एटीएम

नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा एटीएममध्ये खडखडाट

शुक्रवारी जिल्ह्यात 85 कोटी रुपये होते. त्यानंतर विकेंड आल्याने हा पैसा 60 कोटींहून कमी झाला आहे. 

May 15, 2017, 02:12 PM IST

राज्यातील बहुतांश एटीएम आज बंद राहतील

एटीएम यंत्रणा अपडेट करण्याच्या सूचना, रिझर्व्ह बँकेनं सर्वच बँकांना दिल्या आहेत. 

May 15, 2017, 12:34 PM IST

राज्यात एटीएमवर पुन्हा एकदा खडखडाट

राज्यभरातल्या एटीएमवर पुन्हा एकदा  खडखडाट बघयाला मिळत आहे. राज्याच्या विविध भागातल्या एटीएममध्ये पैसे नसल्याचे फलक सर्वच शहरांमध्ये झळकू लागले आहेत. चांद्यापासून बांदयापर्यंत एटीएममध्ये पैसे नसल्यानं मोठ्या प्रमाणात ग्राहकांमध्ये नाराजी पसरु लागलीय

May 12, 2017, 11:39 AM IST

१ जूनपासून SBI देणार ग्राहकांना झटका, कोण कोणते चार्ज घेणार..

 एक जूनपासून देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देणार आहे. सर्व्हिसवर सर्व्हिस चार्ज अधिक वाढणार आहे. 

May 10, 2017, 11:27 PM IST

५००च्या नोटवरून गांधीजी गायब

स्टेट बँकेच्या एटीएममधून चक्क महात्मा गांधीजींचा फोटो नसलेल्या नोटा बाहेर आल्यात. 

Apr 30, 2017, 10:16 PM IST