दिल्लीत काँग्रेस - 'आप' आघाडी होण्याची शक्यता मावळली
दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्यता मावळली आहे.
Apr 18, 2019, 11:00 PM ISTदुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडला. दुसऱ्या टप्प्यात देशभरात ६१.१२ टक्के मतदान झाले आहे.
Apr 18, 2019, 09:18 PM ISTराज्यात दुसऱ्या टप्प्यात ५५.३७ टक्के मतदान
राज्यातल्या दहा मतदारसंघात ५५.३७ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
Apr 18, 2019, 07:16 PM ISTराष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रात मुसंडी मारण्यासाठी भाजपची रणनीती
राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याची रणनीती भाजपाने आखली आहे.
Apr 18, 2019, 06:10 PM ISTभाजपकडून साध्वीला तिकीट, जावेद अख्तर म्हणाले, वाह! वाह!!
भाजपने चुकीच्या व्यक्तीला भोपाळमधून उमेदवारी दिली, अशी टीका आता भाजपवर होत आहे.
Apr 17, 2019, 11:35 PM ISTभाजप नगरसेवकचा डान्सबारमधील डान्स सोशल मीडियावर व्हायरल
भाजपचे नगरसेवकाचा डान्सबारमध्ये धुंदीतील डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Apr 17, 2019, 11:05 PM ISTसुप्रिया सुळेंची वादग्रस्त ऑडिओ क्लिप, घरात घुसून मारण्याची भाषा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि बारामतीच्या लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे एका ऑडिओ क्लीपमुळे मोठ्या वादात सापडल्या आहेत.
Apr 17, 2019, 08:24 PM ISTदुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला : राहुल गांधी, शरद पवार यांची एकत्र सभा कधी?
निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला. मात्र, राहुल गांधी आणि शरद पवारांची अद्याप एकही सभा एकत्र झालेली नाही.
Apr 17, 2019, 06:41 PM ISTभारतीय सैन्याचा राजकीय वापर करणे चुकीचे - माजी लष्करी अधिकारी
'लष्कर किंवा भारतीय सैन्य यांचा वापर राजकारणात करण्यात आला तर आपलीही परिस्थिती पाकिस्तान सारखी होऊ शकते.'
Apr 17, 2019, 05:06 PM ISTमुंबईत काँग्रेस आमदारांकडून शिवसेना उमेदवाराचा प्रचार
दक्षिण मध्य मुंबईतले महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारात वडाळा विधानसभेचे काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी सहभाग घेतला.
Apr 17, 2019, 04:17 PM ISTमोदींचे छायाचित्र असलेले रेल्वे तिकीट दिल्याने दोन कर्मचारी निलंबित
मोदींचे छायाचित्र असलेले रेल्वे तिकीट दिल्याने दोन रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला.
Apr 16, 2019, 08:08 PM ISTधक्कादायक चित्र, निवडणूक काळात ड्रग्स आणि दारुचा महापूर
निवडणुका आल्या की मोठ्या प्रमाणात पैसा हा चलनात येतो. यावेळी निवडणुकीत अमलीपदार्थांची विक्री ५०-६० टक्क्यांनी वाढली आहे.
Apr 16, 2019, 06:48 PM ISTरितेश देशमुख यांचा भक्तांना जोरदार टोला, स्वातंत्र्य हे काँग्रेसचे देणं!
काँग्रेसने काय दिलेय, असा प्रचारात भाजपकडून प्रश्न विचारला जात आहे. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळालं ते काँग्रेसमुळे हे विसरू नका.
Apr 16, 2019, 06:30 PM ISTनिर्मला सीतारमन यांच्या भेटीनंतर भावूक शशी थरुर म्हणतात....
त्यांची भेट घेण्यासाठी सीतारमन थेट रुग्णालयात पोहोचल्या
Apr 16, 2019, 03:28 PM ISTमराठवाड्यात काँग्रेस चक्रव्युहात अडकली
काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता
Apr 16, 2019, 01:51 PM IST