एचडीएफसी

सॅमसंगच्या या दोन मोबाईलवर भरघोस डिस्काऊंट

सॅमसंगनं गॅलेक्सी S8 आणि S8+ या दोन स्मार्टफोनवर ४ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट दिला आहे.

Sep 18, 2017, 08:55 PM IST

देशातील प्रमुख ब्रॅन्डसमध्ये या कंपनीनं पटकावलाय पहिला क्रमांक

एचडीएफसी बँकेनं देशातील प्रमुख ५० ब्रॅन्डसच्या रँकिंगमध्ये सलग चौथ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर स्थान पटकावलंय. 

Sep 14, 2017, 03:32 PM IST

बँकेतल्या व्यवहारांसाठी भरावं लागणार एवढं शुल्क

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी बँकांनी व्यवहारांवर दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

Mar 7, 2017, 10:41 PM IST

आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी... असं असेल व्यवहारांवरचं शुल्क

बाकीच्या बँकांप्रमाणेच आयसीआयसीआय बँकेनंही ग्राहकांकडून ठराविक व्यवहारांनंतर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीआयसीआय बँकेकडून हे दर घोषित करण्यात आले आहेत.

Mar 6, 2017, 07:45 PM IST

अॅक्सिस बँकेही ठराविक व्यवहारांनंतर आकारणार शुल्क

महिन्याच्या नियमीत व्यवहारांपेक्षा जास्त व्यवहार करणाऱ्या ग्राहकांकडून शुल्क आकारण्याचा निर्णय अॅक्सिस बँकेनं घेतला आहे.

Mar 6, 2017, 07:37 PM IST

एचडीएफसीच्या ग्राहकांना व्यवहारावेळी लागणार एवढं शुल्क

डिजीटल व्यवहाराला चालना देण्यासाठी जवळपास सगळ्याच बँकांनी व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. 

Mar 6, 2017, 07:26 PM IST

एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी... असं असेल व्यवहारांवरचं शुल्क

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी बँकांनी व्यवहारांवर दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआय बँकेनं यासाठीची नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे.

Mar 6, 2017, 07:16 PM IST

प्रादेशिक भाषेची चूक गुगलची, एचडीएफसीकडून दिलगिरी

गुगलवर hdfc phone banking number सर्च केलं तर मुंबईची प्रादेशिक भाषा ही गुजराती येत होती, पण ही चूक आता गुगलकडून दुरुस्त करण्यात आली आहे.

Feb 7, 2017, 07:21 PM IST

HDFC आणि BOI सह अनेक बँकांनी घटविले व्याजदर

 एचडीएफसीसह आणखी काही बँका आणि गृहकर्ज कंपन्यांनी आज आपल्या उधारी दरात ०.९ टक्क्यांनी घट केली आहे. त्यामुळे गृहकर्ज आणि व्यावसायिक कर्ज स्वस्त होणार आहे. 

Jan 4, 2017, 08:34 PM IST

एचडीएफसी बँकेची ऑफर, रिटेल स्टोअरमधूनही पैसे काढा

आता एचडीएफसीने स्वाईप मशिनच्या धर्तीवर ग्राहकांना रिटेल दुकानांमधून पैसे काढण्याची सुविधा दिली आहे. रुपम, बेन्झर, अमरसन्स, कलानिकेतन, प्रेमसन्स, एशियाटिक, लिबाज, सिझन, मेट्रो, कॅटवॉक आणि मोची या दुकानातून ग्राहक डेबिट कार्ड स्वाईप करुन पैसे काढू शकतात.

Dec 1, 2016, 06:13 PM IST

आयसीआयसीआय, एचडीएफसीचे गृहकर्ज स्वस्त

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या गृहकर्जावरील व्याजदरात कपात केल्यानंतर आता आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेचेही गृहकर्ज स्वस्त झालेय.

Nov 4, 2016, 11:44 AM IST

`एचडीएफसी` अध्यक्ष दीपक पारिख आयपीएलचे विशेष सल्लागार

बीसीसीआई-आयपीएल चे अंतरिम अध्यक्ष सुनील गावस्कर यांनी शुक्रवारी `हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (एचडीएफसी)चे अध्यक्ष दीपक पारिख यांना `इंडियन प्रीमियर लीग`च्या सातव्या सत्रासाठी आपला विशेष सल्लागार म्हणून निवडलंय.

Apr 12, 2014, 02:42 PM IST