आरोग्य

या घरगुती उपायाने 4 दिवसांत तुमची त्वचा उजळेल

प्रत्येकाला आपण गोरे दिसावे असे वाटत असते. त्यामुळे गोरे होण्याच्या अट्टाहासापायी अनेक जण केमिकल उत्पादनांचा त्वचेवर भडिमार करतात. 

Oct 6, 2016, 01:00 PM IST

बालसुधारगृहात दीड महिन्यात सहा मृत्यू... पाच गतीमंद मुलांचा समावेश!

आदिवासींच्या कुपोषण आणि बालमृत्यूंमुळे राज्यात तीव्र संताप व्यक्त होत असतानाच मुंबईत मानखूर्द इथे 'द चिल्ड्रेन्स एड सोसायटी'च्या बालगृहात दीड महिन्यात एका महिलेसह इतर पाच गतीमंद मुलांचा मृत्यू झालाय. 

Oct 5, 2016, 11:24 PM IST

बालसुधारगृहात दीड महिन्यात सहा मृत्यू... पाच गतीमंद मुलांचा समावेश!

बालसुधारगृहात दीड महिन्यात सहा मृत्यू... पाच गतीमंद मुलांचा समावेश!

Oct 5, 2016, 10:36 PM IST

शरीरात रक्ताची कमतरता असल्यास खा चणाडाळ

चणे खाण्याचे फायदे तुम्ही जाणताच मात्र चण्याची डाळ खाण्यानेही शरीराला अनेक फायदे होतात. चण्याची डाळ खाल्ल्याने पोटदुखी, गॅससारख्या समस्या होतील यामुळे अनेक जण खात नाहीत. मात्र चण्याची डाळ अनेक आजारांवर गुणकारी आहे.

Oct 2, 2016, 01:55 PM IST

नवरात्रीत उपवास करत असाल तर लक्षात ठेवा या 6 गोष्टी

देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. शनिवारी घटस्थापना असून नवरात्रीला सुरुवात होईल. या दिवसांत अनेकांचे उपवास असतात. मात्र उपवास करताना आरोग्याकडेही तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे. 

Sep 26, 2016, 08:35 AM IST

हे ऐकल्यानंतर तुम्ही लगेच लग्नासाठी तयार व्हाल

जपानच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार अविवाहित पुरुषांच्या विवाहित पुरुषांची शरीर सुडौल असते. 

Sep 25, 2016, 02:45 PM IST

नवे केस उगवण्यासाठी गुणकारी आहे हे तेल

हल्ली प्रत्येकाला केस गळीतीची समस्या सतावते. ही समस्या दूर करण्यासाठी लोक नानाविध केमिकल्स उत्पादनांचा केसांवर भडिमार करतात. मात्र परिणाम काही होत नाही. 

Sep 19, 2016, 09:02 PM IST

दररोज संत्री खाण्याचे भरपूर फायदे

फळे खाणे आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते. फळांमध्ये अनेक पोषक तत्वे असतात जी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पौषक तत्वांनी भरपूर असलेले फळ म्हणजेच संत्रे. रोज संत्रे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. 

Sep 18, 2016, 06:23 PM IST

नॉनस्टिक भांड्यामुळे आरोग्याला 5 धोके

सध्या बदलत्या वेळेनुसार स्वयंपाक घरातील भांड्याची पद्धत सुध्दा बदलली आहे. आता जेवण बनवण्यासाठी जास्तीत जास्त नॉनस्टिक भांड्याचा वापर केला जातो. या भांड्यामुळे तेलाचा वापर कमी होतो त्यामुळे महिला जास्त नॉनस्टिक भांड्याना प्रसिद्धी देतात. या भांड्याच्या जास्त वापरामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो.

Sep 18, 2016, 02:27 PM IST

केळी खाण्याचे १० फायदे

भूक शमविण्यासाठी केळे खाणे फायदेशीर ठरते. केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक अॅसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात. केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात. 

Sep 17, 2016, 10:59 PM IST

मनुका खाण्याचे सात मोठे फायदे

मनुका हा अत्यंत चविष्ट ड्रायफूड आहे. खीर, आइस्क्रीम,शीरा अश्या अनेक पदार्थांमध्ये मनुका टाकून त्या पदार्थांची चव वाढवली जाते.

Sep 16, 2016, 05:04 PM IST

बडीशेपचे आरोग्यासाठी आठ गुणकारी उपाय...

जेवण झाल्यानंतर अनेकांना बडीशेप खायची सवय असते... पचनक्रियेसाठी बडिशेप खाण्यात येते.... परंतु, तुम्हाला हे माहीत आहे का की, बडीशेप खाल्ल्यानं रक्त शुद्धीकरणपासून पचन क्रियेपर्यंत शरीरातील संपूर्ण समस्या दूर होतात.

Sep 15, 2016, 03:56 PM IST

लसून खाण्याचे आरोग्याला सात मोठे फायदे

रोजच्या जेवनाची चव वाढवणारा लसून आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Sep 14, 2016, 12:33 PM IST

साबुदाण्याचे आरोग्यासाठी 8 प्रमुख फायदे

पांढरेशुभ्र दिसणारे अगदी छोट्या आकाराचा साबुदाणा आपण उपवासाला खातो. साबुदाणा वडे, खिचडी, हे पदार्थ प्रत्येकाला आवडतात.

Sep 11, 2016, 05:15 PM IST