Mumbai News : मुंबई धोक्यात; प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन... असं झालंय तरी काय?
Mumbai News : मुंबईकरांनो... दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करताय? पाहा शहराला नेमका कोणत्या गोष्टींपासून धोका. आताच पाहा महत्त्वाची बातमी...
Aug 16, 2024, 08:13 AM IST
1 किलो वजन घटवण्यासाठी किती वेळ द्यावा लागतो?
How to loose weight : वजन कमी करायचंय? आरोग्यदायी जीवनशैली हवीय? आधी त्यासाठीची योग्य पद्धत जाणून घ्या
Aug 7, 2024, 10:19 AM ISTपावसाळ्यात जरुर खा 'ही' रानभाजी, मिळतील जबरदस्त फायदे
Kantola Health Benefits: पावसाळ्यात जरुर खा 'ही' रानभाजी, अनेक आजारांवर आहे गुणकारी. निरोगी राहण्यासाठी खाण्याच्या चांगल्या सवयी असणं खूप गरजेचं आहे. डॅाक्टर पावसाळ्यात अनेक प्रकारच्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात, त्यातील एक म्हणजे कंटोळी.
Aug 6, 2024, 04:18 PM ISTहिरवी मिरची जास्त खाताय? जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम
Green Chilli Side Effects: हिरवी मिरची जास्त खाताय? जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम. हिरवी मिरची हा भारतीय जेवणातील एक असा घटक आहे, ज्याशिवाय अन्न अपूर्ण वाटते. भाज्या आणि डाळींसोबतच सॅलडमध्ये हिरवी मिरचीही खाल्ली जाते. अनेकजण चवीसाठी जेवण करताना दोन-तीन हिरव्या मिरच्या खातात.
Aug 5, 2024, 05:16 PM ISTमांस, मच्छी न खाणाऱ्यांसाठी ही भाजी म्हणजे वरदान... जाणून घ्या आणखी काय फायदे...
Lobia Daal Benefits: मांस, मच्छी न खाणाऱ्यांसाठी ही भाजी म्हणजे वरदान... जाणून घ्या आणखी काय फायदे... शरीराला पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी अनेकदा काही पदार्थांचं सेवन करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. आहारजत्ज्ञांच्या मते मांस, अंडी न खाणाऱ्यांसाठी चवळी हे कडधान्य एक उत्तम पर्याय आहे.
Aug 5, 2024, 03:14 PM ISTPHOTO: दुर्लक्ष नकोच; हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी चेहऱ्यावर दिसतात 'ही' लक्षणं
Heart Attack Symptoms on Face: हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिन्यापूर्वीच ही लक्षणे दिसून येतात. फक्त तुम्ही ही लक्षणे व्यवस्थितपणे ओळखली पाहिजे यावर दुर्लक्ष करू केल्याने त्रास जास्त होऊ शकतो. हृदयविकाराचा झटका येण्याची बरीच कारणं आहेत. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्ताच्या नसांमध्ये कॅल्शियम कमी झाल्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो आणि शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते त्यामुळे छातीत वेदना सुरू होतात.
Aug 5, 2024, 02:13 PM IST
Shravan Tips: श्रावणात रानभाज्या का खाव्यात? जाणून घ्या महत्त्वं आणि भाज्यांची ओळख
Shravan Tips: श्रावण हा सणांचा महिना म्हणूनही ओळखला जातो. असं म्हणतात की, भगवान शंकरांना श्रावण हा महिना अत्यंत प्रिय आहे. हिरवागार निसर्ग, ऊन पावसाचा खेळ आणि आजूबाजूला असलेलं धार्मिक वातावरण यासगळ्याने श्रावण अनेकांना आवडतो. पावसाचे दिवस असल्याने श्रावणात शेताताच्या किंवा जंगलाच्या जवळ रानभाज्या आलेल्या असतात. इतर भाज्यांची सहसा लागवड केली जाते पण रानभाज्या या निसर्गत: येतात.
Aug 5, 2024, 11:36 AM ISTसडपातळ लोकांनासुद्धा कोलेस्ट्रॉलचा धोका?
Bad Cholesterol: पण तुम्हाला हे माहित आहे का सडपातळ लोकांना सुद्धा कोलेस्ट्रॉलचा धोका असू शकतो. चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अनेक आजारांचा धोका वाढत असतो.
Aug 5, 2024, 10:59 AM IST
लहान मुलांना दुधात साखर टाकून देताय? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ
Sugar Side Effects: लहान वयातच मुलांना साखर पाजायला हवी की नाही? हे जाणून घेण्यासाठी वाचा.
Aug 3, 2024, 06:45 PM ISTपावसाळ्यात शरीराला जाणवते Vitamin D ची कमतरता, लगेच डाएटमध्ये करा 5 हेल्दी फूड्स
Vitamin D Dificiency in Monsoon: पावसाळ्यात अनेकदा सूर्य अनेक दिवस दिसत नाही. अशा परिस्थितीत पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी या ऋतूत शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता सुरू होते. हाडे मजबूत करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे जीवनसत्व आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता.
Aug 3, 2024, 06:23 PM ISTदररोज प्या ओव्याचे पाणी; 'या' आजारांपासून मिळेल सुटका
Ajwain Water Benefits: दररोज प्या किचनमधील 'या' मसाल्याचं पाणी, गंभीर आजारांपासून होईल सुटका. प्रत्येक घरात ओवा वापरला जातो. हे शरीरासाठी देखील खुप फायदेशीर आहे.
Aug 1, 2024, 02:59 PM ISTपिस्ता खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का?
Pista Benefits For Health: पिस्ता खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? सुकामेवामध्ये असलेला पिस्ता खायला सर्वांनाच आवडत. पण पिस्ताचे हे आरोग्यादायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?
Aug 1, 2024, 01:42 PM ISTटोमॅटोचे जास्त खाणे ठरू शकते धोकादायक, होऊ शकतात हे 5 आजार
Tomato Side Effects: टोमॅटोचे जास्त खाणे ठरू शकते धोकादायक, होऊ शकतात हे 5 आजार. टोमॅटो आरोग्यासाठी फायदेशीर आहेत पण त्याचे अतिप्रमाणात सेवन करणं हानिकारक ठरू शकतं हे तुम्हाला माहित आहे का?
Aug 1, 2024, 12:16 PM IST
कॉफी आवडीने पिताय? पण हे आजार असल्यास जरा सांभाळूनच!
Coffee Drinking Side Effects: कॉफी आवडीने पिताय? पण हे आजार असल्यास जरा सांभाळूनच! अनेकांना कॉफी प्यायला आवडते आणि ती शरीरासाठी खूप फायदेशीर असते.
Aug 1, 2024, 11:47 AM ISTजाणून घ्या केस गळण्याचा खरं कारण
Hair Fall Reason: जाणून घ्या केस गळण्याचा खरं कारण. केस गळणे ही सामन्य समस्या झाली आहे, ज्यामुळे प्रत्येकजण त्रस्त आहे.जाणून घ्या केस गळण्याचा खरं कारण
Aug 1, 2024, 11:34 AM IST