आयपीएल

IPL 2020: RCB च्या मदतीसाठी मैदानात उतरला UAE संघाचा कर्णधार

युएईचे २ खेळाडू आरसीबी सोबत करताय सराव...

Sep 17, 2020, 07:26 PM IST

IPL 2020: गौतम गंभीरच्या मते, पहिल्या सामन्यात या संघाची बाजू मजबूत

मुंबई आणि चेन्नई मध्ये रंगणार पहिला IPL 2020 चा सामना... 

Sep 17, 2020, 04:14 PM IST

IPL : आयपीएल इतिहासातील ५ सर्वात महागडे खेळाडू

आयपीएल 2020 (IPL 2020) ची सुरुवात काही दिवसातच होणार आहे. यंदा कोरोनामुळे आयपीएलचा सीजन 13 हा युएईमध्ये होत आहे. जगातील सर्वात मोठी टी20 लीगमध्ये अनेक दिग्गज खेळाडू सहभागी होत असतात. ज्यामध्ये खेळाडूंवर करोडोंचा खर्च होतो. आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे ५ खेळाडू कोण याबाबत आज आपण पाहणार आहोत.

Sep 16, 2020, 09:41 PM IST

IPL 2020: यंदाच्या वर्षी कॉमेंट्रीमध्ये नाही ऐकू येणार 'हा' आवाज

जाणून घ्या काय आहे त्यामागचं मुख्य कारण.... 

Sep 15, 2020, 11:53 AM IST

होणाऱ्या पत्नीला रागे भरत चहल विचारतो, 'रसोडे मे कौन था'?

क्रिकेटर्सच्या जोडीदारांची चर्चा सुरु असतानाच चहलची होणारी पत्नीही सर्वांचं लक्ष वेधत आहे

Sep 3, 2020, 03:40 PM IST

IPL 2020 मधून माघार घेतल्यानंतर सुरेश रैनाची पहिली प्रतिक्रिया

आपल्यासोबत नेमकं काय घडलं याबाबत सांगताना सुरेश म्हणाला... 

Sep 1, 2020, 03:04 PM IST

५ महिन्यानंतर सरावासाठी मैदानावर आलेला कोहली म्हणतो, थोडा घाबरलो होतो...

विराट कोहली सरावासाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत ५ महिन्यानंतर मैदानावर उतरला आहे.

Aug 30, 2020, 06:17 PM IST

IPL 2020: चेन्नई सुपर किंग्जला धक्का; सुरेश रैना भारतात परतला

चेन्नई सुपर किंग्जने ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. 

Aug 29, 2020, 12:14 PM IST

IPL 2020 साठी डिव्हिलियर्स सज्ज, इन्स्टावर खास फोटो केला शेअर

एबी डी मैदानात उतरण्यासाठी उत्सूक 

Aug 27, 2020, 09:52 PM IST

IPL: ६ दिवसाच्या क्वारंटाईननंतर पंजाब आणि राजस्थानची टीम सरावासाठी सज्ज

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स सरावासाठी मैदानावर उतरणार

Aug 26, 2020, 03:23 PM IST

धोनी सोबत खेळणं सन्मानजनक - केएल राहुल

केएल राहुल आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार आहे.

Aug 25, 2020, 08:22 PM IST

हाताला 10 टाके असताना ही जेव्हा या भारतीय खेळाडूने आयपीएलमध्ये ठोकलं होतं शतक

आयपीएलमध्ये एका मोठ्या काळानंतर सगळे भारतीय खेळाडू खेळताना दिसणार आहेत.

Aug 25, 2020, 04:20 PM IST