EVM मशीन्स घेऊन जाणारा ट्रक उलटला
मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन्स आणि व्हीव्हीपॅट घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Dec 22, 2017, 12:01 AM ISTनितीश कुमार ईव्हीएम हॅकिंगवर म्हणतात...
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ईव्हीएमच्या समर्थनार्थ उतरले आहेत. ईव्हीएमने निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष झाली
Dec 17, 2017, 10:22 PM ISTहिंमत असेल तर 'हॅकेथ्रॉन'मध्ये व्हा सहभागी
मतदानयंत्रामध्ये छेडछाड करून दाखवण्याचं राजकीय पक्षांनी दिलेलं आव्हान निवडणूक आयोगानं स्वीकारलं असून 3 जूनपासून या बहुचर्चित 'हॅकेथ्रॉन'ला सुरूवात होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त नसिम झैदी यांनी जाहीर केलंय.
May 20, 2017, 10:08 PM ISTमतदान यंत्र हॅकप्रूफ असल्याचा दावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2017, 07:45 PM IST'ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट टू मोदी'
निवडणुकीतल्या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फो़डणा-यांना योगी आदित्यनाथ यांनी जोरदार उत्तर दिलंय.
Apr 30, 2017, 05:46 PM ISTEVM ला विरोध चुकीचा, मोईलींचा काँग्रेसला घरचा आहेर
मतदान यंत्रांना काँग्रेसच्या खासदारांनी केलेला विरोध चुकीचा असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते वीरप्पा मोईलींनी केलंय.
Apr 12, 2017, 08:48 PM ISTईव्हीएममध्ये फेरफार शक्य नाही - निवडणूक आयोग
ईव्हीएममध्ये फेरफार शक्य नाही - निवडणूक आयोग
Mar 16, 2017, 09:24 PM IST'ईव्हीएम'मध्ये फेरफार करणे शक्य नाही-राज्य निवडणूक आयुक्त
इलेक्ट्रॉनिक मदान यंत्रं तयार करतानाच ईसीआय ही कंपनी सुरक्षिततेबाबत पुरेशी काळजी घेते. त्यामुळं या यंत्रात कुठल्याही प्रकारे फेरफार करणे शक्य नाही, असा खुलासा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केलाय.
Mar 8, 2017, 11:49 PM ISTनिघाली ईव्हीएम मशिनची अंत्ययात्रा, वाहतूक खोळंबली!
निघाली ईव्हीएम मशिनची अंत्ययात्रा, वाहतूक खोळंबली!
Feb 28, 2017, 03:31 PM ISTनिघाली ईव्हीएम मशिनची अंत्ययात्रा, वाहतूक खोळंबली!
अचानक निघालेल्या मोर्चामुळे जंगली महाराज रस्त्यावर वाहतूक कोंडी झालीय.
Feb 28, 2017, 02:05 PM ISTईव्हीएम मशीनचा वाद हायकोर्टात जाणार
पुण्यात ईव्हीएम मशीनचा वाद वाढत चालला आहे. आता हा वाद हायकोर्टात जाणार आहे.
Feb 27, 2017, 10:52 PM IST88 हजार जणांनी निवडला नोटाचा पर्याय
राज्यात नुकत्याच झालेल्या 10 महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. मुंबई महापालिका निवडणुकीतही नोटाचा पर्याय निवडणाऱ्या मतदार राजाचे प्रमाण अधिक होते.
Feb 26, 2017, 12:35 PM ISTमतदानासाठी महाराष्ट्र सज्ज, मुंबईत ४० हजार पोलीस तैनात
महाराष्ट्राच्या विधानसभा मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झालंय. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर पोलीस यंत्रणेचं जास्त लक्ष असेल. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी अवैध दारू आणि मतदारांना वाटण्यात येणाऱ्या काळ्या पैशावरही निवडणूक आयोगाचं लक्ष आहेच, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त नितीन गद्रे यांनी दिलीय. मतदार यादीत नाव असेल तरच मतदारांना मतदान करता येईल. मतदारांना याबाबत अधिक माहिती हवी असल्यास मतदारांनी १९५० या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही गद्रे यांनी केलंय.
Oct 14, 2014, 01:29 PM ISTनवी मुंबईत केंद्रीय दलाच्या तुकडया हजर
नवी मुंबईत केंद्रीय दलाच्या तुकडया हजर
Oct 14, 2014, 12:19 PM IST