एटीएम

गॅस कटरने एटीएम फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

एसबीआय (SBI) शाखेचं एटीएम फोडून सात लाखांची रोकड पळवण्यात आली होती.

Dec 15, 2019, 04:29 PM IST

‘एटीएम’चे नियम 'या'साठी बदलणार, RBI चा निर्णय

‘एटीएम’चे (ATM) नियम बदलण्याबाबत  भारतीय रिझर्व्ह बँकेने आता पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.  

Dec 5, 2019, 11:33 PM IST
Nashik Bank ATM Not Safe PT1M28S

नाशिक | एटीएम फोडताना आरोपीला पोलिसांकडून रंगेहात अटक

नाशिक | एटीएम फोडताना आरोपीला पोलिसांकडून रंगेहात अटक

Nov 18, 2019, 05:30 PM IST

नाशिकमध्ये एटीएम फोडताना आरोपीला पोलिसांकडून रंगेहात अटक

बँक एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

Nov 18, 2019, 12:52 PM IST

दिवाळीत एसटीएममध्ये खडखडात, भाऊबीजेसाठी गावाला जाणाऱ्यांना फटका

ऐन दिवाळीमध्ये बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट झाला आहे.  

Oct 28, 2019, 07:41 PM IST

एटीएममध्ये तांत्रिक बिघाड, २ हजार रुपये काढणाऱ्यांना मिळाले २० हजार

एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ५ दिवस ग्राहक चांगलेच मालामाल झाले आहेत.

Sep 8, 2019, 11:04 PM IST
Nashik | ATM Robbery PT2M11S

नाशिक । एटीएम फोडून केली चोरी

नाशिक । एटीएम फोडून केली चोरी

Aug 22, 2019, 03:40 PM IST

RBI कडून एटीएमच्या नियमांमध्ये बदल, ग्राहकांना मोठा दिलासा

भारतीय रिजर्व्ह बँकेंचा ग्राहकांना मोठा दिलासा.

Aug 16, 2019, 07:20 PM IST

पूरग्रस्तांची दुर्दशा संपेना : एटीएम बंद, जीवनावश्यक गोष्टीही विकत घेणं परवडेना

महापुरामुळे नेटवर्क बंद असल्याने एटीएम बंद आहेत

Aug 10, 2019, 04:28 PM IST

पन्नास लाखांची रोकड एटीएममध्ये न भरता परस्पर हडप

 50 लाखांची रोख ‘एटीएम’मध्ये न भरता परस्पर हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघड 

Jul 29, 2019, 04:30 PM IST

एटीएम फसवणुकीत 'महाराष्ट्र' अव्वल!

महाराष्ट्रात एटीएम फसवणुकीचे २३३ गुन्हे दाखल झालेत. यांत ४.८१ कोटी रुपयांची फसवणूक झालीय

Jul 23, 2019, 02:19 PM IST

चोरांनी 'एटीएम'मधून पैसेही काढले पण बँकेला थांगपत्ताही लागला नाही

पोलीस आणि बँक अधिकारी यांनी सीसीटीव्ही तपासले असता ही बाब उघड झाली

Jul 11, 2019, 06:51 PM IST

एटीएम ट्रान्झक्शन फेल आणि तरीही पैसे कापले गेले... बँक देणार भरपाई

ग्राहकांनो तुम्हाला हे माहीत आहे का की जर बँकेनं रिफंड करण्यात उशीर केला तर तुम्हाला बँकेकडूनही दंड वसूल करण्याचा हक्क आहे

Jun 29, 2019, 08:44 AM IST

बँक आणि एटीएम लुटीच्या घटना वाढल्या, ठेवीदारांचे पैसे किती सुरक्षित?

राज्यात बँका आणि एटीएम सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पडावा अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. 

Jun 23, 2019, 08:49 PM IST

नववर्षांत 'ही' ATM कार्ड होणार बाद, आजच बदलून घ्या!

नववर्षात जुन्या स्वरुपातील एटीएम कार्ड रद्द करण्यात येत आहेत.

Dec 31, 2018, 11:35 AM IST