आता भरपेट भात खाऊनही वजन कमी करा
भात खाण्याचे नाव घेतले की आपल्या डोक्यात पहिला विचार येतो तो म्हणजे आपले वजन वाढेल.
Apr 27, 2017, 09:55 AM ISTतुम्ही खाता तो बर्फ कसा तयार झालाय? पाहा....
राज्यात सध्या उष्णेतीची लाट आलीये.. जळगावातही पारा ४५ ते ४६ वर पोहोचलाय. अंगाची लाही लाही करणा-या उन्हापासून बचाव करण्यासाठी बाजारात बर्फाचा भाव वधारलाय.. मात्र हा बर्फ कोणत्या दर्जाचा असतो ते खाण्यापर्वी दोनदा विचार करा...
Apr 21, 2017, 07:34 PM IST'पिरियडस् लक्झरी नाहीत... मग टॅक्स का?'
देशातील अनेक भागांत आजही महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स घेणं परवडत नाहीत... हाच मुद्दा 'शी सेज' नावाच्या एका ग्रुपनं एका व्हिडिओद्वारे मांडलाय.
Apr 20, 2017, 05:29 PM ISTबसल्या बसल्या पाय हलवण्याची सवय असल्यास...
तुम्ही अनेकदा आपल्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना पाय हलवताना पाहिले असेल. तुम्हालाही बसल्या बसल्या पाय हलवण्याची सवय असेल तर सावधान कारण ही रेस्टलेस सिंड्रोमची लक्षणे असू शकतात.
Apr 3, 2017, 12:34 PM ISTलठ्ठपणा कमी कऱण्यासाठी साधासोपा उपाय
व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना आपल्या खाण्या-पिण्यावर ध्यान देता येत नाहीये. यामुळे अधिकतर व्यक्ती लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासलेत. याचे मोठे कारण म्हणजे चयापचय क्रियेचा वेग मंदावणे. मात्र आम्ही तुम्हाला आता एक अशा ड्रिंकबद्दल सांगत आहोत ज्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होईल.
Apr 3, 2017, 10:40 AM ISTव्हॉट्सअॅपमुळे होतोय झोपेवर परिणाम
सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे लोकांची झोप कमी झाल्याचे एका संशोधनातून समोर आलेय. प्रत्येक व्यक्तीला चांगल्या आरोग्यासाठी सहा ते ८ तासांची झोप आवश्यक असते.
Mar 19, 2017, 07:22 PM ISTआरोग्यासाठी 'महा'अर्थसंकल्पातल्या तरतुदी...
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2017-18 मध्ये आरोग्यासंदर्भात काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं.
Mar 18, 2017, 06:15 PM ISTऐश्वर्या रायच्या वडिलांची प्रकृती अत्यवस्थ
बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या वडिलांची प्रकृती अद्यापही जैसे थेच आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने ऐश्वर्याची चिंता वाढलीये.
Mar 11, 2017, 04:01 PM ISTतुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात का?
लग्नाबाबत तुमचेही विचार नकारात्मक आहेत तर हे जरुर वाचा. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून असे समोर आलेय की अविवाहित व्यक्तींच्या तुलनेत विवाहित व्यक्ती अधिक आनंदी असतात. तसेच तणावाचे प्रमाणही कमी असते.
Mar 6, 2017, 12:32 PM ISTनऊवारी साज करत सायकलवर स्वार महिलांचा 'आरोग्य' संदेश
आपल्या व्यस्त आयुष्यात निरोगी आरोग्यासाठी महिलांनी काही क्षण काढावेत हा संदेश देण्यासाठी ठाण्यात एका खास सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नऊवारी साज करत सायकलवर स्वार होत या महिलांनी निरोगी आरोग्यासाठी संदेश दिला.
Mar 4, 2017, 11:26 PM ISTया उपायांनी महिन्याभरात घालवा चष्मा
सतत अनेक तास काम करणे, झोप पूर्ण न होणे अथवा मोबाईल-कम्प्युटरवर तासन् तास बसण्याने हल्ली कमी वयातच चष्मा लागू लागलाय. मात्र आयुर्वेदात असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे दृष्टीमध्ये स्पष्टता आणून चष्म्याचा नंबर कमी केला जाऊ शकतो.
Feb 9, 2017, 12:29 PM ISTरोज तीन केळी खा, होतील हे फायदे
असं म्हणतात की केळी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. मात्र केळी खाल्ल्याने वजन वाढत नाही तर आरोग्यास अनेक फायदे होतात. रिसर्चमधून हे समोर आलंय की दररोज तीन लहान केळी खाल्ल्याने जितकी एनर्जी मिळते तितकी ९० मिनिटे वर्कआउट केल्याने मिळते. मात्र केळ्यांनी केवळ एनर्जीच मिळत नाही तर तुम्ही फिट आणि हेल्दी राहता.
Feb 9, 2017, 09:45 AM ISTआरोग्यासाठी हे १० पदार्थ खाल्लेच पाहिजेत
Jan 30, 2017, 03:13 PM ISTमनुके आणि मध एकत्र खाल्ल्याने होतात अनेक फायदे
मनुके आणि मध यांच्यात मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियमसारखी पोषकतत्वे असतात जी शरीरास आवश्यक असतात. रात्रभर मनुके भिजवून सकाळी ते मधात मिक्स करुन खाल्ल्यास शरीरासाठी अनेक फायदे होतात. जाणून घ्या हे १० फायदे
Jan 29, 2017, 10:38 AM ISTकढीपत्ता : सुंदर त्वचेचे रहस्य
सुंदर दिसण्यासाठी आपण काय काय नाही करत. सुंदर दिसण्यासाठी आपण विविध ब्युटी प्रॉड्क्ट वापरतो. त्यावर भरपूर खर्चही करतो. मात्र त्याचे तितकेसे परिणाम दिसत नाही. मात्र तुम्हाला माहीत आहे का सुंदर त्वचेचे रहस्य तुमच्या घरातच आहे. कढीपत्त्याच्या सहाय्याने तुम्ही त्वचेचे सौंदर्य वाढवू शकता.
Jan 25, 2017, 01:49 PM IST