघे टेकले आहेत.
Feb 6, 2017, 12:48 PM IST'शिवसेना-काँग्रेसमध्ये मॅच फिक्सिंग'
मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसनं 42 प्रभागांमध्ये मॅच फिक्सिंग केलं आहे, असा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. शिवसेना-काँग्रेसनं भाजपला टक्कर देण्यासाठी मॅच फिक्सिंग केल्याचं आशिष शेलार म्हणाले आहेत.
Feb 5, 2017, 07:53 PM ISTपुण्यात भाजप-काँग्रेस उमेदवारांच्या उमेदवारीवरुन तिढा
भाजपच्या बुहुचर्चीत उमेदवार रेश्मा भोसले आणि तसेच काँग्रेसचे बहुचर्ती उमेदवार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी अडचणीत आली आहे. एकाच पक्षाच्या दोन उमेदवारांना एबीफॉर्म देण्यात आल्यामुळे तिढा निर्माण झाला आहे.
Feb 4, 2017, 08:26 PM ISTप्रतीक्षा घुगेंचा एकाच दिवसांत तीन पक्षांमध्ये प्रवास
महापालिकेच्या तिकिटासाठी सर्वच पक्षांमध्ये आयाराम-गयारामचा सुळसुळाट होता. मात्र घाटकोपरच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रतीक्षा घुगे यांनी मात्र पक्षांतराचा वेगळाच विक्रम नोंदलाय.
Feb 4, 2017, 03:59 PM ISTकाँग्रेसला धक्का, एस.एम.कृष्णा भाजपमध्ये जाणार
कर्नाटकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी परराष्ट्र मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस.एम.कृष्णा भाजपच्या वाटेवर आहेत.
Feb 4, 2017, 01:29 PM IST