आलं

ना भाजी, ना फळ; मग आलं आहे तरी काय? जाणून तुमचा विश्वासच बसणार नाही

फळही नाही, भाजीसुद्धा नाही; मग आलं आहे तरी काय? 

 

Dec 2, 2024, 01:59 PM IST

संधीवाताच्या रुग्णांसाठी आलं आणि ओवा गुणकारी

काही घरगुती उपायही संधीवातावर फायदेशीर ठरु शकतात. 

Aug 24, 2020, 03:11 PM IST

आरोग्याच्या अनेक समस्यांवर गुणकारी सुंठ

प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधांमध्ये सुंठेचा उपयोग केला जात आहे. 

Nov 27, 2019, 09:07 AM IST

या लोकांंनी 'आलं' खाणं ठरू शकतं घातक !

आलं हे भारतीय मसाल्यांमध्ये लोकप्रिय आहे. 

Jun 18, 2018, 05:16 PM IST

या लोकांसाठी घातक ठरेल आलं!

आल्याचे अनेक फायदे आपल्याला ठाऊक आहेत. 

Jun 8, 2018, 09:45 AM IST

सर्दी खोकल्याच्या त्रासावर आलं फायदेशीर

  पोटदुखीचा त्रास, पचनाचे विकार यांमध्ये आल्याचा तुकडा फायदेशीर ठरतो. 

Nov 21, 2017, 04:48 PM IST

`आलं` आरोग्यासाठी भलं

सध्याच्या धावपळीच्या युगात मनुष्याला रिलॅक्स व्हायला वेळही मिळत नाही. सतत धावपळ करणारी माणसं फावल्या वेळात शरीराला विश्रांती देण्यासाठी काहीना काही उपाय करत असतात. दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी सॉफ्ट म्युझिक ऐकणे, झोपणे, योगासने इ. उपाय केले जातात. असाच एक उपाय कसलीही कसरत न करता घरच्या घरी केला जाऊ शकतो आणि तो म्हणजे, “एक आल्याचा चहा”.

Sep 24, 2012, 12:33 PM IST

हळद, आल्याच्या पिकातून लाखोंचं उत्पन्न

लातूर तालुक्यातील भिसे वाघोळी या गावातील बसवराज मोदी यांनी ऊस शेतीला समाधानकारक दर मिळत नसल्याने दीड एकरावर हळद आणि आर्ध्या एकरावर आले पिकाची लागवड केली.

Jan 13, 2012, 08:49 PM IST