आयपीएल

IPL 2023 : चेन्नईच्या चेपॉकवर पुन्हा घुमणार माही..माहीचा आवाज, पाचव्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी CSK सज्ज

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात पहिला सामना रंगणार आहे तो गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान. आयपीएलमधला दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वात सीएसके यंदा मैदानात उतरणार आहे. जाणून घेऊया चेन्नई सुपर किंग्सचं संपूर्ण वेळापत्रक

Mar 27, 2023, 02:08 PM IST

IPL 2023 News : पाहा VIDEO; 'सुपला शॉट'मुळे सुर्यकुमार यादव वाचला, नाहीतर आलेली रुमबाहेरच राहण्याची वेळ

IPL 2023 News : आयपीएलचा नवा हंगाम सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरलेले असतानाच या स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विविध संघ बहुविध पद्धतींनी क्रिकेचप्रेमींचं लक्ष वेधताना दिसत आहेत. (Mumbai India) मुंबई इंडियन्सही यात मागे नाही. 

 

Mar 27, 2023, 01:57 PM IST

IPL 2023 : नव्या रुपात खेळलं जाणार यंदाचं आयपीएल; 5 मोठे बदल बाजी पलटणार

IPL 2023 : आयपीएलला सुरुवातही झाली नाही, तोच चर्चा सुरु झाली इथं बदललेल्या नियमांची. हे नियम आता इतके बदलले की खेळाडूंनीही या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजेत. 

 

Mar 24, 2023, 10:03 AM IST

IPL 2023 : आयपीएलच्या तोंडावर 'या' संघाला मोठा धक्का, कोटींची बोली लागलेला खेळाडू पूर्ण हंगामातून बाहेर

IPL 2023 : आयपीएलचा सोळावा हंगाम येत्या 31 मार्चपासून सुरु होत आहे. सर्व टीम स्पर्धेसाठी सज्ज झाल्या असतानाच एक मोठी अपडेट समोर आली आहे. कोटींची बोली लागलेला खेळाडूने अचानक स्पर्धेतून माघार घेतली आहे. 

Mar 23, 2023, 06:29 PM IST

कोण आहे आयपीएल 2023 मधल्या 10 संघांचे 10 प्रशिक्षक?, जाणून घ्या..

आयपीएलचा (Indian Premier League 2023) सोळावा हंगाम सुरु व्हायला आता काही दिवसांचा अवधी उरला आहे. येत्या  31 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये 10 संघ सहभागी होत असून तब्बल 52 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. या सर्व 10 संघांच्या प्रशिक्षकपदाची धुरा दिग्गज खेळाडूंवर सोपवण्यात आली आहे. 

Mar 21, 2023, 09:23 PM IST

IPL 2023: Delhi Capitals खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्सचं सौंदर्य तुम्ही पाहिलेत का? Photo VIRAL

IPL 2023: थोड्या दिवसात आयपीएल 2023 (IPL 2023 Match) ची मॅच रंगणार आहे. यावेळी या मॅचची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. तेव्हा येत्या आयपीएलला (IPL Teams) कोणाची टीप जिंकणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता (IPL Schedule) लागून राहिली आहे. परंतु सर्वात लोकप्रिय संघ म्हणजे 'दिल्ली कॅपिटल्स' (Delhi Capitals), तुम्ही या खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्सचे (Girlfriends) सौंदर्य पाहिलेत का? 

Mar 21, 2023, 07:37 PM IST

IPL 2023 Photos: 31 मार्चपासून रंगणार आयपीएलचा थरार, पाहा एकूण किती सामने, किती डबल हेडर... जाणून घ्या सर्वकाही

IPL 2023 Photos: देशभरातील क्रिकेट चाहते ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहातात त्या आयपीएल (Indian Premier League) स्पर्धेला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. येत्या 31 मार्चपासून आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात होत आहे. बीसीसीआयने (BCCI) आयपीएल 2023 चं संपूर्ण वेळापत्रक (IPL Schedule 2023) जाहीर केलं आहे. यंदा आयपीएलमध्ये 10 संघ खेळणार असून हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स (GT) आणि एमएस धोणीच्या चेन्नई सुपर किंग्सदरम्यान (CSK) सलामीचा सामना खेळवला जाणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 28 पाहायला मिळणार आहे. 

