शोएब मलिक

पाकिस्तानचा टी-ट्वेंटी स्टार शोएब मलिकने आयपीएलमध्ये 7 सामने खेळले आहेत, परंतु या टी-20 क्रिकेट लीगमध्ये त्याच्याकडे एकही षटकार नोंदलेला नाही.

आकाश चोप्रा

भारताचे माजी सलामीवीर आणि सध्याचे समालोचक आकाश चोप्रानेही 7 आयपीएल सामने खेळले आहेत, मात्र या फलंदाजाच्या नावावर एकही षटकार नाही.

मायकेल क्लार्क

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कला आयपीएलमध्ये एकही षटकार मारता आलेला नाही. त्याने 6 आयपीएल सामने खेळले आहेत. त्यात त्याने 12 फोर मारलेत.

आयपीएलची किमया

आयपीएल म्हटलं की सिक्स आणि फोरचा पाऊस, मात्र तीन खेळाडूंना आयपीएलमध्ये सिक्स मारता आला नाही.

IPL 2023

नाव मोठं पण लक्षण खोटं; 'या' 3 खेळाडूंना मारता आला नाही एकही सिक्स!

VIEW ALL

Read Next Story