जगभरात श्रीमंतीचा रुबाब दाखवणारा Elon Musk प्रत्यक्षात रशियन एजंट? अमेरिका अद्दल घडवण्याच्या तयारीत
Elon Musk : ज्या अमेरिकेशी मित्रत्त्वाचं नातं असल्याचं सांगत आणि राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत खुला पाठींबा देत ही मैत्री किती दृढ आहे हे मस्क दाखवून देत होता तिच अमेरिका आता त्याला अद्दल घडवणार?
Dec 20, 2024, 08:34 AM IST
...तर जगाच्या नकाशातून नाहीसा होईल 'हा' देश; एलॉन मस्कच्या भविष्यवाणीनं वाढवली चिंता
Elon Musk on Singapore : अख्खाच्या अख्खा देश संकटात.... पण काय आहे कारण? एलॉन मस्कच्या एका भविष्यवाणीनं चिंता वाढली
Dec 6, 2024, 02:28 PM IST
UFO Plane : फक्त 30 मिनीटांत दिल्लीतून अमेरिकेत पोहचणार; ध्वनीपेक्षा वेगवान प्रवास!
मनुष्य आता ध्वनीपेक्षा जलद वेगाने प्रवास करणार आहे. एलॉन मस्क यांच्या UFO Plane मुळे अवघ्या काही मिनिटांत एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करता येणार आहे.
Nov 16, 2024, 08:22 PM ISTवय शंभरीला 7 कमी अन् संपत्ती एलॉन मस्कपेक्षा जास्त; कोण आहेत गडगंज श्रीमंती असणारे हे गृहस्थ?
World Richest Person : श्रीमंतांच्या यादीत एलॉन मस्कचं नाव आघाडीवर पण, तरीही हे शंभरीकडे झुकणारे गृहस्थ इतके पुढे कसे? पाहा...
Aug 16, 2024, 02:57 PM IST
एलॉन मस्क उद्ध्वस्त करणार NASA चे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन; 7,036 कोटींची सर्वात मोठी डील
NASA चे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे एलॉन मस्क उद्ध्वस्त करणार आहेत. एलॉन मस्क यांनी केलेली आजपर्यंतची ही सर्वात मोठी डिल आहे.
Jun 28, 2024, 06:06 PM ISTवयाच्या 53 व्या वर्षी एलॉन मस्क 12 व्यांदा बनला बाप; रोज खातो तरी काय?
Elon Musk : 53 वर्षांचा एलॉन मस्क 12 मुलांचा बाबा; त्याचं डाएट पाहूनच घ्या
Jun 28, 2024, 12:38 PM ISTNASA ला तारणहार सापडला; सुनिता विलियम्सना रेस्क्यू करण्यासाठी 'तो' अंतराळयान पाठवणार!
Sunita Williams Starliners Helium leak : अंतराळात अडलेल्या सुनीता विलियम्स यांना पृथ्वीवर आणण्यासाठी 'हा' व्यक्ती ठरणार तारणहार....
Jun 26, 2024, 02:37 PM IST
एका रात्रीत 6740000000 अब्ज रुपयांचा नफा; जगातील श्रीमंतांच्या यादीत मस्क पहिला; अदानी- अंबानींचं स्थान कितवं?
Worlds Richest man list : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी समोर आली असून, या यादीत कोणाची नावं समोर आली आहेत? अंबानी आणि अदानींना यादीत कोणतं स्थान?
Jun 18, 2024, 02:51 PM ISTही कसली नोकरी? SpaceX मध्ये एलॉन मस्ककडून महिला कर्मचाऱ्यांशी शरीरसंबंध ठेवत मुलं जन्माला घालण्याची मागणी
Elon Musk SpaceX Employee : एलॉन मस्कच्या स्पेस एक्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या अनेक महिला कर्मचाऱ्यांनी कंपनीतील कारभाराचा खरा चेहरा जगासमरो आणल्यानं खळबळ...
Jun 13, 2024, 11:54 AM IST
पहिल्या तीन महिन्यातच मोडला कणा; 'या' कंपनीकडून 6000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी, नावांची यादीही तयार
Layoff News : एकदोन नव्हे, तर तब्बल 6000 कर्मचारी गमावणार नोकरी. Appraisal च्या दिवसांमध्येच मोठा धक्का. EMI आणि खर्चाची इतर गणितं बिघडणार....
Apr 24, 2024, 11:11 AM IST
Elon Musk इतका दिलदार? X युजर्सना न मागताच दिली 'इतकी' मोठी भेट
Elon Musk X : जागतिक स्तरावर X हे माध्यम अनेक मंडळी वापरतात. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी वापरात असणाऱ्या याच माध्यमाविषीयीची ही मोठी अपडेट...
Mar 28, 2024, 01:39 PM ISTमेटानंतर आता Elon Musk यांनी घेतला Wikipedia शी पंगा; म्हणाले, 'मी एक अब्ज डॉलर्स देतो, तुम्ही फक्त...'
Elon Musk On Wikipedia : अब्जाधीश एलॉन मस्क यांनी आधीच मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरची ओळख बदलली आहे आणि आता विकिपीडियाला ऑफर दिली आहे. मस्क यांनी विकिपीडियाला विशेष अटींसह 1 अब्ज डॉलर देण्याचं आश्वसन दिलंय.
Oct 24, 2023, 11:19 PM ISTमस्क यांच्या श्रीमंती अन् यशाचं गुपित काय? Ex Wife नं केला खुलासा! तुमच्यासाठीही ठरु शकतो यशाचा गुरुमंत्र
Elon Musk News : एलॉन मस्क यांच्या श्रीमंती आणि यशामागचं गुपित त्याच्या Ex Wife नं आणलं जगासमोर; तुम्हालाही त्याचा मंत्र फळेल
Sep 28, 2023, 01:00 PM ISTगुगल Co- Founder च्या पत्नीचं Elon Musk शी अफेअर? पतीपासून काडीमोड घेत धरली वेगळी वाट
Relationship News : नात्याची संकल्पना प्रत्येकासाठी वेगळीच आहे. मुळात नातं कळण्यापेक्षा ते निभावता आलं पाहिजे. अशाच एका नात्याला तडा गेला आणि जगभरात त्याची चर्चा झाली.
Sep 18, 2023, 01:00 PM IST
मंगळ ग्रहावर पाठवणार 10 लाख माणसं; Elon Musk यांचे भयानक मिशन
एलॉन मस्क Spacex Mars Mission च्या माध्यमातून मंगळ ग्रहावर मानवी वस्ती तयार करणार आहेत. 10 लाख माणसं मंगळ ग्रहावर पाठवण्याचे उद्दिष्ट आहे.
Aug 29, 2023, 10:55 PM IST