आरोग्य

Lung Cancer Symptoms: सामान्य वाटणाऱ्या लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष, फुप्फुसाचा कॅन्सर ठरतोय जीवघेणा, पाहा लक्षणे

World Lung Cancer Day 2024: आज 1 ऑगस्ट हा दिवस जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन म्हणून ओळखला जातो. या निमित्ताने जाणून घेऊयात फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची कारणं. आजकाल बदलत जाणाऱ्या जीवनशैलीचा विपरित परिणाम शरीरावर होत आहे. भेसळयुक्त आहारामुळे दिवसेंदिवस कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढत जात आहे.

 

Aug 1, 2024, 09:55 AM IST

'या' आजारात चुकूनही कॉफी पिऊ नका

Health News : जगात सर्वात जास्त चहा किंवा कॉफीचे चाहते हे भारतात आहेत. अनेकांची सकाळ चहा किंवा कॉफीने होते. पण अति कॉफी प्यायल्याने माणसाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Jul 31, 2024, 10:37 PM IST

केवळ या '4' गोष्टी करा; डोळ्यांचा नंबर कमी होण्यास हमखास होईल मदत

Eye Care Tips: केवळ या '4' गोष्टी करा; डोळ्यांचा नंबर कमी होण्यास हमखास होईल मदत. अनेकांना असं वाटतं की त्यांचा चष्मा हा लवकरात लवकर जायला हवा अशात त्यांनी काय करायला हवं. असा प्रश्न त्यांना पडतो... चला तर आज त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत ज्या केल्यानं तुमचे डोळ्याचे आरोग्य चांगले राहिल असे वाटते. चला तर त्याविषयी जाणून घेऊया...

Jul 31, 2024, 07:20 PM IST

लिंबाची चटणी: नसांमध्ये जोडलेला खराब कोलेस्ट्रॉल खेचून काढेल 'ही' पिवळी चटणी, घरची तयार करा

Lemon Chutney For Bad Cholesterol : शरीरात अडकलेला घाणेरडा कोलेस्ट्रॉल  आरोग्यासाठी हानिकारक असतो. अशावेळी घरात सहज मिळणाऱ्या 5 रुपयाच्या पदार्थाच्या चटणीने करा बरा. 

Jul 31, 2024, 11:23 AM IST

ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये इतकी ऊर्जा येते कुठून? जाणून घ्या डाएट प्लॅन

Paris Olympics 2024: ऑल्मिपिक सध्या चर्चेचा विषय आहे. ऑल्मिपिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा डाएट कसा असतो. याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता असते ते जाणून घेऊया. 

Jul 30, 2024, 07:17 PM IST

काकडीच्या बिया खाल्ल्याने नेमके काय होते?

Cocumber Seeds Benefits: काकडीच्या बिया खाल्ल्याने काय होते? जाणून . काकडीच्या बियांमध्ये अनेक पोषक घटक आणि आरोग्यदायी फायदे असतात. तज्ज्ञांच्या मते काकडीच्या बिया खाल्ल्याने कोणतेही नुकसान होत नाही, परंतु त्याचे पिकलेल्या बिया खाल्ल्याने काही समस्या होऊ शकतात.

 

Jul 30, 2024, 06:01 PM IST

नेलपेंट लावण्याआधी 'हे' धोके नक्की वाचा

Nail Polish Side Effects: नेलपेंट लावण्याआधी 'हे' धोके नक्की वाचा. नेलपॉलिश लावल्याने हाताचे सौंदर्य वाढते पण तुम्हाला माहित आहे का यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. 

