धाडसी एटीएम सुरक्षा रक्षकाचा डीजीपींकडून सत्कार
मात्र सुरक्षारक्षक आपल्याला बधणार नाही, हे लक्षात आल्यावर एटीएम लुटणाऱ्यानं अखेर पळ काढला.
Oct 30, 2017, 12:52 AM ISTएटीएममध्ये चोराची सुरक्षा रक्षकाला मारहाण
सुरक्षा रक्षक असतानाही एटीम मध्ये चोरीच्या घटना सातत्यानं घडत आहेत. त्याचा प्रत्यय गोव्यातही आला. पण दक्ष सुरक्षा रक्षकाच्या बहादुरीमुळे चोराचा हेतू सफल झाला नाही.
Oct 29, 2017, 03:49 PM ISTएटीएममधून पैसे काढण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या दोघांना अटक
एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने पैसे चोरणा-या दोघा चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. पैसे काढून देण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने अकाऊंटमधून पैसे चोरताना दोघे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. दोघांनी आतापर्यंत जवळपास अशा प्रकारे ४० लोकांना लुटले आहे.
Oct 28, 2017, 03:39 PM ISTदेशभरात या बँकांचे एटीएम झाले बंद
देशात एटीएमची संख्या वाढण्याऐवजी बँकांच्या एटीएमची संख्या कमी झाली आहे. हो... आकडेवारी असंच सांगत आहे. या वर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान देशातील 358 एटीएम बंद करण्यात आले आहेत. अशा प्रकारे, देशातील एटीएमची संख्या 0.16% कमी झाली आहे. गेल्या चार वर्षांत, एटीएमची संख्या 16.4% वाढली होती. गेल्या एक वर्षात या वाढीचा दर 3.6 टक्क्यांवर आला आहे.
Oct 28, 2017, 12:43 PM ISTएसबीआय खातेधारकांसाठी खुशखबर, एटीएममधून दररोज काढता येणार २ लाख रुपये
भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयच्या खातेधारकांना आता एटीएममधून दररोज दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल मात्र हे खरे आहे.
Oct 22, 2017, 08:32 AM ISTडेबिट कार्डचा वापर न करताही काढता येणार पैसे
बदलत्या टेक्नोलॉजीच्या काळात आपल्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. या स्मार्टफोनच्या माध्ममातून अनेक काम एका झटक्यात करता येतात. बिल पेमेंटपासून जेवणाची ऑर्डरपर्यंत सर्वकाही फोनच्या माध्यमातून करता येतं.
Oct 13, 2017, 08:57 PM ISTग्राहकांनो, एटीएम सेंटरमध्ये जात असताना सावधान!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
ठाण्यामध्ये एटीएमचे क्लोनिंग करून साडेतीन लाख रुपये लंपास
एटीएम कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी.....ग्राहकांनो पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जात असताना सावधगिरी बाळगा...कारण एटीएमला क्लोनिंग मशीन लावून एटीएम कार्डचे स्कॅनिंग करून बनावट एटीएमच्या साहाय्यानं लाखो रुपये लुटल्याचं रॅकेट ठाण्यातल्या कळव्यात उघड झालंय.
Oct 10, 2017, 05:53 PM ISTआता येणार १०० रुपयांची नवी नोट
गेल्या काही दिवसांत नोटांचे लूक आणि डिझाईनमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्यातच आता १०० रुपयांच्या नोटासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर येत आहे.
Oct 5, 2017, 05:09 PM ISTमिरज । एटीएम फोडण्याचा प्रयत्न, सुरक्षा रक्षकाची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 12:19 PM ISTभिवंडीत एटीएममधून ग्राहकांना लुटणाऱी टोळी जेरबंद
भिवंडी शहारात मोठ्या प्रमाणात एटीएममधून बँक ग्राहकांना लुटण्याचे प्रकार घडत असल्यानं नागरिकांत चिंतेचं वातावरण पसरलंय. अशातच भिवंडीतल्या एटीएममधला धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.
Sep 17, 2017, 10:08 AM ISTभिवंडी । शहरातील एटीएम चोरट्याने फोडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2017, 09:18 PM ISTघरी एटीएम लावून लाखो रुपये कमवा
घर किंवा ऑफिसच्या मोक्याच्या ठिकाणी एटीएम लावून घरी बसून तुम्गी लाखोची कमाई करू शकता.
Sep 16, 2017, 07:06 PM IST२३० रुपयांचा टोल भरून ८७ हजारांचा भुर्दंड
सायबर सुरक्षेची पुरेशी यंत्रणा आपल्याकडं उपलब्ध नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय.
Sep 13, 2017, 11:09 PM ISTपुणे | २३० रुपयांचा टोल भरून ८७ हजारांचा भुर्दंड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 10:09 PM IST