आयपीएल

Arjun Tendulkar: सचिनचं टेन्शन मिटलं; डेब्यूनंतर Sunil Gavaskar यांनी दाखवला यशाचा 'गोल्डन मार्ग'

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Mi vs kkr) यांच्यात सामन्यात अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) याला संधी देण्यात आली आहे. अर्जुनने कोलकाताविरुद्ध डेब्यू (Arjun Tendulkar Makes Debut) केला. त्यावर आता सुनील गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Apr 17, 2023, 08:40 PM IST

IPL 2023 : पाच असे 'इम्पॅक्ट प्लेयर' जे खरंच मैदान मारलंय, कॅप्टनही हॅप्पी!

यंदाच्या आयपीएल हंगामात रंगतदार सामने सुरू असल्याचं पहायला मिळतंय. आयपीएलमध्ये एकूण दहा संघ खेळत आहेत. संघ मैदानात 11 खेळाडू घेऊन उतरेल. त्याचबरोबर 4 सब्स्टिट्युट खेळाडूंची नावं नाणेफेकीवेळी (Impact Players Rules) सांगावी लागतात. इम्पॅक्ट प्लेयर या चार जणांमधून एक इम्पॅक्ट प्लेयर निवडावा लागतो. आजपर्यंतच्या सामन्यातील पाच इम्पॅक्ट प्लेयर कोणते? पाहा...

Apr 17, 2023, 03:51 PM IST

IPL 2023 : आजचा दिवस अर्जुनचा? MI vs KKR च्या प्लेइंग 11 वर एकदा नजर टाकाच

IPL 2023 : आयपीएलच्या नव्या पर्वामध्ये मुंबईचा आणखी एक सामना... संघात कुणाला स्थान मिळणार, यापेक्षा संघात अर्जुन तेंडुलकरला जागा मिळणार हा हाच क्रिकेटप्रेमींपुढचा प्रश्न. मुंबईच्या प्लेइंग 11 मध्ये कोणाला जागा मिळणार, कोण बाजी मारणार?

Apr 16, 2023, 12:38 PM IST

IPL 2023 : ‘आशू पा यांचा फोन आला आणि...’; गुजरात नव्हे, लखनऊची ऑफर आलेली म्हणत हार्दिकचा गौप्यस्फोट

IPL 2023 : 2022 मध्ये आयपीएलचं जेतेपद पटकावल्यानंतर, यंदाच्या वर्षीसुद्धा त्याच्य नेतृत्त्वाखाली गुजरातच्या संघानं दणक्यात सुरुवात केली आहे. सुरुवातीपासूनच हा संघ दमदार कामगिरी करताना दिसला. पण, आयपीएल अर्ध्यावरही आलेलं नसताना हार्दिकनं केला एक गौप्यस्फोट

Apr 16, 2023, 12:09 PM IST

Kohli vs Ganguly : विराटने दिली गांगुलीला खुन्नस, बघणं सोडा हॅडशेकही केला नाही; पाहा Video

Virat Kohli Ignores Sourav Ganguly: विराट कोहली आणि बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील जुनं भांडण (kohli Ganguly controversy) पुन्हा एकदा उघड झालं आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आरसीबीच्या विजयानंतर गांगुलीने जे काही केलं, त्याचा व्हिडिओ (Viral Video) व्हायरल होऊ लागलाय.

Apr 15, 2023, 10:36 PM IST

IPL 2023: 'मला धक्काच बसला'; अंपायरवर गंभीर आरोप करत 'या' खेळाडूने वळवल्या नजरा

IPL 2023 CSK vs RR: आयपीएलच्या यंदाच्या हंगामात परदेशी खेळाडूंपेक्षा जास्त चर्चा भारतीय खेळाडूंचीच सुरु आहे. नव्या खेळाडूंनी एकिकडे मैदान गाजवणं सुरु ठेवलेलं असतानाच दिग्गज खेळाडूही हम किसी से कम नही, अशाच भूमिकेत दिसत आहेत. 

 

Apr 13, 2023, 03:14 PM IST

IPL 2023: केकेआरचा ऑलराऊंडर आंद्रे रसेलच्या पत्नीचे बिकनी फोटो व्हायरल, सौंदर्याने लावलं 'वेड'

Andre Russell Wife: कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) ऑलराऊंड खेळाडू आंद्रे रसेलला (Andre Russell) आयपीएलमध्ये अजून समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरबरोबर (RCB) झालेल्या सामन्यात 12 करोडची बोली लागलेला रसेल शून्यावर बाद झाला. पण सध्या रसेलची नाही तर रसेलच्या पत्नीची चर्चा आहे. रसेलची पत्नी जेसिम लॉराचे (Jassym Lora) बिकनी फोटो सध्या सोशल मीडिआवर (Social Media) चांगलेच व्हायरल होत आहेत. 

