ठाण्यातल्या टीसीएस कंपनीचं बांधकाम कोसळलं, दोघांचा मृत्यू
ठाण्यातील हिरानंदानी भागातील पाटलीपाडा इथं टीसीएस कंपनीचं बांधकामाचं सुरू असताना कोसळलं.
Dec 23, 2016, 05:55 PM ISTजिओच्या ग्राहकांची संख्या मार्चपर्यंत 10 करोड होणार...
फ्री व्हाईस आणि डेटा सेवा देऊन रिलायन्स इन्फोकॉमनं ग्राहाकांचा आकडा मार्च 2017 पर्यंत 10 करोडपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Dec 22, 2016, 11:24 PM ISTमायक्रो फायनान्स कंपन्यांचं जाळं वाढतंय
मायक्रो फायनान्स कंपन्यांचं जाळं वाढतंय
Dec 20, 2016, 09:34 PM IST'कट्टर' पाकिस्तानातही आता दिसणार 'महिला टॅक्सी चालक'!
पाकिस्तानमध्ये आता महिला टॅक्सी चालवणार आहेत. महिला सक्षमीकरणासाठी एका कंपनीनं हे पाऊल उचललंय. यामुळे आता पाकिस्तानमधील महिलांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होतेय.
Dec 8, 2016, 02:56 PM ISTउद्धव यांच्या हल्ल्यावर भाजपचा प्रतिहल्ला
काळापैसा आणि भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकला अनेकांनी पसंती दर्शवली तर काहीनी विरोध केला. तर अनेकांकडून राजकारण सुरु झालं.
Nov 14, 2016, 08:34 PM ISTपैसे न भरता अॅडवान्स टॉकटाईम, इंटरनेट रिचार्ज देतेय ही कंपनी
एकीकडे ५०० आणि १००० च्या रद्द झाल्याने लोकं बँकांमध्ये मोठी गर्दी करत आहेत. ५०० आणि १००० च्या नोटा कोणीच घेत नाही आहेत. सरकारी कार्यालय सोडल्या तर सध्या त्या कोणीच तुमच्याकडून घेणार नाहीत. अनेकांना या गोष्टीचा त्रास होतोय. पैसे सुट्टे नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागतोय. पण असं असतांनाच वोडाफोनने एक नागरिकांना दिलासा दिला आहे.
Nov 11, 2016, 11:56 PM ISTऔरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी लिमिटेड कंपनीच करणार पाणीपुरवठा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2016, 12:01 AM IST'गॅलक्सी एस 7 एज' फुटला... 'सॅमसंग' अडचणीत!
नुकताच 'गॅलक्सी नोट 7' या स्मार्टफोनच्या तक्रारींनी कंपनीला हैराण करून टाकलं... त्यानंतर हा स्मार्टफोनच कंपनीनं बंद करून टाकला... पण, आता 'गॅलक्सी एस 7 एज' या स्मार्टफोननच्या तक्रारींनी कंपनीची झोप उडालीय.
Oct 25, 2016, 05:03 PM ISTमहिलांनी बॉसला दररोज किस करणं आवश्यक - ऑफिसचा नवा नियम
'ऑफिस कल्चर'च्या नावाखाली चीनमधल्या एका कंपनीनं आपल्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी एक नवा नियम लागू केलाय.
Oct 11, 2016, 11:32 AM ISTभारताच्या प्रत्येक मुलीला मिळणार ११ हजार रुपये!
मुलींना ओझं समजणाऱ्या आई-वडिलांसाठी आपल्या पोटच्या जीवाला सांभाळण्यासाठी कदाचित हे कारण पुरेसं ठरू शकतं... आता देशात जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावावर ११ हजार रुपयांचं फिक्स्ड डिपॉझिट असणार आहे.
Sep 20, 2016, 02:10 PM ISTएलईडी बल्ब खिशाला सहज परवडणार
एलईडी बल्बची किंमत जवळपास ९० टक्क्यांनी घटणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेमुळे हे शक्य होणार आहे.
Sep 15, 2016, 01:51 PM ISTरामदेवबाबांच्या पतंजली कंपनीची स्वदेशी जीन्स
आता योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजली कंपनीने स्वदेशी जीन्स सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आरोग्य, फार्मा आणि किराणा यानंतर रामदेवबाबा यांनी जीन्सकडे मोर्चा वळवला आहे.
Sep 11, 2016, 03:20 PM ISTसोनी कंपनी आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करणार
सोनी इंडिया कंपनीने आपल्या प्रीमियम स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. 'एक्सपीरिया एक्स' आणि 'एक्सपीरिया झेड5 प्रीमियम' हे फोन आता बाजारात कमी किंमतीत उपल्ब्ध होणार आहे.
Sep 8, 2016, 11:04 AM ISTसॅमसंग कंपनी फॅबलेट गॅलेक्सी नोट 7 परत मागवणार
सॅमसंग गॅलेक्सीने गेल्याचं महिन्यात फॅबलेट गॅलेक्सी नोट 7 लॉन्च केला आहे.
Sep 2, 2016, 05:04 PM IST२५१ रुपयांचा फोन बाजारात येण्याअगोदरच कंपनीचे 'तीन तेरा'!
जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन बनवण्याचा दावा करणाऱ्या 'रिंगिंग बेल्स' या कंपनीचे वासे फिरलेत... पहिला स्मार्टफोन बाजारात येण्याअगोदरच कंपनी अडचणींमध्ये अडकलीय.
Jul 2, 2016, 06:00 PM IST