ईव्हीएम

'व्हीव्हीपॅट' पडताळणीवर विरोधकांची पुनर्विचार याचिका न्यायालयानं फेटाळली

एकाच प्रकरणात कोर्टानं किती वेळा सुनावणी करायची? असंदेखील कोर्टानं विरोधकांना सुनावलंय

May 7, 2019, 01:01 PM IST

कल्याणमध्ये मतदानानंतर ३२३ ईव्हीएम तब्बल २३ तास गायब

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे या मतदार संघातून निवडणूक लढत आहे

May 1, 2019, 08:47 AM IST

पवारांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा, व्हीव्हीपॅट विरोधात विरोधकांची याचिका

 ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, व्हीव्हीपॅटमध्ये होणारी २ टक्के मतांची मोजणी ५० टक्क्यांपर्यंत व्हावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.  

Mar 15, 2019, 05:22 PM IST
Ravi Shankar Prasad Criticise Congress On EVM Controversy. PT1M47S

ईव्हीएमच्या आरोपांवर रविशंकर प्रसाद यांचं काँग्रेसला उत्तर

ईव्हीएमच्या आरोपांवर रविशंकर प्रसाद यांचं काँग्रेसला उत्तर

Jan 22, 2019, 06:10 PM IST

निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी विरोधकांची बैठक

एकूण १७ पक्षांनी याविषयी एकत्र येऊन २०१९मध्ये मतदान यंत्राची पद्धत बंद करून जुन्हा मतपत्रिकांच्या पद्धतीनं मतदान घेण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे

Aug 6, 2018, 11:31 AM IST

ईव्हीएम गडबडीप्रकरणी शिवसेना आवाज उठवणार

एका रात्रीत मतदानाचा टक्का वाढल्याप्रकरणी आवाज उठवणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेनं दिलीय. 

May 31, 2018, 03:15 PM IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक फेरमतदानातही ईव्हीएममध्ये बिघाड

 मतदान केंद्रावर ईवीएम दुरुस्तीस्तीसाठी अभियंते दाखल झाले असून मतदान यंत्राच्या बॅटरी बदलण्यात आली. त्यानंतर आता मतदान प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झालं आहे.

May 30, 2018, 10:41 AM IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ४९ केंद्रांवर आज फेरमतदान

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात २८ तारखेला पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन्स बंद पडल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या होत्या.

May 30, 2018, 08:05 AM IST

भंडारा-गोंदियामध्ये पुन्हा मतदान घ्या, राष्ट्रवादीची मागणी

 भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीवेळी मतदान यंत्रांचा गोंधळ दिसून येतोय.

May 28, 2018, 04:46 PM IST

भंडारा-गोंदियामध्ये पुन्हा मतदान घ्या, राष्ट्रवादीची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 28, 2018, 02:26 PM IST

उद्धव ठाकरेंनी ओढली राज ठाकरेंची 'री'!

भाजप निवडणुकीत जिंकते आणि पोटनिवडणुकीत हरते हे आतापर्यंतच चित्र आहे... पालघर पोटनिवडणूक आम्हीच जिंकणार

May 15, 2018, 03:58 PM IST

गुजरातमधून आणलेल्या ईव्हीएम मशीनवर पटेल-पटोलेंचा आक्षेप

महाराष्ट्रात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध आहेत, तरी देखील भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी,

May 13, 2018, 05:23 PM IST

EVM मशीन्स घेऊन जाणारा ट्रक उलटला

मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन्स आणि व्हीव्हीपॅट घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Dec 22, 2017, 12:01 AM IST

नितीश कुमार ईव्हीएम हॅकिंगवर म्हणतात...

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ईव्हीएमच्या समर्थनार्थ उतरले आहेत. ईव्हीएमने निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष झाली

Dec 17, 2017, 10:22 PM IST