केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रकृती उत्तम
नितीन गडकरींची प्रकृती उत्तम आहे. शिर्डीत एका प्रचारसभेत भाषणादरम्यान गडकरींना भोवळ आली होती.
Apr 27, 2019, 10:58 PM IST'चौकीदार चोर' म्हटल्याप्रकरणी राहुल गांधींवर गुन्हा दाखल
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Apr 27, 2019, 10:30 PM ISTभाजप उमेदवार गौतम गंभीर अडचणीत
भाजपचे पूर्व दिल्लीतील उमेदवार गौतम गंभीर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
Apr 27, 2019, 10:01 PM ISTपनवेल येथे मतदारांना पैसे वाटप करणाऱ्याला पकडले
मतदारांना पैसे वाटप करताना एकाला रंगेहाथ पकडण्यात आले.
Apr 27, 2019, 08:16 PM ISTजाती-पातीत अडकू नका, मतदान करा - अभिनेता सुबोध भावे
जाती-पातीत अडकू नका. अभिनेता सुबोध भावे यांचे प्रतिपादन.
Apr 27, 2019, 07:45 PM ISTमतदारांच्या सुट्टी मूडमुळे उमेदवार गॅसवर
मुंबईसह राज्यातल्या १७ मतदारसंघात सोमवारी मतदान आहे. मात्र, मतदारांच्या सुट्टी मूडमुळे उमेदवारांची चिंता वाढली आहे.
Apr 27, 2019, 05:51 PM ISTउत्तर पश्चिम मुंबई काँग्रेससाठी अवघड पण निरुपमांची हवा
काँग्रेससाठी ही लढत काहीशी अवघड जात असली तरी ती संजय निरूपम यांनी इथं चांगली हवा केली आहे.
Apr 27, 2019, 10:50 AM ISTचौथ्या टप्प्यातील मतदानासाठी पोलीस, सुरक्षा यंत्रणाही सज्ज
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघातही मतदान होणार आहे.
Apr 26, 2019, 10:46 PM ISTकाँग्रेसला ५० जागाही मिळणार नाहीत, मोदींचे भाकीत
काँग्रेसला मोठ्या पराभवाला या निवडणुकीत सामोरे जावे लागणार आहे. काँग्रेसला ५० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असे भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
Apr 26, 2019, 09:34 PM ISTअजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये ठाण मांडलंय, कशासाठी?
मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अक्षरशः तळ ठोकला आहे. दस्तुरखुद्द अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये ठाण मांडले आहे.
Apr 26, 2019, 09:11 PM ISTनागरिकांनीच आपला जाहीरनामा केला प्रसिद्ध
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार, पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना दुसरीकडे ठाणेकर नागरिकांनीही आपल्याला काय हवे, हे सांगणारा जाहीरनामा मांडला आहे.
Apr 26, 2019, 08:46 PM ISTकाँग्रेसचं लक्ष्य २०१९ नाही तर २०२२ विधानसभा निवडणुकीवर- अखिलेश यादव
अखिलेश यादव यांची काँग्रेसवर टीका
Apr 26, 2019, 07:34 PM ISTनरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत पाच वर्षांत ५२ टक्के वाढ
नरेंद्र मोदी यांच्या चल संपत्तीमध्ये ५२ टक्के वाढ झाली आहे. तसेच मोदी यांच्या डोक्यावर कोणतेही कर्ज नाही.
Apr 26, 2019, 06:52 PM ISTराहुल गांधींच्या सभेकडे राधाकृष्ण विखे-पाटील यांची पाठ, भूमिकेकडे लक्ष
संगमनेरमध्ये राहुल गांधी यांची सभा होत असली तरी राधाकृष्ण विखे पाटील मात्र या सभेला जाणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Apr 26, 2019, 06:33 PM ISTवाराणसी: मायावती यांच्या नकारामुळे फसला काँग्रेसचा प्लान
प्रियंका गांधी हे वाराणसीमधून निवडणूक लढवणार असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा होती.
Apr 26, 2019, 06:04 PM IST