Apr 7, 2023, 04:00 PM IST

IPL 2023: युझीच्या तालावर थिरकला रुट, रंगली जुगलबंदी; Video पाहून तुम्हीच सांगा.. कोण सरस?

Yuzi Chahal Dance Video: राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या दोघांचा व्हिडिओ (Yuzi Chahal Dance With Joe Root) शूट केला आहे. त्यामुळे आता सर्वांची चर्चा होताना दिसते. दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली.

 

Apr 7, 2023, 03:07 PM IST

IPL 2023 : मराठमोळ्या खेळाडूमुळं हार्दिक पांड्याचं करिअर धोक्यात?

IPL 2023 News : सहसा आयपीएलमध्ये गाजलेल्या नवख्या खेळाडूला पुढे जाऊन भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळतं. किंवा निवड समिती त्याची विविध प्रकारातील क्रिकेट सामन्यांसाठी दखलही घेते. सध्या असाच एक खेळाडू नजरा वळवताना दिसत आहे. 

 

Apr 7, 2023, 10:52 AM IST

IPL 2023 : ऋषभ पंतच्या जर्सीमुळं बीसीसीआयनं Delhi Capitals ला फटकारलं, Warning देत म्हटलं...

Rishabh Pant News: कार अपघातात गंभीररित्या जखमी झाल्यामुळं भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू ऋषभ पंत संघापासून बराच काळ दूर राहिला आहे. सध्या तो सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेटप्रेमींच्या संपर्कात असला तरीही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. 

 

Apr 5, 2023, 02:06 PM IST

DC vs GT : गुजरातचा सलग दुसरा विजय, दिल्ली कॅपिटल्सवर 6 विकेटने मात

गतविजेत्या गुजरात टायटन्सने (Gujarat titans) यावर्षीही विजयाची घोडदौड कायम ठेवत सलग दुसरा विजय मिळवला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातने दिल्लीचा त्यांच्याच घरच्या मैदानावर धुव्वा उडवला. 

 

Apr 4, 2023, 11:22 PM IST

IPL 2023: नाव मोठं पण लक्षण खोटं; 'या' 3 खेळाडूंना मारता आला नाही एकही सिक्स!

आयपीएलची (IPL 2023) सुरूवात झाली आणि टी-ट्वेंटी क्रिकेटला नवं रूप मिळालं. वनडे आणि टेस्ट सामन्याचा प्रभाव कमी होण्याचं कारण म्हणजे टी-ट्वेंटीची आक्रमक फलंदाजी. आयपीएल म्हटलं की सिक्स आणि फोरचा पाऊस, मात्र मायकेल क्लार्क, आकाश चोप्रा आणि शोएब मलिक या तीन खेळाडूंना आयपीएलमध्ये सिक्स मारता आला नाही.

Apr 3, 2023, 04:04 PM IST

IPL 2023 : स्टीव्ह स्मिथ थेट ऑस्ट्रेलियातून करतोय IPL ची कॉमेंट्री; अफलातून Technology पाहून तुम्हीही व्हाल थक्क

IP 2023 News : आयपीएल म्हणजे क्रिकेट आणि मनोरंजनाची हवीहवीशी वाटणारी मेजवानी. क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला नेणाख्या या महापर्वाची नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यातच एका नव्या तंत्रज्ञानानं सर्वांनाच थक्कही केलं आहे. 

 

Apr 3, 2023, 10:28 AM IST

IPL 2023 : आयपीएल फॅन्ससाठी मोठी बातमी! आजचा Mumbai Indians आणि RCB यांच्यातील सामना रद्द?

RCB vs MI 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) ला मोठ्या थाट्यात सुरुवात झाली. आज रविवारी आयपीएलमध्ये डबल धमाका (IPL Double Header) होणार आहे. त्यापूर्वी आयपीएल फॅन्ससाठी मोठी बातमी आहे. मुंबई इंडियन्स आणि RCB यांच्यामधील  (RCB vs MI) सामना रद्द होण्याची शक्यता आहे. 

Apr 2, 2023, 10:13 AM IST

IPL 2023: 5 वर्षांनंतर रंगणार भव्य ओपनिंग सेरेमनी, रश्मिका, कतरिनासह बॉलिवूड कलाकारांची अदाकारी

जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला दोन दिवसांनी म्हणजे 31 मार्चपासून सुरुवात होतेय. तब्बल 52 दिवस स्पर्धा रंगणार आहे

Mar 28, 2023, 09:12 PM IST