एसटी कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार होणार की नाही?
पगार न झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांची हालाखीची परिस्थिती झाली असल्याचे चित्र आहे
Aug 31, 2020, 05:57 PM ISTराज्यात एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी वाहतुकीला परवानगी
एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटीने प्रवास करता येणार
Aug 19, 2020, 03:43 PM ISTमोठी बातमी: आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीकडून कर्मचारी कपातीची शक्यता
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बस सेवा बंद असल्याने आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याच सांगितले जात आहे.
Jul 17, 2020, 10:01 PM ISTबेस्ट बसला सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
कल्याणमधून मुंबईत येणाऱ्या बेस्टच्या बसला शासन कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे.
May 23, 2020, 11:57 AM ISTएसटीच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी ११,१५१ पेक्षाजास्त लोकांनी केला प्रवास
एसटी (ST) सेवा काल शुक्रवारी राज्यात आंतरजिल्हा सुरु झाली. पहिल्याच दिवशी एसटीमधून ११,१५१ पेक्षाजास्त लोकांनी प्रवास केला.
May 23, 2020, 08:03 AM ISTमहाराष्ट्रातील रस्त्यांवर लालपरी पुन्हा धावली
सुरक्षित अंतर ठेवून एसटीच्या दोन हजारावर फेऱ्या
May 22, 2020, 09:14 PM ISTदीड महिन्यानंतर लालपरी सामान्य प्रवाशांसाठी धावली
महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी गेले दीड महिना कोरोना लॉकडाऊनमुळे ठप्प आहे.
May 4, 2020, 10:03 PM ISTरेल्वेपाठोपाठ एसटी सेवाही बंद होणार ?
रेल्वे पाठोपाठ एसटी देखील बंद होण्याची शक्यता
Mar 22, 2020, 02:50 PM ISTएसटी संदर्भात तक्रारी आहेत, परिवहन मंत्र्यांनी दिलेत हे आदेश
प्रत्येक एसटी बसमध्ये संबंधीत आगाराच्या प्रमुखांचे फोन नंबर झळकणार आहे.
Feb 6, 2020, 11:03 PM ISTरत्नागिरीत डिझेल पुरवठा न झाल्याने एसटीची सेवा ठप्प, प्रवाशांना भुर्दंड
रत्नागिरी जिल्ह्यातील एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे याला कारण आहे ते म्हणजे एसटी विभागाला डिझेल पुरवठाच झाला नाही. यामुळे एसटीच्या ४३९ फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की एसटी विभागावर आली आहे.
Nov 20, 2019, 04:23 PM ISTएसटी सेवा सुरु करा अन्यथा वसई-विरार पालिका बरखास्त करु, उच्च न्यायालयाने फटकारले
वसई-विरार भागातील एसटी फेऱ्या सुरु करा अन्यथा पालिका बरखास्त करण्यात येईल. आणि त्या ठिकाणी आम्ही प्रशासक बसवू, अशा कडक शब्दात आज मुंबई उच्च न्यायालयाने वसई विरार महापालिकेला फटकारले.
Mar 31, 2017, 05:45 PM ISTएसटी सेवेसाठी शाळकरी मुलगा हायकोर्टात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 09:30 PM IST