मुंबई : जेवण झाल्यानंतर अनेकांना बडीशेप खायची सवय असते... पचनक्रियेसाठी बडिशेप खाण्यात येते.... परंतु, तुम्हाला हे माहीत आहे का की, बडीशेप खाल्ल्यानं रक्त शुद्धीकरणपासून पचन क्रियेपर्यंत शरीरातील संपूर्ण समस्या दूर होतात.
बडीशेप खाण्याचे आठ मोठे फायदे...
1. रोज बडीशेपच्या सेवनामुळे डोळ्यांचा प्रकाश वाढतो
2. गॅस आणि कफ यांसारख्या समस्या बडीशेपने सहज दूर होतात
3. मध आणि बडीशेप खाल्ल्याने खोकला कमी होतो
4. रक्त शुध्द करून त्वचेला उजळवण्याचं कार्य बडीशेप करते.
5. बडीशेपन पोटाच्या समस्यांसाठी फायदेशीर आहे