कसोटी

सेंच्युरी मारल्यानंतर अश्विनचा धोनीवर निशाणा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये अश्विननं सेंच्युरी मारली. कोहलीची डबल सेंच्युरी आणि अश्विनच्या सेंच्युरीमुळे भारतानं पहिली इनिंग 566 रनवर घोषित केली.

Jul 23, 2016, 04:25 PM IST

विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरची तुलना कोण आहे सरस...

বিরাট সচিনের থেকে এগিয়ে, দেখুন পরিসংখ্যান

मुंबई :  सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देवता म्हटलं जातं. पण आपला विक्रम विराट  मोडू शकतो हे स्वतः क्रिकेटच्या देवानेच भाकीत व्यक्त करून ठेवले आहे. 

Feb 4, 2016, 06:09 PM IST

Video अश्विनने कसं आफ्रिकेला गुंडाळले, पाहा विकेट

टीम इंडियाची फिरकी गोलंदाजी दक्षिण आफ्रिकेला भारी पडली. आर अश्विनने कमाल करत दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात सात विकेट घेत आफ्रिकेला गुंडाळले आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. तर त्याने पहिल्या इनिंगमध्ये त्यांने ५ विकेट घेतल्या. त्याने दुसऱ्या कसोटीत १२ विकेट घेतल्या.

Nov 27, 2015, 06:29 PM IST

टीम इंडियाने तिसरी कसोटी जिंकत 22 वर्षानंतर मालिका जिंकली

टीम इंडियाच्या दोन्ही शर्मांनी चांगली कामगिरी केल्याने 22 वर्षांनंतर श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकण्याचा भीम पराक्रम टीम इंडियाने केला. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात टीम इंडियाने 117 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला.

Sep 1, 2015, 04:32 PM IST

भारत vs श्रीलंका : कोलंबो कसोटीचे अनेक रेकॉर्ड

श्रीलंकेविरोधात टीम इंडियाने २७८ रन्सने विजय संपादनकेला. टीम इंडियाल जवळपासू एक वर्षापासून कसोटीमध्ये विजय मिळाला आहे. या विजयामुळे अनेक रेकॉर्ड नोंदविले गेले आहेत.

Aug 25, 2015, 03:21 PM IST

सचिन २१ व्या शतकातील सर्वोत्तम टेस्ट बॅट्समन

भारत रत्न सचिन तेंडुलकर २१ व्या शतकातील सर्वोत्तम टेस्ट बॅट्समन बनलाय. ऑस्ट्रेलियातील ऑनलाईन सर्व्हेमध्ये त्याला सर्वाधिक मतं मिळाली. क्रिकेट डॉट कॉम डॉट यूच्या सर्व्हेत १०० सर्वोत्तम टेस्ट प्लेअर्सपैकी सचिनची निवड झाली.

Jun 25, 2015, 09:38 PM IST

भारत vs बांग्लादेश पहिली कसोटी, टॉस जिंकून भारताचा बॅटिंगचा निर्णय

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियानं टॉस जिंकून पहिल्यांगा बॅटिंगचा निर्णय घेतलाय. आक्रमक विराट कोलहीच्या कॅप्टन्सीची टेस्ट असणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या उपस्थित कोहलीला टीमच्या नेतृत्वाची धुरा सांभाळावी लागणार आहे.

Jun 10, 2015, 09:37 AM IST

कसोटी अनिर्णित , सतत लढत राहिलो -विराट कोहली

भारताने चौथी कसोटी अनिर्णित राखण्यात यश मिळवले तरी ऑस्ट्रेलियन संघाने मालिका २-० ने जिंकली. दरम्यान, आम्ही सकारात्मक खेळ केला. मैदानावर कठीण प्रश्नाला तोंड दिले. या संघात दम आहे. कोणत्याही क्षणी आम्ही हाताला पांढरा रुमाल बांधून शरणागती पत्करली नाही. सतत लढत राहिलो,असे प्रतिपादन टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने केले.

Jan 10, 2015, 10:01 PM IST

आयसीसी रँकिंगमध्ये कोहली १५ व्या स्थानावर

 भारताचा नवा टेस्ट कर्णधार विराट कोहली मेलबर्नमध्ये तिसऱ्या टेस्टच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये चार स्थानांच्या फायद्याने १५ व्या स्थानावर पोहचला आहे. 

Jan 1, 2015, 03:26 PM IST

टेस्ट क्रिकेटमध्ये धोनीपेक्षा सरस कोणी नाही

मेलबर्नवर खेळण्यात आलेल्या बॉक्सिंग टेस्टमध्ये भारताने मॅच ड्रॉ केली आणि भारताला सिरीजमध्ये पराभवाचा सामना कारावा लागला. भारतीय क्रिकेट रसिकांना टेस्ट सिरीज गमावल्याचे दुःख असताना कर्णदार महेंद्रसिंग धोनी याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 

Dec 30, 2014, 04:47 PM IST

भारताचा इंग्लंडकडून एक डाव, 54 धावांनी पराभव

भारत विरूध्द इंग्लंड यांच्यात झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा 1 डाव आणि 54 धावांनी इंग्लंडकडून पराभव झाला. भारताचे आघाडीचे खेळाडूंना चांगला खेळ करण्यात सपशेल अपयशी ठरलेत. इंग्लंडच्या बॉलरसमोर नांगी टाकली.

Aug 9, 2014, 11:25 PM IST

पहिल्या दिवसावर इंग्लंडचं वर्चस्व

 इंग्लंडच्या कर्णधार कूकचं शतक 5 धावांनी हुकलं. तर गॅरी बॅलन्सने मालिकेतील दुसरं शतक साजरं केलं. 

Jul 27, 2014, 11:27 PM IST