कर्मचारी

कर वसुलीसाठी धुळे महापालिकेची घरपोच सेवा

धुळे महापालिकेत जुन्या ५०० आणि १०००च्या नोटांचा जणू पाऊसच पडला आहे.

Nov 25, 2016, 04:05 PM IST

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 60 वर्ष होणार?

 केंद्राप्रमाणे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचं सेवा निवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

Nov 24, 2016, 08:47 PM IST

'एल अँड टी'ने तब्बल 14 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

देशातील सर्वात मोठी इंजीनिअरिंग कंपनी लार्सन अँड टर्बो(एल अँड टी) ने गेल्या तीन महिन्यांत कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी कपात केलीये. कंपनीने या कालावधीत तब्बल 14 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय.

Nov 23, 2016, 01:10 PM IST

जिल्हा बँकेच्या शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची भीती

जिल्हा बँकेच्या शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची भीती 

Nov 22, 2016, 11:27 PM IST

तुकाराम मुंडेंचा आणखी एक दणका, एनएमएमटीच्या 125 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता

एनएमएमटीच्या 125 कर्मचा-यांना नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी घरचा रस्ता दाखवला आहे.

Nov 18, 2016, 07:54 PM IST

सावजी ढोलकिया 300 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला घेऊन पिकनिकला

दिवाळीमध्ये कर्मचाऱ्यांना 400 घरं आणि 1260 कार देणारे गुजरातचे हिरा व्यापारी सावजी ढोलकियांनी कर्मचाऱ्यांना आणखी एक गिफ्ट दिलं आहे.

Nov 7, 2016, 10:24 PM IST

मोदी सरकारची गुडन्यूज, निवृत्तीच्या दिवशीच PFचे पैसे

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गुडन्यूज दिली आहे. निवृत्तीच्या दिवशीच मिळणार आता PFचे पैसे मिळणार आहेत. याचा लाभ ४ कोटी नोकरदारांना होणार आहे.

Nov 3, 2016, 07:49 AM IST

दिवाळी बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना 400 फ्लॅट आणि 1260 गाड्या

सुरतचे हिरे व्यापारी सावजीभाई ढोलकिया हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 400 फ्लॅट आणि 1260 गाड्या देणार आहेत.

Oct 27, 2016, 08:35 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस जाहीर, पगारही दिवाळीपूर्वी मिळणार

एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे. 

Oct 24, 2016, 07:05 PM IST

मुंबई महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस जाहीर

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना यंदा 14 हजार रुपये तर बेस्ट कर्मचा-यांना 5,500 रुपये बोनस मिळणार आहे. 

Oct 24, 2016, 06:44 PM IST

कडोंमपा कार्यालयात कर्मचाऱ्यांचाच 'झिंग झिंग झिंगाट'!

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात चक्क दारूची पार्टी सुरु असल्याचा प्रकार समोर येतोय.

Oct 18, 2016, 10:25 AM IST

नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना, १४ हजार रुपयांचा सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आलंय. 

Oct 16, 2016, 04:16 PM IST

कामाच्या ठिकाणी राहणाऱ्यालाच घरभाडे भत्ता

ग्रामीण भागात काम करणारे १ टक्का कर्मचारी देखील, ज्या गावात नोकरी आहे, तेथे राहत नाहीत.  मात्र आता ग्रामीण भागात काम करणाऱ्यां राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता घरभाडे भत्ता हवा असेल, तर ज्या गावी नोकरी आहे, तेथेच रहावे लागणार आहे.

Oct 11, 2016, 07:05 PM IST

आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टीसाठी बॉस देतो दरवर्षी दीड लाख रुपये

जगात अनेक अशा कंपन्या आहेत ज्या आपल्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना राबवत असतात. मोठमोठ्या कंपन्यासोबतच लहान कंपन्यांमध्येही अशा उपाययोजना राबवण्याचे प्रमाण वाढू लागलेय.

Oct 8, 2016, 02:42 PM IST