जीसॅट - ६ या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2015, 06:11 PM ISTभारताचा सर्वात मोठा संवाद उपग्रह 'जीसॅट-६' आज होणार लॉन्च
भारताचा अत्याधुनिक संवाद उपग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीसॅट-६ चे आज प्रक्षेपण केलं जाणार आहे. त्यासाठीचे काऊंटडाऊन सुरू झालंय.
Aug 27, 2015, 09:34 AM IST'इस्रो'चं महामिशन, एकाच वेळी ५ ब्रिटिश उपग्रह होणार लॉन्च
आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात इस्त्रो सज्ज झालीय. आज रात्री ९.५८ मिनिटांनी PSLV-C28चं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या यानासोबत पाच आंतराराष्ट्रीय उपग्रह एकाचवेळी अवकाशात सोडले जाणार आहेत.
Jul 10, 2015, 11:48 AM IST'इस्रो'च्या सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
'इस्रो'च्या सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
Oct 16, 2014, 10:40 AM IST'इस्रो'च्या सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
सात उपग्रहांची सीरिज असणाऱ्या ‘इंडियन रीजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम’मधला (ISNSS) तिसऱ्या उपग्रहाचं IRNSS 1C बुधवारी रात्री उशीरा श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलंय.
Oct 16, 2014, 08:29 AM ISTइस्त्रोनं सार्क सॅटेलाईट पाठवण्याची मोहीम आखावी, मोदींचं आवाहन
श्रीहरिकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरमधून आज सकाळी 9 वाजून 52 मिनिटांनी पीएसएलव्ही सी-23चं यशस्वी उड्डाण झालं. पंतप्रधान स्वत: यावेळी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या वैज्ञानिकांचं तोंडभरुन कौतुक केलं. शिवाय सार्क देशांसाठी सार्क सॅटेलाईट पाठवण्याची मोहीम आखावी, असं आवाहनही मोदींनी वैज्ञानिकांना केलं.
Jun 30, 2014, 12:22 PM ISTइस्त्रोने सार्क देशांसाठी उपग्रह तयार करावा: पंतप्रधान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2014, 12:13 PM ISTPSLV सी-23'चं यशस्वी उड्डाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2014, 12:12 PM IST'PSLV सी-23'चं यशस्वी उड्डाण, अंतराळात भारताची भरारी
PSLV सी-23 या उपग्रह प्रक्षेपक यानाचं आज श्रीहरिकोटा इथल्या धवन अवकाश केंद्रातून उड्डाण झालंय. सकाळी 9.52 मिनिटांनी यान अवकाशात झेपावलं. या उड्डाणामुळं भारतानं अंतराळ क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. इस्त्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
Jun 30, 2014, 08:55 AM ISTभारताची दिशादर्शक भरारी, नवा उपग्रह झेपावला
अमेरिकेरची ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस) प्रमाणे भारताची अशीच सिस्टिम (दिशादर्शक व्यवस्था) असणारा `आयआरएनएसएस-1 बी` हा दुसरा उपग्रह भारताच्यावतीने अंतराळात पाठवण्यात आलाय.
Apr 5, 2014, 12:34 PM ISTजीएसएलव्ही डी ५चं प्रक्षेपण पुढे ढकललं!
जीएसएलव्ही डी ५चं प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलंय. ४ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरीकोटा इथून हे प्रक्षेपण होणार होतं. मात्र तांत्रिक कारणांमुळे प्रक्षेपण पुढे ढकलल्याचा इस्रोनं जाहीर केलंय.
Aug 19, 2013, 05:31 PM ISTअवकाश कवेत घ्यायला ‘जीएसएलव्ही’ सज्ज
सलग दोन वेळा अपयश आल्यानंतर अवकाशात भरारी घेण्यासाठी ‘जीएसएलव्ही डी-५’ सज्ज झालंय. आज संध्याकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरीकोटा इथून जीएसएलव्ही ५चं उड्डाण होणार आहे.
Aug 19, 2013, 11:13 AM IST