एटीएम

कोट्यवधी खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल

एटीएम फसवेगिरीची वाढती प्रकरणं पाहता पैसे काढण्यासाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

Sep 18, 2020, 12:07 PM IST

१ जुलैपासून बँकांच्या नियमांमध्ये बदल, आत्ताच जाणून घ्या

१ जुलैपासून बँकांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत.

Jun 25, 2020, 04:13 PM IST

कार्ड एटीएम मशीनमध्ये अडकल्यास काय कराल? जाणून घ्या

ATM बाबत या सर्व गोष्टी आरबीआयच्या गाईडलाईन्स अंतर्गत गोपनीयरित्या होतं. 

Jun 25, 2020, 02:56 PM IST

ATM, रेल्वेसह 'या' सात गोष्टींचे नियम बदलले, खिशावर पडणार ताण

आता १ मे २०२० पासून काही नियम बदलले आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशावर अधिकचा ताण पडणार आहे. 

May 2, 2020, 08:42 AM IST

गुजरातमध्ये एटीएममधून ३ जवानांना कोरोनाचा संसर्ग

एटीएममध्ये पैसे काढताना  सावधान...

Apr 24, 2020, 09:43 AM IST

येस बँकेवर निर्बंध, एटीएमबाहेर पैसे काढण्यासाठी गर्दी

येस बँकेवर (Yes Bank crisis)  रिझर्व्ह बँकेने (RBI) निर्बध लादल्यानंतर मुंबईतल्या विविध परिसरातील येस बँकेच्या एटीएमबाहेर गर्दी पाहायला मिळत आहे.  

Mar 6, 2020, 07:35 AM IST

आजपासून देशभरात अनेक नियमांत बदल

जाणून घ्या, १ मार्चपासून 'या' नियमांत बदल

Mar 1, 2020, 08:24 AM IST
 Indian Banks Stops Loading ATM_s With Rs 2,000 Notes PT1M3S

मुंबई । एटीएममध्ये २००० रुपयांची नोट का मिळणार नाही?

आता एटीएममध्ये २००० रुपयांची नोट मिळण्याची शक्यता आहे. यापुढे ५०० रुपयांच्या नोटा उपलब्ध होणार आहेत. मोठ्या व्यवहारांसाठीच २००० रुपयांच्या नोटांचा वापर होणार आहे. त्यामुळे बँकांनी एटीएममध्ये २००० ऐवजी ५०० रुपयांच्या नोटाचा भरणा एटीएम मशिनमध्ये करण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी २००० रुपयांच्या नोटा चलनात सुरुच राहणार आहेत.

Feb 26, 2020, 07:45 PM IST

बँकेची कामं असतील तर ती आजच उरकून घ्या कारण...

बँक कर्मचाऱ्यांचा संप आणि जोडून आलेला रविवार यामुळे बँकांच्या एटीएम मशीनमध्येही पैशांची खळखळाट दिसू शकतो

Jan 30, 2020, 11:51 AM IST
Wardha Maharashtra Bank ATM Robbery PT51S

वर्धा | 10 दिवसात एटीएम चोरीची दुसरी घटना

वर्धा | 10 दिवसात एटीएम चोरीची दुसरी घटना

Jan 10, 2020, 04:10 PM IST

दैनंदिन जीवनात प्रभाव पाडणाऱ्या ६ नियमांत बदल

१ जानेवारी २०२० पासून काही नियमांत महत्त्वाचे बदल होणार आहेत. 

Jan 1, 2020, 03:55 PM IST
Nagpur ATM Machine Robbery PT2M29S

नागपूर | पैसे चोरता न आल्यानं एटीएमचं उखडलं

नागपूर | पैसे चोरता न आल्यानं एटीएमचं उखडलं

Jan 1, 2020, 02:35 PM IST

फोडता आलं नाही म्हणून चोरट्यांनी 'एटीएम' उखडून नेलं

 मंगळवारी मध्यरात्री अर्थात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसाला ही घटना घडलीय

Jan 1, 2020, 12:17 PM IST

SBI च्या ग्राहकांसाठी गुडन्यूज, नवीन वर्षात ATM मधून पैसे काढताना OTP

SBI च्या ग्राहकांसाठी पैसे काढताना आता डेबिट कार्डची गरज भासणार नाही. नवीन वर्षात ATM मधून पैसे काढताना OTPची गरज लागणार आहे. 

Dec 28, 2019, 01:59 PM IST