प्रिन्स अली खान रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2014, 05:44 PM ISTबॅंक कर्मचाऱ्यांचा पुन्हा संप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2014, 09:34 AM ISTबाळाचा ताबा देण्यासाठी रूग्णालयात पैशांची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2014, 09:50 PM ISTआय.आर.बी कर्मचाऱ्याची वाहनचालकाला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2014, 06:06 PM ISTबँकांमधून खर्चासाठी पैसे काढलेले नाहीत तर...
जर तुम्ही तुम्हाला दैनंदिन खर्चासाठी लागणारे पैसे बँकेतून काढले नसतील तर तुम्हाला लवकरच एटीएम किंवा तुमची बँक गाठावी लागणार आहे. अन्यथा तुम्हाला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.
Nov 11, 2014, 04:00 PM IST'इन्फोसिस'मध्ये २,१०० जागांवर भरती
देशातली दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिस येत्या काही महिन्यांत २,१०० हून अधिक जणांची नियुक्ती करणार आहे. अमेरिकेत ही भरती होणार आहे.
Nov 7, 2014, 04:05 PM ISTदिवाळीमध्ये ४९१ कर्मचाऱ्यांना कार बाकींना 2BHK प्लॅट आणि दागिने
दिवाळीच्या तोंडावर सुरतच्या एका डायमंड कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना जे गिफ्ट दिलंय त्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. या कंपनीनं कर्मचाऱ्यांना कार, फ्लॅट आणि हिरे जडीत दागिने गिफ्टमध्ये केले आहेत.
Oct 20, 2014, 08:48 PM ISTमोदींचा दणका... कामचोर कर्मचाऱ्यांनो सावधान!
बेजबाबदार आणि कामचोर कर्मचाऱ्यांना आता सावध व्हावं लागणार आहे. मोदी सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक अटेन्डेन्स सिस्टम लॉन्च केलंय.
Oct 9, 2014, 05:37 PM IST‘फ्लिपकार्ट’चे 400 कर्मचारी बनले करोडपती
गेल्या काही महिन्यांमध्ये भारताची सर्वात मोठी ऑनलाईन रिटेल कंपनी ‘फ्लिपकार्ट’चं व्हॅल्युएशन सतत वाढतच गेल्याचं दिसून येतंय. त्याचाच फायदा या कंपनीत काम करणाऱ्या 400 कर्मचाऱ्यांनाही झालाय.
Aug 14, 2014, 11:52 AM ISTमायक्रोसॉफ्टमधून 18,000 जणांच्या नोकऱ्या जाणार
तंत्रज्ञान क्षेत्रातील मुख्य कंपनी मायक्रोसॉफ्टनं आतापर्यंतची सर्वात मोठी कपातीची योजना केलीय. भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी सत्य नडेला यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे.
Jul 17, 2014, 06:58 PM ISTखुशखबर : ‘बँक ऑफ इंडिया’त 4500 जणांची भरती!
‘बीओआय’ अर्थातच बँक ऑफ इंडियानं आर्थिक वर्ष 2014-15 साठी 4500 जागांसाठी भरती जाहीर केलीय. यापैंकी 2000 पद अधिकारी वर्गातील तर उरलेल्या 2500 जागा क्लार्क आणि इतर कर्मचारी वर्गातील भरती होणार आहे.
Jun 10, 2014, 01:21 PM ISTबेस्ट कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन अखेर मागे!
अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशी मागे घेतलंय. राज्याच्या मुख्य सचिवांनी ही घोषणा केलीय.
Apr 2, 2014, 05:06 PM ISTबेस्ट कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशी सुरुच
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मुंबई हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवला असला तरी हा संप दुसऱ्या दिवशी सुरुच ठेवण्यात आला आहे. या संपामुळे सामान्य मुंबईकरांचे हाल होत आहेत. त्यामुळे आता संपकरी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता अधिक आहे.
Apr 2, 2014, 08:19 AM ISTसंपकरी `बेस्ट` कामगारांवर `मेस्मां`तर्गत कारवाई?
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मुंबई हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवलाय. त्यामुळे आता संपकरी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे.
Apr 1, 2014, 05:25 PM IST`युवी, विजय माल्याकडून खेळू नकोस...`
युवराज सिंग आयपीएलच्या सातव्या मोसमातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. युवीला संघात घेण्यासाठी `रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू`नं १४ कोटी मोजूनत. मात्र, विजय माल्यांच्या `किंगफिशर` या कंपनीत काम करणाऱ्या माजी कर्मचाऱ्यांनी एक खुलं पत्र लिहून युवीला `रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू`तर्फे न खेळण्याचं आवाहन केलंय.
Feb 14, 2014, 05:04 PM IST