काँग्रेस

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून रमेश पाटील यांचे नाव अघाडीवर

शिवसेनेनंही विधान परिषद उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत. अॅडव्होकटे अनिल परब आणि मनीषा कायंदे यांची नाव निश्चित असून, त्यांची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.

Jul 4, 2018, 12:51 PM IST

'आत्ताच सावकार व्हा! प्रचारासाठी मुले भाड्याने मिळतील'

सांगली शहरातील हरिपूर रोडवरच्या चौकात हा फलक लावण्यात आला आहे.

Jul 4, 2018, 09:10 AM IST

काँग्रेसकडून विधानपरिषदचे उमेदवार जाहीर

 काँग्रेसकडून विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर झाले आहेत.

Jul 3, 2018, 10:42 PM IST
00:42

मुंबई | काँग्रेसकडून विधानपरिषदचे उमेदवार जाहीर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 3, 2018, 10:37 PM IST

मुंबई | काँग्रेसचे अध्यक्ष बदलणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 2, 2018, 08:55 PM IST

'बुआ-बबुआ' उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस शिवाय लढणार?

 २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी सगळ्याच पक्षांची रणनिती आखायला सुरुवात झाली आहे. 

Jul 2, 2018, 05:51 PM IST

जम्मू-काश्मीरमध्येही सरकार बनवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न?

जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्याच्या हालचाली पुन्हा सुरु झाल्या आहेत. 

Jul 2, 2018, 04:59 PM IST

सांगलीत महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी

 सर्व उमेदवार घोषणाबाजी आणि शक्तिप्रदर्शन करत मुलाखतीसाठी येत आहेत. राष्ट्रवादीचा एका उमेदवार तर बैलगाडयातून मोठ्या मिरवणुकीत मुलाखतीसाठी आला होता.

Jul 2, 2018, 08:54 AM IST

राष्ट्रवादीने दगा दिल्यास काँग्रेस स्वबळावर

महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांची बैठक दिल्लीत पार पडली.

Jul 1, 2018, 02:24 PM IST

हैदराबादमध्ये लढून दाखवा, ओवेसींचं मोदी-शाहंना थेट आव्हान

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भाजप अध्यक्ष अमित शाहंना थेट आव्हान दिलं आहे.

Jun 30, 2018, 04:55 PM IST

सर्जिकल स्ट्राईकच्या व्हिडिओवरुन काँग्रेसची मोदी सरकारवर टीका

सर्जिकल स्ट्राईकच्या व्हिडिओवरुन काँग्रेसची मोदी सरकावर टीका

Jun 28, 2018, 10:41 PM IST

मुक्त चर्चा | नारायण राणे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 28, 2018, 10:34 PM IST

सर्जिकल स्ट्राईकवर संजय निरुपम यांचा सवाल, व्हिडिओनंतरही म्हटले फेक

सर्जिकल स्ट्राईकवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. फक्त सर्जिकल स्ट्राईकच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच फेक आहे, असा हल्लाबोल संजय निरूपम यांनी केला आहे. निरुपम यांनी मोदींवर तीन शब्दात निशाणा साधला. २०१६ मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करताना तो फेक आहे. दरम्यान, काँग्रेसने त्यांचे वक्तव्य गांर्भीयाने घेतलेले नाही. मात्र, भाजपने निरुपम यांच्या वक्तव्यावरुन जोरदार हरकत घेतली आहे.

Jun 28, 2018, 04:55 PM IST

'सर्जिकल स्ट्राईक'च्या व्हिडिओवरून राजकारण रंगलं

हा व्हिडिओ जाणून-बुजून प्रसिद्ध करण्यात आलाय

Jun 28, 2018, 11:24 AM IST