Mar 21, 2023, 01:44 PM IST

IPL 2023: धोनीने निवडला रांगडा गडी, सिसांडा मगाला CSK च्या ताफ्यात!

Sisanda Magala Joins CSK: चेन्नई सुपर किंग्जने (CSK) दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज सिसांडा मगालाला 31 मार्चपासून सुरू होणाऱ्या आगामी इंडियन प्रीमियर लीग हंगामासाठी (IPL 2023) न्यूझीलंडचा गोलंदाज काईली जेमिसनच्या (Kyle Jamieson) जागी संघात घेतल्याची घोषणा केली आहे.

Mar 20, 2023, 03:07 PM IST

IPL 2023: ...अन् रोहित शर्मा Mumbai Indians चा कॅप्टन झाला, अनिल कुंबळेंनी केली पोलखोल!

Rohit Sharma MI Captaincy: भारताचा माजी खेळाडू अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी मोठा खुलासा केला आहे. रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्स (MI) फ्रँचायझीची जबाबदारी कशी काय आली? यावर अनिल कुंबळे यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Mar 18, 2023, 06:28 PM IST

IPL 2023: पंत नाहीये म्हणून काय झालं? DC ला मिळाला नवा 'पॉवर हिटर', पठ्ठ्यानं बाबरला घाम फोडलाय!

IPL 2023, Delhi Capitals: अपघातामुळे ऋषभ पंत आयपीएल (IPL 2023) खेळणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय. मात्र, पंतसारखा पॉवर हिटर (Power Hitter) नसल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचं टेन्शन आता संपलं आहे. जाणून घ्या कोण आहे तो...

 

Mar 12, 2023, 09:53 PM IST

Jasprit Bumrah Surgery: शस्त्रक्रियेनंतर जसप्रीत बुमराह....; आरोग्याविषयीची मोठी Update

Jasprit Bumrah Injury : (Team India) भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू हा त्याच्यात्याच्या परीनं मोलाचं योगदान देताना दिसतो. जसप्रीत बुमराह हासुद्धा त्यापैकीच एक. पण, गेल्या काही काळापासून मात्र तो संघाबाहेर होता. 

 

Mar 8, 2023, 12:53 PM IST

'सामन्यादरम्यान रोहित शर्मा...' ईशान किशानचा गंभीर आरोप, आयपीएलच्या तोंडावर नवा वाद

IPL 2023 : आयपीएलला आता काही दिवसांचा अवधी उरला आहे. येत्या 31 तारखेपासून आयपीएलच्या सोळावा हंगामाला सुरुवात होत आहे. त्याआधीच एक नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या ईशान किशनने कर्णधारावर गंभीर आरोप केला आहे. 

Mar 7, 2023, 08:52 PM IST

IPL सुरु होण्यापूर्वीच Mumbai Indians साठी वाईट बातमी; मॅचविनर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर?

IPL Mumbai Indians : मुंबई इंडियन्स आणि (Team India) भारतीय क्रिकेट संघासाठी ही अपडेट धोक्याचीच ठरु शकते. कारण, ज्या खेळाडूवर संघातील गोलंदाजीच्या फळीची मोठी जबाबदारी आहे तोच... 

 

Feb 27, 2023, 07:18 AM IST

IPL 2023: 31 मार्चपासून आयपीएलचा धुरळा; यंदाच्या हंगामातील टॉप 5 महागडे खेळाडू!

आयपीएलच्या आगामी हंगामास येत्या 31 मार्चपासून सुरूवात होणार आहे. त्यामुळे आता सर्व चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Feb 21, 2023, 04:00 PM IST

Dan Christian Retirement: क्रिकेट विश्वाला 'या' घातक खेळाडूचा रामराम; IPL गाजवणारा तो, या निर्णयावर का पोहोचला?

Dan Christian Retirement: क्रिकेट जगतात त्यानं नाव कमवलं ते म्हणजे टी 20 फॉर्ममधून. त्याची कोणती खेळी तुम्हाला सर्वाधिक भावली? पाहून घ्या. 

Jan 21, 2023, 11:00 AM IST