हिंगाचे आरोग्यासाठी ९ मोठे फायदे
प्रत्येक घराच्या स्वयंपाक घरात हिंग हा पदार्थ असतोच. केवळ पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठीच नव्हे तर हिंग आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यासाठी आपल्या रोजच्या आहाराच्या अनेक पदार्थांत चिमूटभर हिंग टाका.
Sep 9, 2016, 12:59 PM ISTमध आणि दालचिनी पावडरचे आरोग्यासाठी 5 फायदे
मध आणि दालचिनी पावडर आपल्या घरात फक्त कामानिमित्त वापरली जाते. आजपासून असं न करता मध आणि दालचिनी पावडर ही तुमच्या घरात आणून ठेवा.
Sep 7, 2016, 04:19 PM ISTछोटी वेलची मोठ्या कामाची
पदार्थाचा गंध वाढवण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो. तसेच मुखवासमध्ये वेलचीचा समावेश असतो. वेलचीमध्ये व्हिटामिन ए, बी, सीच्या व्यतिरिक्त मँगनीज आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की वेलचीमध्ये अनेक ब्युटी फायदेही असतात.
Sep 1, 2016, 10:48 AM ISTसतत एसीमध्ये बसण्याचे हे आहेत दुष्परिणाम
हल्लीच्या काळात आप एसीवर खूप निर्भर झालोयत. थोडेसे जरी गरम झाले की एसी सुरु करतो. हल्ली प्रत्येक ऑफिसात एसी असतो ज्यामुळे सतत 8-9 घंटे एसीमध्ये बसून काम करावे लागते. मात्र सतत एसीमध्ये बसून काम करणे शरीरासाठी हानिकारक आहे. यामुळे ताप, इन्फेक्शन, डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.
Aug 31, 2016, 10:20 AM ISTखारीक टाकून उकळवलेले दूध पिण्याचे फायदे
ज्याप्रमाणे द्राक्षे वाळवून त्यापासून मनुका तयार करतात त्याचप्रमाणे खजूर वाळवल्यानंतर खारीक तयार होतात. या खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक तत्वे असतात. ज्याचे सेवन आपण वर्षभर करु शकतो.
Aug 30, 2016, 11:59 AM ISTदुपारी तीननंतर कॉफी पिऊ नका...जाणून घ्या यामागची कारणे
तुम्हाला ऑफिसमध्ये दुपारी तीननंतर कॉफी पिण्याची सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Aug 29, 2016, 01:40 PM ISTदोन आठवडे नियमित नारळपाणी पिण्याचे फायदे
मुंबई : नारळपाणी पिणे शरीरासाठी नेहमीच फायदेशीर असते. इतर कोणतेही सॉफ्ट ड्रिंक घेण्यापेक्षा नारळपाणी घेणे कधीही उत्तम. नारळपाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
हायड्रेशन कमी करण्यासाठी - हायड्रेशनची समस्या जाणवत असेल तर इतर कोणतेही कोल्ड्रिंक्स घेण्यापेक्षा नारळपाणी घेणे उत्तम. यात मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखी खनिजे असतात.
Aug 29, 2016, 09:44 AM ISTतांदळाच्या फेसपॅकने तुमचा चेहरा होईल गोरा
जेवणात आपण तांदळाचा नेहमी वापर करतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का की हेच तांदूळ तुमच्या चेहऱ्याचा रंगही उजळण्यास मदत करु शकतात.
Aug 6, 2016, 10:42 AM ISTया पालेभाज्या निरोगी आरोग्याला फायदेशीर
जेवणात पालेभाज्याला खूप महत्व आहे. कारण पालेभाज्यामुळे आरोग्य निरोगी राहते. अनेक पालेभाज्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. अशाच काही भाज्या या आरोग्यदायी आहेत.
Jul 30, 2016, 05:26 PM ISTनुसतं दूध नको दालचिनी घातलेल दूध प्या
जर तुम्हाला थकवा जाणवत असेल आणि आरामाची गरज असेल तर झोपण्याआधी जरुर दालचिनी घातलेले दूध घ्या. रात्री गरम दूध पिण्याने झोप चांगली लागते. मात्र त्यात दालचिनी घातल्यास या दुधाचे फायदे अधिक वाढतात.
Jul 29, 2016, 01:47 PM ISTरोज एक वाटी दहीभाताचे सेवन करणे फायदेशीर
हल्लीच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये आरोग्याच्या समस्यांचे प्रमाण वाढू लागलेत. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या आरोग्याकडे लक्ष न दिले जाणे. अनेकदा बाहेरच्या खाण्यामुळे तसेच वेळेत न खाल्ल्यास पोटाच्या समस्या उद्भवतात. यावेळी यावर उपाय म्हणून एक वाटी दही आणि भात खाल्ल्यास फायदा होतो.
Jul 29, 2016, 09:56 AM ISTतांदळाचे हे आहेत अनेक फायदे
रोजच्या जेवणात भाताचे महत्त्व अधिक आहे. पोळी-भाजीसोबत भात हा खाल्ला जातोच. तांदूळ शिजवून भात केला जातो. मात्र ज्याप्रमाणे जेवणात भाताला महत्त्व आहे त्याचप्रमाणे तांदुळाचे अनेक फायदेही आहेत.
Jul 25, 2016, 10:42 AM ISTडेस्क जॉब करता करता राहा हेल्दी! पाच टिप्स...
दीर्घकाळापर्यंत एकाच जागी बसून काम करणं तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. यामुळे, लठ्ठपणा, हृदय रोग, मधुमेह यांसारखे आजार ठरलेले असतात. परंतु, तुम्ही थोडी काळजी घेतली तर या आजारांपासून तुम्ही सहजच दूर राहू शकता.
Jul 22, 2016, 06:53 PM ISTऔरंगाबादच्या कचरा डेपोमुळे आरोग्य धोक्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2016, 08:52 PM IST५ मिनिटांत दूर होतील ब्लॅकहेड्स
चेहरा गोरा असे वा सावळां प्रत्येकाला सतावणारी चेहऱ्याची समस्या म्हणजे ब्लॅकहेड्स. यामुळेच चेहऱ्यावर निस्तेजपणा वाढतो तसेच चेहऱ्यावरील छिद्रे मोठी झाल्याने पिंपल्सची समस्या उद्भवू शकते. तुम्हालाही ब्लॅकहेड्सची समस्या असेल तर हे आहेत त्यासाठी ५ घरगुती आणि फायदेशीर उपाय.
Jul 21, 2016, 08:49 AM IST