ए दिल है मुश्किल

VIDEO : 'ए दिल...' सिनेमात फवादचा हा डिलीट केलेला सीन

पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागामुळे सुरुवातीपासून वादात अडकलेला करन जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' सिनेमा प्रेक्षकांसमोर आला... मात्र, प्रेक्षकांसमोर येईपर्यंत वेगवेगळ्या कारणांनी सिनेमातील अनेक सीन्स डिलीट झाले होते.

Dec 17, 2016, 10:40 AM IST

बॉक्स ऑफिस कलेक्शन : शिवाय विरुद्ध ए दिल है मुश्किल

 बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट शिवाय आणि करण जौहरचा बहुचर्चित ऐ दिल है मुश्किल, हे दोन सिनेमे वीकेंडला प्रदर्शित झाले आहेत. रिलीजच्या पहिल्याच दिवसाचं कलेक्शन पाहता, या दोन्ही सिनेमांच्या तुलनेत बॉक्स ऑफिसवर करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल या सिनेमाचं पारडं जड दिसतंय.

Oct 29, 2016, 12:07 PM IST

राज ठाकरेंनी तोडपाणी केलं का?- अजित पवार

ए दिल है मुश्किलच्या वादावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. राज ठाकरेंनी देशाचा अपमान केला.

Oct 24, 2016, 08:05 PM IST

ऐश्वर्याच्या 'ऐ दिल है मुश्किल'शी सलमान खानचे हे खास कनेक्शन

 तुम्हाला माहिती आहे का सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाचा 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटाशी जवळचा संबंध आहे. सलमानचे हे कनेक्शन तुम्हांला हैराण करू शकतं. तुम्हांला वाटत असेल की या चित्रपटात सलमान एक पाहुणा कलाकार म्हणून येणार पण तुम्ही चुकीचा विचार करताहेत. 

Oct 24, 2016, 05:47 PM IST

'लष्कर स्वाभिमानी, खंडणीचे पैसे नको'

आपलं लष्कर स्वाभिमानी आहे, त्यांना खंडणीतून उकळलेले पैसे नको, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

Oct 23, 2016, 04:27 PM IST

असे पैसे घेणं म्हणजे खंडणी, ट्विंकलची मनसेवर बोचरी टीका

ए दिल है मुश्कील या सिनेमा रिलीजच्या तोडग्यावरुन अभिनेत्री ट्विंकल खन्नानं मनसेला लक्ष्य केलं आहे.

Oct 23, 2016, 04:13 PM IST

'मनसेच्या इंजिनाला भाजपचं इंधन'

पाकिस्तानी कलाकार असलेल्या ए दिल है मुश्कील चित्रपटावर सुरु असलेलं आंदोलन मनसेनं मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

Oct 22, 2016, 05:45 PM IST

ऐ दिलबाबत पुढील 48 तासांत भूमिका स्पष्ट करु - राज ठाकरे

'ऐ दिल है मुश्किल'ला विरोध करण्यासाठी पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी नेत्यांची बैठक झाली.

Oct 21, 2016, 03:43 PM IST

ए दिल है मुश्किलला संपूर्ण सहकार्याचं राजनाथ सिंग यांचं आश्वासन

ए दिल है मुश्कील चित्रपटाच्या प्रदर्शनाला संपूर्ण सहकार्य करू. सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून चित्रपट कोणत्याही गोंधळाशिवाय प्रदर्शित होईल

Oct 20, 2016, 07:50 PM IST

ए दिल है मुश्किल वादात बाबुल सुप्रियोंची उडी, मनसेवर हल्लाबोल

ए दिल है मुश्किलच्या रिलीज वरून निर्माण झालेला वाद दिल्ली दरबारी पोहोचलाय. या वादात आता केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री बाबुल सुप्रियोनीही उडी घेतलीय. 

Oct 20, 2016, 06:42 PM IST

'ऐ दिल है मुश्किल'च्या प्रमोशनसाठी अनुष्का, ऐश्वर्या, रणबीर एकत्र

करण जोहरच्या वादात अडकलेल्या 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सिनेमातील स्टारकास्ट सरसावली आहे. 

Oct 20, 2016, 02:53 PM IST

'ऐ दिल है मुश्किल'ला विरोध करणाऱ्या मनसेच्या 12 कार्यकर्त्यांना अटक

करण जोहरचा 'एे दिल है मुश्किल' हा चित्रपट रिलीज होऊ देणार नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज पुन्हा एकदा स्पष्ट केले.      

Oct 19, 2016, 08:22 PM IST

मल्टीप्लेक्सच्या काचा महाग असतात, मनसेची पुन्हा खळखटॅकची भाषा

करण जोहरच्या आगामी ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमाच्या  अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे.

Oct 17, 2016, 08:01 PM IST