नवं संकट; उपवास, डाएट करणाऱ्यांना टक्कल पडण्याचा धोका? संशोधनातून धक्कादायक बाब उघड
Intermediate Fasting Dieting : तुम्हीही डाएटिंग करताय? आरोग्यावर त्याचा कसा विपरित परिणाम होतो? पाहून हैराण व्हाल, चिंतेत पडेल भर...
Dec 17, 2024, 09:55 AM IST
सतत त्रागा करताय, संताप अनावर होतोय? 'या' ग्लासातून पाणी पिण्याचे फायदे पाहाच
राग तर या मंडळींच्या नाकावर असतो. अशा वेळी नेमकं काय करावं? यावर उपाय काय?
Dec 12, 2024, 02:55 PM ISTवजन कमी करण्यासाठी वयानुसार किती मिनिटं 'चाललं' पाहिजे?
वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम म्हणजे चालणे. चालण्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यासह मानसिक आरोग्य उत्तम राहतं.
Dec 10, 2024, 09:36 PM ISTPHOTO: 'हे' पदार्थ पुन्हा गरम करुन खाणे घातक, शरीरात जाताच बनतं विष
Food Re-Heating Side Effects: बऱ्याचदा आपण उरलेलं अन्न फेकुन देण्यापेक्षा दूसऱ्या दिवशी गरम करुन खातो. पण तुम्हाला माहितीये, काही पदार्थ पुन्हा गरम केल्यावर त्यात विष बनू लागत. तुमची ही सवय शरीरावर अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. पाहुयात कोणते पदार्थ पुन्हा गरम करु नये.
Dec 5, 2024, 03:29 PM IST'हा' रक्तगट जगात फक्त 45 लोकांमध्ये आढळतो, एका थेंबाची किंमत सोन्यापेक्षा जास्त
Most Expensive Blood Group: 'हा' रक्तगट जगात फक्त 45 लोकांमध्ये आढळतो, एका थेंबाची किंमत सोन्यापेक्षा जास्त. कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचा रक्तगट त्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो.
Dec 5, 2024, 03:07 PM ISTकाही लोकांना थंडी लागतच नाही, काय आहे यामागचं कारण?
तापमानात होणारी मोठी घट देशात थंडीचं आगमन झाल्याची स्पष्ट चाहूल देत आहे.
Nov 30, 2024, 12:02 PM ISTहिवाळ्यात रोजच्यापेक्षा दोन घास जास्त जेवताय? भूक वाढतेय आणि वजनही... तज्ज्ञांचा सल्ला ऐकाच
Winter Diet : तज्ज्ञांच्या सल्ल्याकडे अजिबात दुर्लक्ष नको. हिवाळ्यातील आहाराच्या सवयींकडे द्या विशेष लक्ष. नाहीतर वेळ हातची निघून गेलेली असेल.
Nov 29, 2024, 11:06 AM IST
पुन्हा तिच दहशत! 17 देशांमध्ये महाभयंकर विषाणूचा प्रकोप; परदेशवारी करणाऱ्यांनी सावध व्हा
Deadly virus spread News : कोरोना काळात हा संसर्ग फोफावण्यास सुरुवात झाली त्या क्षणापासूनच परदेशवाऱ्या करणाऱ्या प्रवाशांवर आरोग्य यंत्रणांनी करडी नजर ठेवली होती. आता पुन्हा...
Nov 27, 2024, 07:18 AM IST
Research : वयानुसार आठवड्यातून किती वेळा शारीरिक संबंध ठेवावे?
लग्न आणि त्यानंतर नातंवड यावर आपण मनमोकळ्या आणि खुलेआम गप्पा मारतो. पण शारीरिक संबंध आणि त्याबद्दलची समस्या असो किंवा गैरसमज याबद्दल आजही बोललं जातं नाही.
Nov 8, 2024, 03:15 PM IST
Saree Cancer : महिलांमध्ये वाढतोय 'साडी कॅन्सर'चा धोका, नेमका काय आहे हा प्रकार?
Saree Cancer : साडी हा महिलांचा सर्वात आवडता विषय आहे. प्रत्येक महिलांकडे असंख्य साड्या असतात तरीदेखील त्यांना त्या कमी वाटतात. पण साडी नेसण्याची त्यांची एक सवय त्यांना कर्क रोगाच्या जवळ घेऊन जाते. या कॅन्सरला वैद्यकिय भाषेत साडी कॅन्सर असं म्हणतात. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात.
Nov 8, 2024, 01:42 PM ISTतिशीनंतर महिलांनी काय खाणं टाळावं?
प्रकृती उत्तम राहण्यासाठी आरोग्याची काळजी घेतली जाणंही तितकच महत्त्वाचं असतं.
Nov 5, 2024, 03:10 PM IST
दिवसभरात तुम्ही किती वेळा श्वास घेता? आकडा पाहून विश्वासच बसणार नाही
How Many Times You Can Breathe in 24 Hours: 24 तासांमध्ये मनुष्य किती वेळा श्वास घेतो? आकडा तुम्हाला माहितीये का?
Oct 25, 2024, 10:05 AM ISTResearch : बिअर प्यायल्याने कॅन्सर, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी होतो? नव्या निरीक्षणातून धक्कादायक खुलासा
Health Benefits of Drinking Beer : जर्मनीच्या EMBL संशोधनानुसार, बिअर प्यायल्याने कॅन्सर, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी होतो, असा धक्कादायक अहवाल दिलाय. काय आहे त्यांचा दावा जाणून घ्या.
Oct 21, 2024, 02:08 PM ISTSkin Care: पहिल्यांदाच 'बिकिनी वॅक्स' करताय? नाजूक जागेवरील केस काढताना ही काळजी घेणं अतिशय गरजेचं
Pubic Hair Removal : जर तुम्ही पहिल्यांदाच बिकिनी वॅक्स करणार असाल तर, कोणती कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घ्या. नाहीतर इन्फेक्शन होण्याची भीती असते.
Oct 20, 2024, 04:47 PM IST