Jul 30, 2024, 02:10 PM IST

लहान वयातच मासिक पाळी सुरू होणे ठरू शकते गंभीर; या आजारांचा धोका

Women Health Tips: लहान वयातच मासिक पाळी सुरू होणे ठरू शकते गंभीर; या आजारांचा धोका. मुलींना मासिक पाळी येणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु ती योग्य वयात येणेदेखील गरजेचे आहे. पण हल्ली वेळेच्या आधीच मुलींना मासिक पाळी सुरू होते

Jul 30, 2024, 11:41 AM IST

डॉ. श्रीराम नेने सांगतात नाश्तात 'या' गोष्टी टाळाव्यात

Breakfast Tips: डॉ. श्रीराम नेने सांगतात नाश्तात 'या' गोष्टी टाळाव्यात. डॉ.श्रीराम नेने अनेकदा त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच आरोग्यासंबंधित टिप्स शेअर करत असतात. नुकताच त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सकाळी नाश्त्यामध्ये कोणत्या गोष्टी खाणं टाळाव्यात याबद्दल सांगितले आहे.

 

Jul 29, 2024, 03:56 PM IST

केळीच्या पानावर जेवल्याचे नेमके फायदे काय?

Banana Leaves Benefits: केळीच्या पानावर जेवल्याचे नेमके फायदे काय? केळीच्या पानावर जेवण का वाढतात? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल. पण या पानामध्ये जेवणं ही फक्त एक परंपरा नसून त्यामागील कारण हे उत्तम आरोग्यदेखील आहे. 

Jul 18, 2024, 11:24 AM IST

शरीरातील 'या' पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे येते झोप

Vitamin Dificiency in Body: शरीरातील 'या' पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे येते झोप. शरीरात असलेल्या पोषक तत्त्वांमुळे आपल्याला अनेकवेळा जास्त झोप, आळस, थकवा आणि अशक्तपणा यांचा सामना करावा  लागतो.  ज्या लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 कमतरता असते त्यांना जास्त झोपेचा त्रास होतो. जर तुम्हाला व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करायची असेल तर तुम्ही मांस, अंडी, चिकन, दूध, चीज या पदार्थांचे सेवन करावे. 

Jul 18, 2024, 11:18 AM IST

काजू, बदाम आणि मनुका एकत्र खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होईल?

Dry Fruits Benefits: काजू, बदाम आणि मनुका एकत्र खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होईल?आपल्यापैकी बरेच जण काजू, बदाम आणि बेदाणे एकत्र खातात. पण असं करणं योग्य आहे का? 

Jul 17, 2024, 09:15 PM IST

केसांना गरम तेलाने मसाज केल्यावर मिळतात 'हे' जबरदस्त फायदे

Hair Oil Massage Tips:  केसांना गरम तेलाने मसाज केल्यावर मिळतात 'हे' जबरदस्त फायदे . तेल लावल्याने डोक्यात रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि केस निरोगी ठेवण्यास मदत होते. आपल्या केसांच्या प्रकारानुसार तेल निवडा. जर तुमचे केस कोरडे असतील तर खोबरेल तेल वापरा आणि तुमचे केस तेलकट असतील तर बदामाचे तेल वापरा.

Jul 17, 2024, 05:04 PM IST

गरोदर महिलांना आणि लठ्ठ लोकांना का जास्त चावतात मच्छर? कारण अतिशय इंटरेस्टिंग

Mosquito Bites Interesting Facts : गरोदर महिला, लहान मुले आणि लठ्ठ व्यक्तींना सर्वाधिक मच्छर चावत असल्याचा अनेकांचा अनुभव असेल. यामागचं कारण काय समजून घ्या. 

Jul 17, 2024, 03:17 PM IST

'या' 6 आरोग्यदायी फायद्यांसाठी दररोज प्या उंटाचे दूध

Camel Milk Benefits: 'या' 6 आरोग्यदायी फायद्यांसाठी दररोज प्या उंटाचे दूध. -गाय, म्हशी, बेकरी यांचं दूध याचे फायदे तुम्ही ऐकलं आहेत. पण उंटाच्या दुधाचे आरोग्यदायी फायदे जाणून तुम्ही आजपासूनच प्यायला सुरुवात कराल. 

Jul 16, 2024, 12:37 PM IST