कन्हैया कुमार

JNU अहवाल : कन्हैय्या, उमरसह ५ विद्यार्थ्यांना काढून टाकण्याची शिफारस

देशद्रोही घोषणांप्रकरणी जेएनयूच्या अहवालात कन्हैय्या कुमार, उमर आणि अनिर्बान यांच्यासह ५ विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्याची शिफारस करण्यात आलीय.

Mar 15, 2016, 08:13 PM IST

कन्हैयाच्या काढल्या मराठी प्राध्यापकांनी चुका

 सध्या तुरूंगातून सुटून आलेला आणि हिरो म्हणून मिरविणाऱ्या कन्हैयाला आपली जागा दाखवून देण्याचे काम एका मराठी प्राध्यापकाने जेएनयूमध्येच केले आहे. 

Mar 8, 2016, 08:37 PM IST

कन्हैयावरुन शिवसेना - भाजपमध्ये पुन्हा एकदा 'सामना'

मुंबई : कन्हैया कुमार प्रकरणावरुन शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा आमने सामने आलेत.

Mar 7, 2016, 03:49 PM IST

कन्हैयाच्या हत्येसाठी बक्षीस जाहीर कऱणाऱ्याच्या खात्यात १५० रुपये

नवी दिल्ली : जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमारची हत्या करण्याला ११ लाख रुपये देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी आदर्श शर्मा या व्यक्तीने केली होती.

Mar 7, 2016, 12:23 PM IST

सुरेश रैना याने केलं कन्हैया कुमारचं समर्थन

सध्या देशात जेएनयु प्रकरण चांगलंच गाजतंय. यावरून राजकीय पक्ष देखील राजकारण करायला पाहतायंत. जेएनयु विवादावर रोज कोणीतरी वक्तव्य करतंय.

Mar 5, 2016, 09:33 PM IST

देशातील तरुणांचा मोदींवरील विश्वास उडतोय - चेतन भगत

नवी दिल्ली : देशात सध्या कन्हैया कुमारची चर्चा आहे.

Mar 5, 2016, 10:05 AM IST

भारतापासून नाही तर भारतात स्वातंत्र्य हवे आहे : कन्हैया

देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमारची तिहार जेलमधून सुटका. आम्हाला भारतापासून नाही तर भारतात स्वातंत्र्य मागत असल्याचं कन्हैयानं म्हंटलं. 

Mar 4, 2016, 07:40 AM IST

कन्हैया कुमारची जेलमधून सुटका

कन्हैया कुमारची जेलमधून सुटका

Mar 3, 2016, 11:12 PM IST

ओमर खालिदने नक्षलवाद्यांची भेट घेतल्याचा व्हिडीओ

ओमर खालिदनं जहाल नक्षलवाद्यांची भेट घेतल्याचा व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये ओमर खालिद जहाल नक्षलवादी हेम मिश्र याची गळा भेट घेताना दिसतोय. 

Feb 24, 2016, 05:32 PM IST