स्मार्टफोनच्या मदतीने ATM मधून पैसे काढा !
एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता डेबिटकार्डची गरज भासणार नाही. डेबिटकार्ड नसतानाही तुम्ही बॅंक खात्यामधून पैसे काढू शकणार आहेत
Dec 5, 2018, 07:10 PM ISTस्टेट बँकेच्या ग्राहकांना एटीएमचे मोफत कितीही व्यवहार
स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. ग्राहकांसाठी दरमहा तीन ते पाच एटीएम मोफत व्यवहार करण्याची सवलत होती. मात्र, ही सवलत खुली केलेय. त्यामुळे यापुढे या बॅंकेचे ग्राहक आता महिन्याला कितीही व्यवहार करु शकतात.
Dec 4, 2018, 05:39 PM ISTबँक ग्राहकांना झटका, ATM सह सर्व फ्री सेवांवर लागणार सर्विस चार्ज
बँकेच्या सेवा महागणार
Nov 28, 2018, 02:00 PM ISTनिम्म्याहून अधिक एटीएम होणार बंद, इतक्या जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
एटीएम बंद झाली तर हजारो लोक बेरोजगार होण्याची भीती...
Nov 22, 2018, 08:28 AM IST...जेव्हा एटीएममधून जळालेल्या नोटा बाहेर आल्या!
अकाऊंटमधून पैसे तर निघाले. पण जळलेल्या अवस्थेत...
Nov 9, 2018, 10:20 AM IST4 दिवस बँका राहणार बंद, एटीएममधून आजच काढून घ्या पैसे
पैशांची गरज भासणार असेल तर आजच काढून घ्या पैसे...
Nov 7, 2018, 02:02 PM ISTचोरट्यांनी एटीएम मशिन चक्क क्रेनच्या साहाय्याने पळविले
ऐन दिवाळीच्या तोंडावर चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. एटीएम मशिन चोरट्यांनी चक्क क्रेनच्या साहाय्याने चोरून नेले आहे.
Nov 3, 2018, 05:39 PM ISTसणासुदीला एटीएममधून अगोदरच पैसे काढून ठेवा, अन्यथा...
बँकांच्या या सुट्ट्यांदरम्यान तुम्हाला कॅशचा प्रश्न पडू शकतो
Oct 27, 2018, 12:44 PM ISTस्टेट बँकचं एटीएम वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
जर तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.
Oct 12, 2018, 10:58 PM ISTस्टेट बँकेने एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा कमी केली
आता एटीएममधून निघणार फक्त इतके पैसे
Oct 1, 2018, 12:33 PM ISTबातमी तुमच्या कामाची : एटीएम युझर्सच्या सुरक्षिततेसाठी पाच गोष्टी
एटीएम क्रमांक दाबताना अपरिचित लोकांपासून सावध राहा
Aug 25, 2018, 09:07 AM IST'एटीएम' निगडीत बदललेले नियम जाणून घ्या...
कर्मचाऱ्यांचं आधार व्हेरिफिकेशन करणंही गरजेचं
Aug 17, 2018, 01:17 PM IST...तर एसबीआय एटीएम कार्ड कायमचे बंद होईल!
स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) तुमचे खाते असेल आणि एसबीआयचे एटीएम कार्डही जर तुम्ही वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी तितकीच महत्वाची आहे.
Aug 16, 2018, 05:34 PM ISTएटीएममधून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार अधिक शूल्क; फ्री ट्रांजेक्शन घटणार
आरबीआयने बँकांच्या या मागणीला अद्याप तरी मान्यता दिली नाही.
Jul 3, 2018, 01:11 PM IST