कन्हैया कुमार

'घर में घुसकर मारुंगा' म्हणणाऱ्यांची भाषा आता बदलली- कन्हैया कुमार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी किंवा भारताची कोणतीही चौकी त्यांच्या ताब्यात गेलेली नाही, असे सांगत उपस्थितांना आश्वस्त केले होते. 

Jun 20, 2020, 07:24 PM IST

कन्हैय्या कुमारविरूद्ध देशद्रोहाचा खटला, दिल्ली सरकारची मंजुरी

 कन्हैय्या कुमार याच्याविरूद्ध देशद्रोहाचा खटला चालणार आहे.

Feb 28, 2020, 09:36 PM IST

बिहारमध्ये कन्हैया कुमार जमावाच्या दगडफेकीत जखमी

कन्हैया कुमार प्रवास करत असलेल्या गाड्यांच्या ताफ्यावर तुफान दगडफेक करण्यात आली.

Feb 5, 2020, 09:15 PM IST

'बेरोजगार' म्हणवणाऱ्या कन्हैया कुमारकडे इतकी संपत्ती

सीपीआय उमेदवार कन्हैया कुमार हा बेगूसराय लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहे.

Apr 11, 2019, 09:07 AM IST

कन्हैया कुमारांचं समर्थन करणाऱ्या शबाना आझमींवर नेटकऱ्यांनी डागली तोफ

शबाना आझमी अनेकांच्या निशाण्यावर आल्या आहेत 

Apr 2, 2019, 10:23 AM IST

कन्हैया आणि उमरविरोधात देशद्रोह प्रकरणी लवकरच आरोपपत्र- दिल्ली पोलीस

कन्हैया कुमार, उमर खलिद यांच्या अडचणीत येणाऱ्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे.

Jan 10, 2019, 10:40 AM IST

कन्हैया कुमारचं महाराष्ट्रातील व्याख्यान वादात येणार

काँग्रेसने या कार्यक्रमाला समर्थन दर्शवलय. तर कन्हैया हा वादग्रस्त असल्याचं आणि देशद्रोही असल्याचं भाजपाच्या लोकांचं म्हणणं आहे

Nov 4, 2017, 04:42 PM IST

महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचला कन्हैया कुमार पण...

देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैया कुमार महाराष्ट्राच्या सभागृहाचं कामकाज पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचला होता. पण कन्हैया कुमारला तेथे प्रवेश नाकारल्याची माहिती आहे. आज प्रेक्षक गॅलरी बंद असल्याने त्याला प्रवेश नाकारल्याचं म्हटलं जातंय. पण आपण संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुनच येथे आल्याचं कन्हैया कुमारचं म्हणणं आहे.

Aug 2, 2016, 01:55 PM IST

'बाय बाय स्मृती इराणी' - कन्हैया कुमार

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने इराणी यांचे स्वागत करून बाय बाय स्मृती इराणी असे म्हटले आहे,  स्मृती इराणी यांच्याकडील मनुष्यबळ विकासमंत्री हे खाते काढून घेतल्याबद्दल कन्हैया कुमारने अप्रत्यक्ष आनंद व्यक्त केला आहे.

Jul 6, 2016, 07:11 PM IST

कन्हैय्या कुमार चांगला लीडर - आठवले

कन्हैया कुमार चांगला लीडर - आठवले

Apr 25, 2016, 10:40 PM IST

'प्रश्न सोडवा अन्यथा 'ओएलएक्स पे बेच देंगे' प्रमाणे लोक सरकार बदलतील'

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर फिरतात. ते मेणाच्या पुतळ्यासोबत पोज देतात. मात्र, त्यांना दुष्काळग्रस्त मराठवाडा दिसत नाही, अशी बोचरी टीका जेएनयूचा अध्यक्ष कन्हैया कुमार यांने येथे केली.

Apr 23, 2016, 09:26 PM IST

कन्हैया कुमाराच्या भाषणात बजरंग दलाचा राडा, चप्पल फेकणाऱ्याला चोपले

कन्हैया कुमारविरोधात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी देत गोंधळ केला.  

Apr 14, 2016, 03:01 PM IST

कन्हैया कुमारच्या भाषणाची ही जाहिरात सध्या झालीये व्हायरल

मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याचे तुरुंगातून बाहेर आल्यानंतरचे भाषण गाजले होते. त्याने दिलेल्या 'आझादी'च्या नाऱ्यांची तरुणाईत चर्चा होती. तर त्याच्या विरोधकांनी मात्र त्याच्यावर टीका केली होती. 

Apr 2, 2016, 05:03 PM IST