इस्लामपूर

एसटीमधील कर्मचाऱ्याची आत्महत्या, दोन महिने पगार नसल्याने कुटुंबाची उपासमार

कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊन सुरु आहे. तसेच कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्हाअंतर्गतही एसटीची सेवा बंद आहे. 

Jul 31, 2020, 02:56 PM IST
Sangli,Islampur Special Mask For Corona. PT36S

इस्लामपूर | तयार होतोय वैशिष्ट्यपूर्ण मास्क

इस्लामपूर | तयार होतोय वैशिष्ट्यपूर्ण मास्क

May 23, 2020, 06:35 PM IST

मुख्याधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी, राष्ट्रवादी स्वीकृत नगरसेवकाविरोधात गुन्हा

इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.  

Apr 29, 2020, 09:20 AM IST

इस्लामपूरमधील त्या चौघांचे रिपोर्ट निगेटीव्ह

इस्लामपूर मधील त्या चार कोरोना बधित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Apr 5, 2020, 03:19 PM IST
Sangali | 25 New coronavirus patient found in Islampur PT41S

इस्लामपूर | २५ जणांना कोरोनाची लागण

इस्लामपूर | २५ जणांना कोरोनाची लागण

Mar 30, 2020, 03:00 PM IST

सांगलीत २३ जणांपर्यंत कसा पोहोचला कोरोना?

कोरोनाची साखळी असते तरी कशी ? कोरोना कसा फैलावत जातो ? ही सांगलीची माहिती.

Mar 27, 2020, 05:50 PM IST

'नाईलाजाने उभं राहावं लागतंय, हे विरोधकच सांगतात'

एकाच मतदारसंघातून सलग सहा वेळा निवडून येण्याचा विक्रम 

Oct 1, 2019, 05:35 PM IST

इस्लामपूर - राष्ट्रवादीचा भाजपवर हल्लाबोल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 6, 2018, 07:31 PM IST

इस्लामपूरात राजू शेट्टींचा पुतळा जाळला

 सोलापूर जिल्ह्यात कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडी वर झालेल्या दगडफेकीचे पडसाद सांगली जिल्ह्यात उमटले आहेत. इस्लामपुर येथे ख़ासदार राजू शेट्टी यांचा प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले. तसेच इस्लामपुर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यालय फोडण्यात आले.

Feb 24, 2018, 05:19 PM IST

इस्लामपुरात 'विकत'ची गर्दी?

इस्लामपुरात 'विकत'ची गर्दी?

May 30, 2017, 03:33 PM IST

मुलाच्या लग्नात सदाभाऊंच्या शर्टचा शेतकरी संघटनेचा बिल्ला चर्चेचा विषय

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलांचा विवाह थाटात साजरा झाला. यावेळी सदाभाऊंच्या शर्टाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला चर्चेचा विषय ठरला होता.

Aug 13, 2016, 06:03 PM IST