इसिस

इसिस भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत, अमेरिकेकडून अलर्ट

 इस्लामिक स्टेटच्या खुरासान ग्रुपनेच गेल्यावर्षी भारतावर आत्मघाती हल्ला करण्याचा प्रयत्न केला

Nov 6, 2019, 03:02 PM IST

बगदादीला ठार मारल्याचा व्हिडिओ जारी, श्वानाची भूमिका ठरली महत्वाची

बगदादीला अमेरिकेच्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वी ठार मारले. या कारवाईचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.

Oct 31, 2019, 12:53 PM IST

इसिसचा जग विस्तार, भारतात शाखा उघडल्याचा दावा

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (ISIS) ने भारतात आपली शाखा उघडल्याचा दावा केला आहे. 

May 12, 2019, 10:56 AM IST

भारतात दहशतवादी हल्ल्याची तयारी, आयएसआय आणि इसिसची गुप्त बैठक

 आयएसआय जैश ए मोहम्मद आणि इसिसला जवळ करत असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर विभागाने गृहमंत्रालयाला दिला आहे. 

Apr 29, 2019, 02:19 PM IST

श्रीलंकेत पुन्हा गोळीबार, तीन दहशतवादी आणि सहा मुलांसहीत १५ जण ठार

श्रीलंकेच्या सुरक्षा दलानं देशातील पूर्व भागात लपून बसलेल्या इस्लामिक स्टेट या संघनटनेशी निगडीत दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर छापे घातले

Apr 27, 2019, 10:21 AM IST

'इसिस'चा राम जन्मभूमीवर आत्मघाती हल्ला करण्याचा डाव होता - सूत्र

टाईम बॉम्ब बनवण्याचा एक व्हिडिओ देखील एनआयएच्या हाती आलाय

Dec 27, 2018, 12:51 PM IST

'इसिस'च्या नव्या नवं मॉड्युलचा खुलासा, पाच जण NIA च्या ताब्यात

इसिसच्या नव्या मॉड्युलविषयी अधिक माहिती मिळवण्याचा एनआयएचा प्रयत्न 

Dec 26, 2018, 12:14 PM IST

पुण्याच्या सादियाला कुटुंबाकडे सोपवलं जाण्याची शक्यता

दोन दिवसांच्या चौकशीनंतर पुण्याच्या १८ वर्षीय सादियाला जम्मू-काश्मीर पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांकडे सोपवण्याचा निर्णय घेतलाय. 

Jan 27, 2018, 03:33 PM IST

लिओनल मेस्सीच्या डोळ्यांत रक्ताचे अश्रू, इसिसची धमकी

दहशतवादी संघटना 'इसिस'नं जाहीर केलेल्या एका पोस्टरमुळे पुढच्या वर्षांत आयोजित करण्यात आलेल्या फिफा वर्ल्डकपवर दहशतवादी हल्ल्याची सावट पसरलंय.

Oct 25, 2017, 10:47 PM IST

तरुणांना इसिसमध्ये भरती करणाऱ्या महिलेला अटक

तरुणांना शोधून त्यांचा दहशतवादी कृत्य करण्यासाठी 'इसिस'मध्ये भरती करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश झालाय. 

Oct 21, 2017, 10:10 PM IST

ISIS ची सेक्स गुलाम असलेल्या १४ वर्षी मुलीची करूण काहणी

 महिलांवरील इसीसच्या अत्याचाराची काहणी सर्वांना माहित आहे. अनेक समुहांवर अत्याचार ही संघटना करते पण सर्वाधिक अत्याचार ते यजीदी महिलांवर करतात. महिलांना अनेक दिवस उपाशी ठेवतात, महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या यापूर्वीही तुम्ही ऐकल्या आहेत. त्यांच्याकडून करण्यात आलेल्या अत्याचाराबद्दल ऐकले तर अंगावर काटे येतात. 

Jul 26, 2017, 05:49 PM IST

मरीज को पैसे भेजने है, आयएसआयच्या कोडवर्डचा खुलासा

गेल्या दोन दिवसांत मुंबईत आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या दोघा एजंटना अटक करण्यात आलीय. जावेद आणि अल्ताफ अशी त्यांची नावं आहे. मुंबईत हेरगिरी करण्यासाठी ते कोडवर्डचा वापर कसे करायचे, याचा खुलासा एटीएस चौकशीत झालाय. 

May 5, 2017, 08:39 AM IST

मुंबईतून दुसरा आयएसआय एजंट अल्ताफ कुरैशी अटकेत

बुधवारी आयएसआय एजंट अल्ताफ कुरैशीला अटक केल्यानंतर आणखी एका आयएसआय एजंटला मुंबईतून अटक करण्यात आलीय.

May 4, 2017, 01:35 PM IST

ISIS चा पॅरिसवर हल्ला, एक पोलीस ठार

पॅरिसच्या मध्यवर्ती भागात आयसीसने केलेल्या हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय तर दोघेजण जखमी झालेत.

Apr 21, 2017, 08:22 AM IST

बॉम्ब हल्ल्यात ISIS चे ९० अतिरेकी ठार : अमेरिका

अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात एकूण ९० दहशतवादी ठार झाल्याची माहिती एफपी या वृत्तसंस्थाचा हवाला देत एएनआयने वृत्त दिले आहे. अफागाणिस्तामधील ISIS तळावर अमेरिकेने हा हल्ला चढवला होता.

Apr 15, 2017, 12:35 PM IST