कसबा पेठ

Pune Bypoll Election: पुण्यातील पोटनिवडणुका बिनविरोध नाहीच, Nana Patole यांची ट्विट करत घोषणा, म्हणाले...

Maharastra Political News: महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी दोन्ही पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth Bypoll Election) आणि चिंचवडची पोटनिवडणूक (Chinchwad Bypoll Election) बिनविरोध करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन केली होती.

Feb 5, 2023, 10:45 PM IST

कसबा पेठमधील तरूणाचा मृतदेह सापडला

मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना चेंडू काढण्यासाठी गणेश ओढ्यात उतरला होता, मात्र पाण्याच्या प्रवाहासोबत तो वाहून गेला.

Jan 8, 2017, 11:04 PM IST

ओढ्यात पडलेल्या मुलाचा मृतदेह सापडला

पुण्यातील आंबील ओढ्यात वाहून गेलेल्या गणेश चंदने याचा मृतदेह कसबा पेठ पंपिंग स्टेशनजवळ सापडलाय. 

Jan 8, 2017, 11:50 AM IST