कसोटी

मैदानानंतर सोशल मीडियावरही पृथ्वी शॉचा धडाका ​

कॅरेबियन गोलंदाज त्याला गोलंदाजी करत होते आणि तो चेंडू सीमापार धाडत होता 

Oct 4, 2018, 04:43 PM IST

भीमा-कोरेगाव अटकसत्र : आज पुणे पोलिसांची कसोटी

पुरावे सबळ नसल्याचं लक्षात आल्यास एफआयआर रद्द होणार?

Sep 19, 2018, 08:36 AM IST

सेंच्युरियन पराभव : धोनीने कसोटीतून निवृत्ती घ्यायला नको होती - गावस्कर

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटीतून निवृत्ती घ्यायला नको हवी होती, असे मत लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलेय. टीम इंडियाचा सेंच्युरियन कसोटीत झालेल्या पराभवानंतर गावस्करांनी हे मत व्यक्त केले.

Jan 17, 2018, 09:13 PM IST

INDvsSA : सलग ९ कसोटी मालिका जिंकणारी टीम इंडिया का हरली, ही आहेत हरण्याची ५ मोठी कारणे?

दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाने सलक ९ कसोटी मालिका जिंकल्या आहेत. मात्र, आफ्रिका विरुद्ध खेळताना आफ्रिकेत त्यांनी २५ वर्षांतील इतिहास बदललेला नाही.

Jan 17, 2018, 05:45 PM IST

भारतीय संघासमोर कसोटी वाचवण्याचं आव्हान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 11:13 AM IST

विराट कोहलीचे गैरवर्तन, दंडात्मक कारवाई

पाऊस आल्याने टीम इंडियाचा कर्णधार नाराज झाला. या नाराजीचा राग त्यांने चेंडूवर काढला. त्यामुळे मैदानावरील या गैरवर्तानामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Jan 16, 2018, 05:23 PM IST

टीम इंडियाचा द. आफ्रिका दौरा, या चार नव्या खेळाडूंना संधी

टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेच्या खडतर दौऱ्याला पाच जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यापूर्वी टीम इंडिया आफ्रिकेत एकही सराव सामना खेळणार नाही. 

Dec 12, 2017, 12:20 PM IST

विराटच्या द्विशतकानंतर रोहितचं शतक, भारताचा धावांचा डोंगर

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं धावांचा डोंगर उभारला आहे. 

Nov 26, 2017, 04:18 PM IST

भारत- श्रीलंका कोलकाता कसोटीवर पावसाचा व्यत्यय

भारत आणि श्रीलंका दरम्यानच्या कोलकाता टेस्टच्या दुस-या दिवशीही पावसानं व्यत्यय आणला. 

Nov 17, 2017, 07:25 PM IST

वन डे आणि कसोटी सामन्यांची लीग सुरू करणार- आयसीसी

आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिप व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय लीगला हिरवा कंदील दिला आहे. 

Oct 13, 2017, 12:01 PM IST

शिखर धवनचे शानदार शतक, लोकेश राहुल आऊट

भारत-श्रीलंका तिसऱ्या कसोटीत शिखर धवनने आपले ६ वे शतक ठोकले. शिखरने १०७ धावा करत हे शतक केले. टीम इंडिया १ बाद २०० धावा झाल्या आहेत.

Aug 12, 2017, 02:02 PM IST

भारताचा धावांचा डोंगर, निम्मा संघ तंबूत श्रीलंकेवर फॉलोऑनचं संकट

 कसोटीमध्ये टीम इंडियाने धावांचा डोंगर उभा केलाय. भारताने पहिल्या डावात ६०० धावांचा डोंगर उभा केलाय. तर हार्दिक पंड्याची पदार्पणातच अर्ध शतक झळकावलेय.

Jul 27, 2017, 08:29 PM IST

बांगलादेशविरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा

टीम इंडियाचा सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि रिद्धीमान साहाचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे

Jan 31, 2017, 10:17 PM IST

जिच्या हाती बँकींगची दोरी... नोटाबंदीच्या काळात 'ती'ची कसोटी!

गेल्या दहा बारा दिवसांपासून देशात फक्त एकच चर्चा आहे... ती म्हणजे नोटबंदीची... सामान्य माणसासाठी ही नोटबंदी कठीण होतीच... पण त्याहीपेक्षा नोटबंदीनंतर मोठं आव्हान होतं बँकांसमोर..... पण बँकांनी या परिस्थितीचा योग्य सामना केला आणि आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येतेय... या सगळ्या काळात भारतामधल्या तीन मोठ्या बँकांची धुरा समर्थपणे हाताळली तीन महिलांनी..... भारतीय अर्थव्यवस्थेच्या आधारस्तंभ असणाऱ्या या महिलांवरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Nov 21, 2016, 08:48 PM IST