एटीएम

तुमचा हक्क : एटीएम कार्डावर तुम्हाला मिळतो 5 लाखांचा 'इन्शुरन्स'

तुमच्यापैंकी अनेकांकडे सरकारी किंवा गैर सरकारी बँकांचं एटीएम कार्ड असेल... या एटीएम कार्डावर तुम्हाला तब्बल 5 लाखांचा इन्शुरन्स कार्ड घेतल्या घेतल्या आपोआप मिळतो. 

Apr 26, 2017, 09:17 AM IST

नाशिकच्या एटीएममध्ये खळखळाट

नाशिकच्या एटीएममध्ये खळखळाट 

Apr 20, 2017, 09:41 PM IST

देशाला चलन पुरवणाऱ्या नाशिकमध्ये चलनाचा तुटवडा

 संपूर्ण देशाला लागणारं चलन छापणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील चलन पुरवठा आता पुन्हा एकदा ठप्प झालाय. नाशिक जिल्ह्यात तर केवळ दोन दिवस पुरेल एवढेच चलन बँकांकडे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांशी एटीएम बंद असून शहरातल्या एटीएमचीही तीच अवस्था आहे. 

Apr 20, 2017, 05:32 PM IST

खासदार रवींद्र गायकवाड यांची दबंगगिरी

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणापासून चर्चेत असलेले उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांचे आणखी एक प्रकरण पुढे आलं आहे. लातूर महानगरपालिका निवडणूकीची धामधूम एकीकडे सुरु असताना शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एसबीआयच्या एटीएमपुढे चांगलाच गोंधळ घातला. 

Apr 19, 2017, 08:14 AM IST

नाशिकच्या एटीएममध्ये ठणठणाट

नोटाबंदीनंतर सुरळीत झालेला चलनपुरवठा पुन्हा एकदा ठप्प झालाय. विविध शहरांमध्ये एटीएममध्ये ठणठणाट असल्याचे पाहायला मिळतेय. 

Apr 16, 2017, 08:04 PM IST

एटीएममध्ये खडखडाट असण्यामागील खरं कारण...

सध्या मुंबईसह अनेक मोठ्या शहरांतील बहुतांश एटीएममध्ये पैसे नसल्याने अनेकांची अडचण वाढली आहे. 

Apr 14, 2017, 11:43 AM IST

एटीएमसमोर आजही पैशांसाठी लोकांच्या रांगा

मुंबईत तापमानाचा पारा वाढत असताना मुंबईकरांना पुन्हा एकदा एटीएम मशीनच्या बाहेर रांगा लावण्याची वेळ आलीय. कारण मुंबईतल्या बहुतांश एटीएममध्ये कॅश नसल्याची तक्रार आहे.

Apr 12, 2017, 09:09 AM IST

एटीएम मशीनच्या बाहेर रांगा, पुन्हा नोटांचा तुटवडा?

तापमानाचा पारा वाढत असताना मुंबईकरांना पुन्हा एकदा एटीएम मशीनच्या बाहेर रांगा लावण्याची वेळ आली आहे. कारण मुंबईतल्या बहुतांश एटीएममध्ये कॅश नसल्याची तक्रार आहे. 

Apr 11, 2017, 03:57 PM IST

ATMमध्ये पुन्हा 'नो कॅश'

एटीएममध्ये कॅश नसल्याने, पैसे काढण्यासाठी पुन्हा रांगा लागल्याचं चित्र आहे, मात्र अनेक ठिकाणी कॅश नसल्याने पुन्हा एकदा नागरिक त्रस्त झाले आहेत.

Apr 10, 2017, 05:15 PM IST

तुम्हाला, 'एटीएम'मध्ये खणखणाट दिसतोय, कारण...

नोटाबंदीनंतर देशातील जनतेला पुन्हा एकदा नोटांच्या चणचणीला सामोरं जावं लागू शकतं. 

Apr 8, 2017, 02:16 PM IST

...तर पुढील तीन-चार वर्षात एटीएम,डेबिट, क्रेडिट कार्ड कालबाह्य

नोटाबंदीनंतर मोदी सरकारकडून कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी जागरुकता पसरवली जातेय. यासाठी आता सरकारने २ लाखाहून अधिक रुपयांच्या रोख देवाणघेवाणीवर दंड ठरवलाय. 

Apr 2, 2017, 02:32 PM IST