आरोग्य

...म्हणून प्रेग्नेंसीमध्ये अवश्य खा तुळशीची पाने!

तुळस बहुगुणी, औषधी आहे, हे आपण सर्वच जाणतो.

Jun 19, 2018, 08:42 AM IST

भाताच्या पाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

भाताचे पाणी आरोग्यासाठी अतिशय फायेदशीर आहे.

Jun 19, 2018, 08:19 AM IST

ही ७ लक्षणे देतात किडनी खराब होत असल्याचे संकेत!

किडनी खराब होऊ लागल्यास शरीर हे संकेत देण्यास सुरुवात करते. 

Jun 19, 2018, 07:59 AM IST

डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी करा पपईचा वापर

काहींना पपई खायला आवडत नाही. मात्र याच्या वापराने चेहऱ्याची सुंदरता वाढते. पपईच्या सालीमध्ये एक एंझाईम ज्यात पपेन असते. 

Jun 18, 2018, 05:51 PM IST

चांगल्या झोपसाठी करा ही ५ कामे

चांगल्या आरोग्यासाठी योग्य आणि पुरेशी झोप आवश्यक असते. कमी झोपेमुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतात.

Jun 18, 2018, 05:03 PM IST

च्यूइंगम खाण्याचे अनोखे फायदे

जाणून घ्या च्युइंग चगळण्याचे फायदे....

Jun 17, 2018, 01:48 PM IST

रक्तदान करताना 'या' गोष्टींची अवश्य घ्या काळजी !

रक्तदान हे सर्वोकृष्ट दान मानले जाते. 

Jun 14, 2018, 02:15 PM IST

दुधासोबत चुकूनही खावू नका हे फळ!

हे कॉम्बिनेशन आरोग्यास अतिशय नुकसानकारक ठरेल.

Jun 14, 2018, 09:28 AM IST

हे ७ पदार्थ पुन्हा गरम करुन खाणे टाळा!

अन्न शिल्लक राहिले की आपण ते फ्रिजच्या स्वाधीन करतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा गरम करुन त्याचा आस्वाद घेतो.

Jun 14, 2018, 08:22 AM IST

कोथिंबीर अधिक काळ टिकवण्यासाठी सोपा उपाय!

ताज्या, हिरव्यागार भाज्या प्रत्येकालाच आवडतात. 

Jun 14, 2018, 07:47 AM IST

डिप्रेशनमधून बाहेर निघायचंय तर खाण्यावर करा प्रेम

चांगले खाणे आणि आरोग्य एकमेकांशी संबंधित आहेत. एका रिसर्चमधून समोर आलंय की भारतात दर ४ पैकी १ तरुण तणावाचा शिकार ठरतोय. या तणावातून बाहेर यायचं असेल तर खाण्यावर प्रेम करा. भरपूर आणि वैविध्यपूर्ण खा ज्यामुळे तणाव दूर होईल. जाणून घ्या असे काही पदार्थ जे खाल्ल्याने तुम्ही तणावातून बाहेर येऊ शकता.

Jun 13, 2018, 07:20 PM IST

लठ्ठपणी कमी करायचाय तर चुकूनही रात्रीचे हे पदार्थ खाऊ नका...

सडपातळ आणि सुंदर दिसणे ही प्रत्येक मुलीची इच्छा असते. मात्र चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात. 

Jun 12, 2018, 08:21 PM IST

स्वयंपाकघरातील 'या' पदार्थाने मिळवा चमकदार त्वचा!

ऊन, धुळ, प्रदुषण याचा थेट परिणाम त्वचेवर होतो.

Jun 12, 2018, 01:08 PM IST