IPL 2020: यूएईमध्ये क्रिकेटर्सची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

Sep 17, 2020, 20:47 PM IST
1/7

विराट कोहली

विराट कोहली

विराटने त्याच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

2/7

एबी डिविलियर्स

एबी डिविलियर्स

क्रीजवर विराट सोबत एबी डिविलियर्स पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे.

3/7

नवदीप सैनी

नवदीप सैनी

आरसीबीचा स्टार खेळाडू डिविलिय़र्स सोबत गोलंदाज नवदीप सैनी

4/7

कुलदीप यादव

कुलदीप यादव

केकेआरचा खेळाडू कुलदीप यादव देखील पूलमध्ये दिसला.

5/7

तेजिंदर सिंह ढिल्लन

तेजिंदर सिंह ढिल्लन

किंग्स इलेवन पंजाबचा सदस्य तेजिंदर ढिल्लन देखील यूएईमध्ये मस्ती करताना दिसला.

6/7

धवल कुलकर्णी

धवल कुलकर्णी

एकीकडे इतर टीमचे खेळाडू स्वीमिंग पूलमध्ये मस्ती करत असताना धवल कुलकर्णी समुद्र किनारी फिरताना दिसत आहे.

7/7

आदित्य तरे

आदित्य तरे

मुंबई इंडियन्सचा क्रिकेटर आदित्य तरे पत्नी करिश्मा आणि मुलगी रब्बानी सोबत...