इसिस

मुख्यमंत्र्यांच्या शहरातही ISIS ची धडक; सीरियाला जाणाऱ्या तीन तरुणांना अटक

नागपूर विमानतळावर एटीएसकडून तीन तरुणांना अटक केली आहे. तिन्ही तरुण सीरियात जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

Dec 26, 2015, 12:02 PM IST

ISISच्या जाळ्यात अडकले मुंबईतले तीन तरूण

मुंबई - मालाड मधल्या मालवणी भागातील तीन तरुण ISIS या दहशतवादी संघटनेत सामील झालेत. हे तरुण दोन महिन्यांपूर्वीच बेपत्ता झाले होते. आयाज सुल्तान, वाजिद शेख आणि मोहशीन शेख अशी या तिघांची नावं आहेत. 

Dec 21, 2015, 09:36 AM IST

सावधान! ISIS सोशल मीडियावर हातपाय पसरतेय

ISIS या दहशतवादी संघटनेने सोशल मीडियावर चांगलेचे हातपाय पसरलेत. संघटनेच्या प्रचारासाठी आणि तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी त्यांनी थेट इंटरनेटवर पुस्तक उपलब्ध केले आहे.

Dec 19, 2015, 09:07 AM IST

आयसीसमध्ये भरतीसाठी सोशल मीडियाचा सापळा

आयसीसमध्ये भरतीसाठी सोशल मीडियाचा सापळा

Dec 18, 2015, 08:03 PM IST

पुणे हादरलं... अवघ्या १६ वर्षांची मुलगी आयसिसच्या जाळ्यात!

आयसीसच्या जाळ्यात पुण्यातली एक शाळकरी मुलगी सापडल्याचं धक्कादायक सत्य उघड झालंय. या कटू सत्यामुळे अनेकांना हादरा बसलाय. 

Dec 17, 2015, 10:57 PM IST

कॅलिफोर्निया गोळीबाराची जबाबदारी इसिसने घेतली

कॅलिफोर्निया गोळीबाराची जबाबदारी इसिसने घेतली

Dec 6, 2015, 09:51 AM IST

ISIS वर आता जर्मनी करणार लष्करी कारवाई

फ्रान्समधील पॅरिसवर हल्ला केल्यानंतर रशियाने आक्रमक पवित्रा घेतला आणि रॉकेट, बॉम्ब हल्ले चढविले. आता रशियानंतर जर्मनी  लष्करी कारवाई करण्याच्या विचारात आहे. तसा प्रस्ताव संसदेत पारित करण्यात आलाय.

Dec 5, 2015, 11:35 PM IST

इसिसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकी

इराक आणि सीरियामध्ये दहशत पसरविल्यानंतर इसिसने आता भारताविरोधात युद्धाची घोषणा केलीय. इसिसने 'फ्युचर इस्लामिक स्टेट बॅटल' या पुस्तकात ही घोषणा केलीये. यासोबतच यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकीही देण्यात आली आहे. 

Dec 3, 2015, 12:13 PM IST

रशियाने तोडले आंतरराष्ट्रीय नियम, सीरियावर व्हाईट फॉस्फरसने हल्ला

ISISला जेरीस आणण्यासाठी रशियाने कडक पाऊल उचलले आहे. फ्रान्समधील पॅरिस हल्ल्यानंतर रशियाने एकदम आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सीरियातील ISISचे मुख्यालाय असलेल्या राक्का शहरावर व्हाईट फॉस्फरसने हल्ला चढवलाय. 

Dec 1, 2015, 04:09 PM IST

कार्टुन छापल्याप्रकरणी लोकमत वृत्तपत्रावर हल्ला

वादग्रस्त कार्टुन छापल्याप्रकरणी महाराष्ट्रातील विविध भागातील लोकमत समूहाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. तसेच लोकमतच्या प्रती महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जाळण्यात आल्याचाही प्रकार घडला. 

Nov 30, 2015, 01:23 PM IST

एअर इंडिया विमान अपहरण धमकी, ISIS संबधीत तरुणाला अटक

काही दिवसांपूर्वी एअर इंडियाला धमकी मिळाली होती. तुमचे विमान अपहरण करून उडवून देऊ, धमकी ISIS कडून देण्यात आली होती. याप्रकरणी ISIS संबधीत तरुणाला अटक करण्यात आली आहे.

Nov 28, 2015, 03:19 PM IST

पॅरिस हल्ल्यानंतर 'इसिस'नं घेतलाय 'अॅनोनिमस'शी पंगा!

 फ्रान्सवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 'इसिस' या दहशतवादी संघटनेनं अनपेक्षितरित्या स्वत:साठी आणखी एक शत्रू निर्माण केलाय

Nov 28, 2015, 10:46 AM IST